Nojoto: Largest Storytelling Platform

New सापडत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सापडत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सापडत.

Related Stories

    PopularLatestVideo

sameer

शब्दांच ओज काही संपेना रे देवा.वाट आहे सापडत आहे.ती ओंजळ मला पुन्हा पुन्हा हवी आहे . #जीवनअनुभव

read more
जगणं अजून कळेना.

तात्या आणि आई वयची 24 संपली
इवलासा मी कधी मोठा झालो मला काहीच उमगल नाही.
खांद्या वर बसून मला नेहणारी आई वडील मला 
मला का उमगले नाही स्वार्थी दूनियाच्या जगात मी कुठे तरी हरवत नाही .
हुष.. मी अजून आई वडिलांचा लाडका शंभू आहे. मला स्वार्थी म्हण्याची गरज भासत नाही

©Hey Hii शब्दांच ओज काही संपेना रे देवा.वाट आहे सापडत आहे.ती ओंजळ मला पुन्हा पुन्हा हवी आहे .

somnath gawade

. # आणि मग माणूस हरवलेल्या मी च्या शोधात सैरभैर धावू लागतो.. धावून दमल्यावर जेव्हा शांत विचार करतो, तेव्हा त्याला हरवलेला 'म #YourQuoteAndMine #मराठीरिम #एकांतातल्यागुजगोष्टी

read more
दररोजच्या आयुष्यातील
गर्दीतल्या एकांताला जपलं पाहिजे.
आपल्या मनातलं न बोलता सुद्धा 
दुसऱ्याला समजलं पाहिजे. .
# आणि मग माणूस हरवलेल्या मी च्या शोधात सैरभैर धावू लागतो..
     धावून दमल्यावर जेव्हा शांत विचार करतो, तेव्हा त्याला हरवलेला     
      'म

Prerana Jalgaonkar

रफ वहीचं शेवटचं गिरबटलेलं पान फाडून त्याची होडी बनवून मनाला होडीत सुखरूप बसवून भर उधाणलेल्या समुद्रात सोडून

read more
रफ वहीचं 
शेवटचं गिरबटलेलं
पान फाडून 
त्याची होडी 
बनवून मनाला
होडीत सुखरूप बसवून
भर उधाणलेल्या
समुद्रात सोडून 
दिलं आहे...
पाहूया...आता तरी
किनारा सापडतो का...???
--प्रेरणा रफ वहीचं 
शेवटचं गिरबटलेलं
पान फाडून 
त्याची होडी 
बनवून मनाला
होडीत सुखरूप बसवून
भर उधाणलेल्या
समुद्रात सोडून

Prerana Jalgaonkar

रफ वहीचं शेवटचं गिरबटलेलं पान फाडून त्याची होडी बनवून मनाला होडीत सुखरूप बसवून भर उधाणलेल्या समुद्रात सोडून

read more
रफ वहीचं 
शेवटचं गिरबटलेलं
पान फाडून 
त्याची होडी 
बनवून मनाला
होडीत सुखरूप बसवून
भर उधाणलेल्या
समुद्रात सोडून 
दिलं आहे...
पाहूया...आता तरी
किनारा सापडतो का...???
--प्रेरणा रफ वहीचं 
शेवटचं गिरबटलेलं
पान फाडून 
त्याची होडी 
बनवून मनाला
होडीत सुखरूप बसवून
भर उधाणलेल्या
समुद्रात सोडून

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात??? आजचा विषय घेऊन मी परत आली आहे आताचा विषय आहे शोधू कुठे मी... #शोधूकुठेमी चला तर मग लिहूया #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शोधू कुठे मी,कुठे सापडतील ते शब्द मला,
उतरवता काव्यात,जे भावतील प्रत्येक मनाला. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात???
आजचा विषय घेऊन मी परत आली आहे
आताचा विषय आहे
शोधू कुठे मी...
#शोधूकुठेमी

चला तर मग लिहूया

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शोध.. #शोध1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
खूप छान लिहितो आहे,
एकतर प्रेमरोग जडला आहे
नाही तर प्रेमभंग नडला आहे.
खूप प्रयत्न करूनही सापडत नाही,
हा शोध कुणी लावला आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शोध..
#शोध1

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

soham pawale

#alone नातं ....! प्रेमाचं, विश्वासाचं...कधी कुठं सापडतं आणि मग न सांगताच कुठंतरी हरवून जातं. ना कधी त्याला विसरता येतं ना परत कधी ते न सां

read more
दुरावा ...

थेंब थेंब या पावसाचे 
तुझी आठवण देते मला 
विसरूनी जाती प्रेमऋतू 
मनी भासे उन्हाळा 
कोरड्या त्या नभाला 
जशी फाडूनी जाती वीज।। 

जगणे हे या आयुष्याचे 
उरले आज थोडे 
इथं राहीले मोजकेच श्वास 
आणि जुने काही दुरावे 
मग संपतो हा प्रवास 
अंतर न मोजताच .।।

क्षण हे भासते 
मला आपल्या भेटीचे 
कधी होते पाखरू 
कधी होऊन मृगजळे ।।

       
                             सोहम.. #alone नातं ....! 
प्रेमाचं, विश्वासाचं...कधी कुठं सापडतं आणि मग न सांगताच कुठंतरी हरवून जातं. ना कधी त्याला विसरता येतं ना परत कधी ते न सां

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय : पाठलाग #पाठलाग हा विषय @Anand malshe यांचा आहे. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा #YourQuoteAndMine

read more
आपण सुखाचा पाठलाग करत असताना,
दुःख आपले पाठलाग करत असते.
हे पूर्ण आयुष्य पाठलाग करण्यात जात असते,
तरीही ती गोष्ट सहजासहजी सापडत नसते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे 
विषय : पाठलाग 
#पाठलाग
हा विषय 
@Anand malshe यांचा आहे.
#collab #yqtaai 
तुमचे विषय कमेंट करा

yogesh atmaram ambawale

लेखक... #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #लेखक #माझेविचार #writerslife #yqmarathi #माझेलेखन माणूस लिहायला शिकला की दोनच उदाहरणे दि

read more
माणूस लिहायला शिकला की दोनच उदाहरणे दिली जातात.
एक तर तो प्रेमात पडलाय नाही तर त्याचे प्रेमभंग झाले आहे.
खूप प्रयत्न करूनही सापडत नाही,हा शोध कुणी लावला आहे.
लिहिण्यासाठी प्रेमाचीच नाही तर मनाची देखील तयारी लागते,
ज्या विषयावर लिहायचे आहे त्यात स्वतःला झोकून द्यावे लागते.
फुलांचे मन लिहिताना फुल व्हावे लागते,
तर मुलांबद्दल लिहिताना मुल व्हावे लागते.
कधी खूप वयस्कर व्हावे लागते तर कधी नवतरुण व्हावे लागते.
लिहायचे म्हटले तर स्वतःला विषय बनवावे लागते.
लिहिणाऱ्याला वयाची अट नसते त्याला फक्त समजणारे मन हवे असते. लेखक...
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #लेखक #माझेविचार #writerslife #yqmarathi #माझेलेखन 
माणूस लिहायला शिकला की दोनच उदाहरणे दि

Sangeeta Kalbhor

#hibiscussabdariffa काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत अंधार करुन #शायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile