Nojoto: Largest Storytelling Platform

New चालत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चालत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चालत.

Related Stories

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चालता चालता... #चालताचालता चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
चालता चालता भेट होते
एक भेट ती थेट होते 
नजरेची असते सारी जादूगरी 
वेळेची मग त्यात वाट दिसते ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चालता चालता...
#चालताचालता

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चालता चालता... #चालताचालता चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
वळणे तसे खुप भेटले 
कधी माझे वाटावे ,
कधी परके भेटले
चालतांना ठेचाळणारे भेटले 
रक्तबंबाळ झाल्यावर माझे भेटले.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चालता चालता...
#चालताचालता

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चालता चालता... #चालताचालता चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
वळणे तसे खुप भेटले 
कधी माझे वाटावे ,
कधी परके भेटले
चालतांना ठेचाळणारे भेटले 
रक्तबंबाळ झाल्यावर माझे भेटले.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चालता चालता...
#चालताचालता

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

डॉ केशव घोडके

चालती फिरती बाहुली #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz इवल्याशा बाहुलीला
शोभून दिसतो साज.।
प्रत्येकाच्या मनावरती
करत राहील राज..।

गोरे गोरे गाल तिचे
ओठावरती लाली..।
जशा नाजूक पाकळ्या
गुलाबाची कळी..।

पाणीदार डोळे तिचे
चश्मा शोभतो सुंदर.।
बोटावर गणित करते
शाळेत पहिला नंबर.।

काळजामध्ये घुसून खाते
नेहमी गोड गोड बोलून..।
आजीची शिकवण तिला
जणू  शब्द घ्यावे झेलून.।
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके चालती फिरती बाहुली

Vaishali Barapatre

आयुष्याच्या वाटेवर चालताना..

read more
 आयुष्याच्या वाटेवर चालताना..

Shubham Kinnake Sk

तू चालते राहणा #Shayari

read more
mute video

Sujata Darekar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों लिहीताय ना? आजची ओवी कशी वाटली? जमल ना? चला मग आता लिहा चालता-चालता... #चालता हे टँग करायला विसरु नका. #आणि लिही #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes

read more
चालता चालता अंतीम एवढे शब्द कोरून घे
आठवणींच्या कुप्पीमध्ये असेल मी स्मरूण घे

साठवणीच्या नभातले लाख तारे गाळून घे तू
गाळशील ना मला कधीही हे तू समजून घे

येता आठवण टचकण डोळे भरून येतील तुझे
अन् तरीही हृदयी माझे नाव स्पंदेल तू बघून घे

आज तुझ्यापासून जरी दूर लोटलो आहे मी
जवळीक माझी तुझ्या अंगांगी पसरेल जाणून घे

एक दिवस परतून मी येईन सये तुझ्यापाशी
मोकळ्या केसांनी तेव्हा करकचून तू बांधून घे



 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
लिहीताय ना?
आजची ओवी कशी वाटली?
जमल ना?
चला मग आता लिहा
चालता-चालता...
#चालता हे टँग करायला विसरु नका.
#आणि लिही

pravin Wankhede

#Freedom...... सहज चालता ... रेकॉर्ड केलं...❤️❤️ #poem

read more
mute video

VinayaKadamVlogs

मेल्या, कुत्र्या चल हो चालता येथून ....🤯 #Comedy

read more
mute video

काव्यात्मक अंकुर

चालताबोलता अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 मराठी poem marathi kavita Life Reality story

read more
चालता बोलता

चालता बोलता ही आयुष्याची पाऊले वळतात 
वळतात वाटा या त्याप्रमाणे बदल घडतात 
जीवनाचे सुगावे अलगद मनास कळतात 
कळतात भाव हे तेव्हा खरे ठसे उमटतात 

उमटलेले ठसे अखेरीस यश हाताळतात 
हाताळतात गोष्टी ज्या व्यक्ती, त्या संकट टाळतात 
पाळतात तत्वं ते स्वतःच्या मार्गावर चालतात 
चालतात अनुभवी बोल यशापुढे मांडतात 

मांडलेले सारे हे बोल किर्तीस प्राप्त ठरतात 
ठरतात प्रतिमा मग चांगली चिन्हें बनतात 
हीच सगळी चिन्हें सुंदर अशी नाती जोडतात
जोडतात भावना तेव्हाचं सारे प्रेम जाणतात 

जीवनाचे हे स्वरूप स्वीकारून कार्य कळतात 
कळतात जबाबदाऱ्या तेव्हा वळणे लागतात 
ठेचा लागताच कित्येक जखमा ओल्या भासतात
भासतात ही अर्धीस्वप्नें मला पोरकी वाटतात 

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #चालताबोलता #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #poem  
#marathi #kavita #Life  #Reality 
#story
loader
Home
Explore
Events
Notification
Profile