Find the Latest Status about इश्काचा किनारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इश्काचा किनारी.
Dr Mangesh Kankonkar
हा मंद मंद वारा झुळूक सुखाची देई दोन प्रेमी जिवांना क्षण हा प्रीतीचे देई या सागरी किनारी शंख शिंपल्यांची रास हताश या जिवाला मिळे जगण्याची नवी आस जीवनाचे कोडे अवघड सोडवता हे सुटेना येता या सागरी किनारी कोणतीही समस्या उरेना या सागरी किनारी मन प्रसन्न होवूनी जाई धुंद आसमंत सारा गीत मी मनात गाई ©Mangesh Kankonkar या सागरी किनारी🌊 #seaside
vishnu thore
"राडा" या नवीन मराठी चित्रपटासाठी मी लिहिलेल्या ' काटा इश्काचा रुतला..' या गीताच्या रेकॉर्डिंग प्रसंगी गायक आदर्श शिंदे,दिग्दर्शक पांडुरंग ज
Rashmi Hule
सागर किनारी सकाळच्या प्रहरी आसुसलेल्या लाटा होईल का भेट परत आता... ओहोटीच्या भराने दुर दुर केले ओढीने किनार्याच्या सागराला भरते आले... Sagar ke kinare Subah ke pahar Lahare daud aati hai Kinare ko milane Ohoti ke bhar se durr durr Tak jati hai Milane ko kinare se bharati
vishnu thore
सोड आता वेदनांचा गाव तू काळजाच्या ने किनारी नाव तू येत नाही सोबतीला फारसे बेनकाबी होत जाती आरसे बाळगावा का उराशी घाव तू ही कुणाची साद येते लाघवी अंतरीचा घाव सारा जागवी आसवांनी घे दवाचा ठाव तू... - विष्णू थोरे,चांदवड.(नाशिक). सोड आता वेदनांचा गाव तू काळजाच्या ने किनारी नाव तू येत नाही सोबतीला फारसे बेनकाबी होत जाती आरसे
Shilpa ek Shaayaraa
प्रेमरंगी न्हाले मी ही, झाले आहे दंग रे.. इश्काचा तुझ्या राया जडला हा छंद रे.. स्वप्नाचा तुझ्या करु मी कसा आता भंग रे.. विरहाने मला ही राया, केले आहे तंग रे.. तूच माझा श्वास अन् तूच श्वासबंध रे.. जीणं तुझ्या संग आता मरणं तुझ्या संग रे.. #Shilpa #Answer4Kevda #RjSpecial #Shilpa_ek_Shayaraaa #प्रेमरंगी न्हाले मी ही, झाले आहे दंग रे.. इश्काचा तुझ्या राया जडला हा छंद रे.. स्वप्नाचा तुझ्
Anita Gujar
नवपरिणीता नवपरिणिता तू विश्ववमोहिनी रंभा रतीहून अती देखणी नक्षत्रांचे तेज लोचनी जणू लाखाची हिरकणी । माझ्यासाठी तू माहेर सोडलं हिरव्या चुड्य
sandy
#प्रेम_म्हणजे_फक्त ...? सागर किनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने साथीदाराचा हात हातात घेवून दूरवर पायाचे ठसे उमटवत आपल्याच सावलीला नाहीशी
Sarita Prashant Gokhale
सुमंदारमाला लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे अता जीवनाची निराशा पळाली तुझ्या भोवताली सुखाच्या सरी सख्या घेत आहे तिथे मी उभारी, सुखाच्या दिशेने मनाशी जुळे दिशा धुंद झाल्या पुन्हा सांजवेळी वितळले सख्या मी पुन्हा अंतरी तुला हाक देता मला साथ दे तू हवा धुंद झाली निशा रंगली नको दूर जाऊ अशा संधिकाली तुझ्या प्रेम वाटेत मी साजिरी तुलाही मलाही मनी ओढ वाढे इशारे नशीले तनू दंगली खुले ठेव डोळे शराबी नशीले मनाच्या प्रितीची कळी लाजरी नको आठवाया विषारी शहारे नसे शांतवाया ठसे राजसा छुप्या अंतराला तुझ्या जाणते मी नको आठवू त्या जुन्या तू व्यथा बसावी नव्याने घडी मोडलेली करू पावलांची सख्या चाकरी तुझ्या जीवनाच्या प्रवासामधे मी मला सांग साऱ्या मनीच्या कथा ©Sarita Prashant Gokhale सुमंदारमाला लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे अता जीवनाची निराशा पळ
Sarita Prashant Gokhale
तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे सख्या घेत आहे तिथे मी उभारी सुखाच्या दिशेने मनाशी जुळे अता जीवनाची निराशा पळाली तुझ्या पास आल्या सुखाच्या सरी बसावी नव्याने घडी मोडलेली करू पावलांची सख्या चाकरी नको दूर जाऊ अशा संधिकाली तुझ्या प्रेम वाटेत मी साजरी खुले ठेव डोळे शराबी नशीले मनाच्या प्रितीची कळी लाजरी छुप्या अंतराला तुझ्या जाणते मी नको आठवू त्या जुन्या तू व्यथा तुझ्या जीवनाच्या प्रवासामधे मी मला सांग सा-या मनीच्या कथा नको आठवाया विषारी शहारे नसे शांतवाया ठसे राजसा अता पेलवेना निनावी तडाखे जुन्या काळजाला शोध माणसा रहा पास माझ्या मला साथ दे तू हवा धुंद झाली निशा रंगली तुलाही मलाही मनी ओढ वाढे इशारे नशीले तनू दंगली CR.स्मिता राजू ढोनसळे नान्नज, जिल्हा-- सोलापूर ©Smita Raju Dhonsale वृत्तगंगा २४ कॅरेट उपक्रम क्रमांक-- १० सुमंदारमाला वृत्तलय लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची क
Sarita Prashant Gokhale
वृत्तगंगा २४ कॅरेट उपक्रम क्रमांक-- १० सुमंदारमाला वृत्तलय लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे सख्या घेत आहे तिथे मी उभारी सुखाच्या दिशेने मनाशी जुळे अता जीवनाची निराशा पळाली तुझ्या पास आल्या सुखाच्या सरी बसावी नव्याने घडी मोडलेली करू पावलांची सख्या चाकरी नको दूर जाऊ अशा संधिकाली तुझ्या प्रेम वाटेत मी साजरी खुले ठेव डोळे शराबी नशीले मनाच्या प्रितीची कळी लाजरी छुप्या अंतराला तुझ्या जाणते मी नको आठवू त्या जुन्या तू व्यथा तुझ्या जीवनाच्या प्रवासामधे मी मला सांग सा-या मनीच्या कथा नको आठवाया विषारी शहारे नसे शांतवाया ठसे राजसा अता पेलवेना निनावी तडाखे जुन्या काळजाला शोध माणसा रहा पास माझ्या मला साथ दे तू हवा धुंद झाली निशा रंगली तुलाही मलाही मनी ओढ वाढे इशारे नशीले तनू दंगली स्मिता राजू ढोनसळे नान्नज, जिल्हा-- सोलापूर ©Smita Raju Dhonsale वृत्तगंगा २४ कॅरेट उपक्रम क्रमांक-- १० सुमंदारमाला वृत्तलय लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची क