Nojoto: Largest Storytelling Platform

New थंडगार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थंडगार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थंडगार.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

Good Morning Inscriptors 🙏🏻 🖤 #SIpicprompt856 is out for collab by Sublime Inscriptions 🤗 🖤 We invite you to engrave on our beautiful pi #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #sublimeinscriptions #yqsublimeinscriptions #collabwithsublimeinscriptions

read more
शितल पाणी,थंडगार हवा
आकाशी उडतोय पक्षांचा थवा,
डोंगरामागून रवी ही पाहतोय,
म्हणे आपला दिवस छान जावा. Good Morning Inscriptors 🙏🏻

🖤 #SIpicprompt856 is out 
for collab by Sublime Inscriptions 🤗

🖤 We invite you to engrave on our 
beautiful pi

RJ कैलास नाईक

तू धुंद धुंद वारा तू थंडगार शहारा कोसळताना वाटे तू पाऊसधारा ॥धृ॥ शब्दांनी तुझ्या होई मी चिंब राजसा का वाटे मजला तू असा रे हवा हवासा कधी

read more
तू धुंद धुंद वारा तू थंडगार शहारा
 कोसळताना वाटे तू पाऊसधारा ॥धृ॥

शब्दांनी तुझ्या होई मी चिंब राजसा 
का वाटे मजला तू असा रे हवा हवासा 
कधी उनाड होई तू कधी शांत सागरतळ
अवखळ विलासतोस भासे मज न्यारा।।१॥

कधी भासे मज तू ग्रीष्माची झळ 
दाह होऊन करितो माझा रे छळ
तू समीप नसता उगा आठवणींची वर्दळ
विरहात मांडून बसते मी सख्या पसारा।।२॥

युगा युगाची साथ अन् नाते आपले
गुंफून श्वासात श्वास काळजात जपले
कवेत घेता तू मजला भान रे हरपले
नि दरवळला मिलनाने आसमंत सारा।।3॥
           RJ कैलास तू धुंद धुंद वारा तू थंडगार शहारा
 कोसळताना वाटे तू पाऊसधारा ॥धृ॥

शब्दांनी तुझ्या होई मी चिंब राजसा 
का वाटे मजला तू असा रे हवा हवासा 
कधी

Rashmi Hule

एक कथा... त्याच्या जीवनात आता काही उरले नव्हते. त्याने खाली पाहिले अणि टेरेस च्या कठड्यावर अर्धा खाली वाकला, स्वतःला झोकून देण्यासाठी. पाठी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आयुष्याचेपुस्तक

read more
आज पुस्तक दिनाच्या निमित्ताने माझी एक छोटीशी कथा पोस्ट करते आहे...


 

Read in caption 👇 एक कथा... 
त्याच्या जीवनात आता काही उरले नव्हते. त्याने खाली पाहिले अणि टेरेस च्या कठड्यावर अर्धा खाली वाकला, स्वतःला झोकून देण्यासाठी.
पाठी

sandy

#भूतयोनी रात्रीच्या काळोखात ....मंद दिव्याच्या प्रकाशात....मी चालले होते.. काळोख होताच...कारण मधले दिवेच गेले होते.... वारा सुटला होता...पा #story #nojotophoto

read more
 #भूतयोनी

रात्रीच्या काळोखात ....मंद दिव्याच्या
प्रकाशात....मी चालले होते.. काळोख
होताच...कारण मधले दिवेच गेले होते....
वारा सुटला होता...पा

Madhumati Kinikar

madhukinikar yqtaai yqmarathi सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता

read more
Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा.  #madhukinikar #yqtaai #yqmarathi  
सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता

sandy

राधा राधा,उच्चशिक्षित आणि अतिशय उच्चभ्रु कुटुंबात वाढलेली.गुणी,समंजस आणि दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर.निळेशार सुंदर पाणीदार डोळे,काळेभो #story #nojotophoto

read more
 राधा

राधा,उच्चशिक्षित आणि अतिशय उच्चभ्रु कुटुंबात वाढलेली.गुणी,समंजस आणि दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर.निळेशार सुंदर पाणीदार डोळे,काळेभो

sandy

हौदा मागची खोली लग्नाला काहीच दिवस झालेले. तिला सकाळी लवकर जाग येत नसे. अर्ध्यापेक्षा जास्त रात्र धुंदीत सरत होती. एवढे मोठे कुटुंब; कोण का #story #nojotophoto

read more
 हौदा मागची खोली

लग्नाला काहीच दिवस झालेले. तिला सकाळी लवकर जाग येत नसे. अर्ध्यापेक्षा जास्त रात्र धुंदीत सरत होती. एवढे मोठे कुटुंब; कोण का
loader
Home
Explore
Events
Notification
Profile