Nojoto: Largest Storytelling Platform

New खोटारडेपणा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खोटारडेपणा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खोटारडेपणा.

    PopularLatestVideo

Abhishek Panchal

बाहेरून कितीही 
चांगलं असल्याची नाटकं करत रहा
पण तुमचं मन 
तुम्हाला तुमची लायकी दाखवत राहील हे नक्की #लायकी #खोटारडेपणा #marathiquotes #मराठीलेखणी #मराठी_quote

yogesh atmaram ambawale

काल गांधी जयंती होती
विश्वास बसत नव्हता,अशी गोष्ट पहिली होती.
गावगुंड जो एक नंबर हिंसावादी
त्याच्या ही डोक्यावर गांधी टोपी.
घातला हार बापूंच्या तसबीरीला
भाषण रुपी दोन शब्दांचा मारा केला.
खोटारडा माणूस म्हणे सत्याच्या वाटेवर चला
नेहमी हिंसा करणारा जो म्हणे अहिंसा वादी बना.
खऱ्यापणाचा नुसताच आव,खोटारडेपणाचा आहे हा जमाना. सत्यस्तिथी...
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #आजकालच्याआधुनिकयुगात #खोटारडेपणा #माझादेश #गांधीजयंती #yqmarathiquotes

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझ्या मना बन दगड.. #बनदगड चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट #YourQuoteAndMine #समाज

read more
खूप होतो त्रास,पाहता समाजात गैरव्यवहार,भ्रष्टाचार,
कुणीही कसेही वागतात,
शेवटी काय प्रत्येकाचाच तो अधिकार.
खोटारडेपणा,अफरातफर,लाच
सर्व काही चालतं इथं उघड उघड.
समजवून कुणी ऐकत नाही,
म्हणे काळाधंदा करूनच भेटतो पैसा रग्गड.
म्हणूनच वाटते घ्यावी फक्त बघ्याची भूमिका,
नि म्हणावे माझ्या मना बन दगड.
कर कानाडोळा त्यांच्याकडे,
जे गैरव्यवहार करून पैसा कमवतात रग्गड.
भीत नाही कुणालाच अनधिकृत व्यवहार करतात उघडउघड.
समजावतो शेवटी स्वतःसच,
नको त्रास करून घेऊस माझ्या मना बन दगड. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
माझ्या मना बन दगड..
#बनदगड
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे विस्तव वास्तवातलं... #विस्तववास्तवातलं हा विषय New Sagar Gudmewar यांचा आहे. चला तर मग लि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
विस्तव वास्तवातलं नेहमीच मन जाळतं
वागत नाही कुणीच चांगलं जरी चुकीचं कळतं.
वार्ता करतात नेहमीच सत्याची,
पण बोलण्यात मात्र खोटारडेपणा आणतात,
म्हणे अहिंसा हाच आपला धर्म आहे,
आणि सतत हिंसात्मक कृत्य करतात.
पर स्त्री माता भगिनी हे नेहमीच ह्यांच्या वाणी असते,
म्हणतात करून गेली दिवानी,जेव्हा एखादी तरुणी दिसते.
सण येता दसरा,रावणाचा पुतळा जाळला जातो,
स्वतःच्या अंतरी झाकून स्वतःची ओळख मात्र कधीच न जाणतो.
देशात माझ्या कित्येकांची देशभक्ती ही अशीच बनाव असते,
वापरून झाला तिरंगा की कचऱ्यात टाकले जाते.
विस्तव वास्तवातलं नेहमीच मन जाळतं
वागत नाही कुणीच चांगलं जरी चुकीचं कळतं. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

विस्तव वास्तवातलं...
#विस्तववास्तवातलं
हा विषय
New Sagar Gudmewar यांचा आहे.
चला तर मग लि

yogesh atmaram ambawale

मनुष्य स्वभाव...😔😔

मनुष्य मी खूप विचित्र माझा स्वभाव आहे,
वागण्यात माझ्या नुसताच बनाव आहे.
वार्ता करतो सत्याची नि नेहमीच खोटा बोलतो,
अहिंसा आपला धर्म म्हणतो,नि नेहमीच वाद घालतो.
पर स्त्री माता-भगिनी शब्द हे नेहमीच वाणी,
दिसताच सुंदर स्त्री,म्हणे करून गेली दिवानी.
येतो जेव्हा दसरा रावणाचा पुतळा जाळी,
स्वतः कोण आहे झाकून न पाही अंतरी.
(कॅपशन मध्ये वाचावे) मनुष्य स्वभाव..
#collabratingwithyourquoteandmine  #मनुष्यस्वभाव #खोटारडेपणा #बनावटी_दुनिया #खोटीमाणसं #yqtaai #मराठीलेखणी #माझीलेखणी 
मनुष्

yogesh atmaram ambawale

खोटे व्हॅलेंटाइन.... #yqtaai #yqmarathi #माझीलेखणी #व्हॅलेंटाईन_डे #vallentineweek #yqmarathiquotes #खोटारडेपणा १ : का रे काल दिला का गुलाब

read more
खोटे व्हॅलेंटाइन !!!!

१ : का रे काल दिला का गुलाब तिला ??
२ : दिला का म्हणजे !! तिघींना दिला.
१ : काय बोलतोस !!
२ : मग काय तुला माहित आहे ना,आपली बातच वेगळी आहे.
१ : मग उद्या काय ? उद्या तर hug day आहे.
( Read in caption )— % & खोटे व्हॅलेंटाइन....
#yqtaai #yqmarathi #माझीलेखणी #व्हॅलेंटाईन_डे #vallentineweek #yqmarathiquotes #खोटारडेपणा 
१ : का रे काल दिला का गुलाब

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा देश... #माझादेश1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा.. #YourQuoteAndMine Collaborating with

read more
साऱ्या जगात आहे ज्याची शान...🇮🇳
(Caption मध्ये वाचावे आणि चुकीचा अर्थ लावू नये) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझा देश...
#माझादेश1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा.. #YourQuoteAndMine
Collaborating with
loader
Home
Explore
Events
Notification
Profile