Nojoto: Largest Storytelling Platform

New भारताच्या मध्यातून गेलेले वृत्त Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भारताच्या मध्यातून गेलेले वृत्त from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भारताच्या मध्यातून गेलेले वृत्त.

    PopularLatestVideo
32a79b16cb3b934338d6b24c0a18a0e0

BANDHETIYA OFFICIAL

कर्त्तव्य-पथ पर वृत्ति अपनी वृत्त जाने 
अब लगे हैं,रात कुछ न,दिन ही दिन हैं,
आज हर इक कल का ही दुहराव लगता,
क्या नयी सुबह और क्या गये दिन ?

©BANDHETIYA OFFICIAL वृत्ति जैसे वृत्त !

#shaadi

वृत्ति जैसे वृत्त ! #shaadi #विचार

10 Love

522cc7c6dbc3c8aff6d38eba907df3c9

hrishikesh naktode

गेलेले ते दिवस...

गेलेले ते दिवस...

156 Views

522cc7c6dbc3c8aff6d38eba907df3c9

hrishikesh naktode

 गेलेले ते दिवस...

गेलेले ते दिवस...

8 Love

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

गझल ...!!

वृत्त : राधा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गा

चांदण्यानी मोडला हा डाव का माझा?
पापण्यांनी बांधला तू घाव का माझा?
**
शब्द माझे होत नाही बावरे ऋतू
काजव्यांनी भारलेला गांव का माझा?
**
ठार झालो आठवांनी या असा मी
वेदनांनी घेतला हा ठाव का माझा?
**
चार ओळी रेखिल्या मी नाच नाचलो
गाव गावा वाढला हो भाव का माझा?
**
का नभांनी आडवावे सागराला ईथे
छेदणारा हो कसा पाडाव का माझा?
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे 
मोबा. ९१५८२५६०५४ ## गझल # वृत्त # राधा ##

## गझल # वृत्त # राधा ##

0 Love

7e2856a3dfe751ee8e1de03f11c5e108

Rashmi Patil

गेलेले दिवस आणि आठवणी

गेलेले दिवस आणि आठवणी

36 Views

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

दुसऱ्यांना 'कमी'
लेखणाऱ्यांचा
'मोठेपणा' हा
कधी चांगल्या
शब्दात नोंदवला 
जात नाही. #वृत्ती
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

कामात 
'धर-सोड' वृत्ती 
असणाऱ्यांना
'धरून' कुठेतरी
वाळवंटात
'सोडून' यावं
😂🤣 #धर-सोड वृत्ती

#धर-सोड वृत्ती

0 Love

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

गझल ... !!
******
वृत्त : रसना
लगावली : गागालगा लगालगा गागालगा लगा

आणून हाच दे भला हा मोगरा मला
मोजून दात घे म्हणाला सोयरा मला
**
घेऊ नभात चांदणे खेळावया गडे
खेळात ही हवा हवासा कोपरा मला
**
नादात मी तुझ्या कसा बेभान जाहलो
श्वासात भासला श्वास हा बोचरा मला
**
सारे कसे मनामनाचे भेटणे जरी...
आवाज भासतो तुझा हा तोतरा मला
**
या वीरहात मी नशेला यार जाहलो
वेडात आण तू नशेला धोतरा* मला
**
गातेस रोज तू जरी गाणी प्रितीतली
देशील का तुझा गळा तो घोगरा मला
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054
------->
*  धोतरा एक विषारी फुल जे महादेवाला प्रिय आहे. आणून दे भला मोगरा ## गझल ## वृत्त ## रसना

आणून दे भला मोगरा ## गझल ## वृत्त ## रसना

0 Love

516e3ca14f70b6ec449ee6c3a0c2eb5b

....

कहाणी बहीण भावाच्या प्रेमाची

कहाणी बहीण भावाच्या प्रेमाची

222 Views

122b2e7d23fff5cbcdf87295b0f23d8e

Harishchandra Dalvi

एखाद्या  भयाण संकटाला पुरून उरणे
त्याचा नाश आणि बिमोड करणे
हे नेहमीच सोपे वाटते 
पण बाबांना मिठी मारणे नेहमीच अवघड असते

बाबासोबत बोलणे ,राहणे ,
त्याच्यासोबत भांडणे ,त्यांतून प्रेम मिळवणे
हे नेहमीच सोपे वाटते
पण बाबांना मिठी मारणे नेहमीच अवघड असते

एखादा यशाचा शिखर गाठणे
त्यावर विजय पताका लावणे 
हे नेहमीच सोपे भासते
पण बाबांना मिठी मारणे नेहमीच अवघड असते

बाबांच्या मनात येत असेल
मुलांचे आपल्यावर खूप प्रेम असेल
समोर दिसताच तो आपल्या कुशीत बसेल
मुलांना मिठीत घेणे बाबांचा पण हाच हेतू असेल
पण मुलांना मनात येत असेल की 
बाबांच्या मिठीत जाणे बाबांना कसे वाटत असेल

शेवटी राहून जाते ती मिठी
आणि खूप काही बोलायचे असते
योग्य ती वेळ तेव्हा निघून गेलेली असते
आणि बाबांना मिठी मारण्याची वेळ चुकलेली असते

योग्य वेळ असतानाच ज्याच्या एक विचार मनात येईल
बाबांच्या एक वेळ तरी जो त्यांच्या मिठीत जाईल
तुमच्या आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आणि ओठावर स्मित हास्य येईल
प्रेमळ हेवेदावे एक नवे रूप घेईल
बाबांना मारलेली मिठी ही नेहमीच लक्षात राहील
म्हणूनच बाबांच्या मिठीत जो जाईल तो नेहमी खुश राहिल


कवी हरिश्चंद्र मुकुंद दळवी
मु. डोंगरन्हावे,पोस्ट म्हसा,
तालुका मुरबाड,जिल्हा ठाणे (421401)
साकेत महाविद्यालय कल्याण पूर्व
कला शाखा तृतीय वर्ष अर्थशास्त्र विभाग
9503584135 एक राहून गेलेली मिठी

एक राहून गेलेली मिठी #Life_experience

3 Love

9ccc1ff9b6472282f39bd787216e409a

Bhalchandra Nilesh

घरात रहा...सुरक्षित रहा 
वेळ अजुन गेलेली नाही..

हात स्वच्छ धुवून घ्यावे
दर एक तासाने नियमित करावे

घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही...

बाहेर जाताना आदेश पाळावे
तोंडाला मास्क नेहमी घालावे

घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही...

निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती
घरात रहा ना बाबा...कश्याला तुला आपत्ती

घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही...

पांडू म्हणून बोलतो
पण आज ते पांडुरंग आहेत
घरदार सोडून रस्त्यावर आज
आपल्यासाठीच उभे आहेत


घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही...


चला तर मग...
एकमताने निर्धार करूया
कोरोनामुक्त देश करूया

घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही...

एकजुटीने देऊया टक्कर 
येईन कोरोना ला पण  चक्कर

घरात रहा...सुरक्षित रहा
वेळ अजुन गेलेली नाही... वेळ अजुन गेलेली नाही...

वेळ अजुन गेलेली नाही... #poem

5 Love

ea1f4cd338153a04379281a1e239520b

Nitin Kr Harit

हरित वाणी : २९ जनवरी २०२१

उजला तन, कपड़े धवल, इतर दियो महकाय।
वृत्त न देखे बावला, हर दिन कुछ गिर जाय।। वृत्त : चरित्र
#हरित_वाणी #nitinkrharit #yqdidi #yqhindi #truewords

0 Love

d32d2dbfc653b42615368f77ddafdc74

نمیش

तेरे खयकलात ए दिल-लगी बशर्त बदल दूँगा

तेरी दिल से रग़बत की सारी शर्त बदल दूँगा रग़बत रूचि, वृत्ति

रग़बत रूचि, वृत्ति

3 Love

250265ca8c3d2676a8ee6a335e0637e0

Jai Bhim

भारताचा घटनाकार 💙🙇‍♂️

भारताचा घटनाकार 💙🙇‍♂️ #समाज

46 Views

4ce162f5553fdb94ab093a4bcf3d5a64

ashok polake

अर्थ संकल्प, वित्त मंत्री, वित्त, गृह विभाग आणि मी भाग २

अर्थ संकल्प, वित्त मंत्री, वित्त, गृह विभाग आणि मी भाग २ #शायरी #मराठीविचार

57 Views

3c7444d1f41779a45b57421512920829

Swapnil Bhoite

#tereliye#हरवून गेलेला माणूस# स्वप्निल#

#tereliye#हरवून गेलेला माणूस# स्वप्निल#

57 Views

101652e6ad35806f756ea69af3111242

Sudhakar Lokare

चल सारं 
तुझंच खरं
तसा तुझा ही 
आनंद 
माझ्याचकरता
जगणंच राहून 
चाललंय
तुझं माझं 
करता करता

              @$ सुधाकर लोकरे गेलेली वेळ परत येत नाही

गेलेली वेळ परत येत नाही #poem

12 Love

690ff575c9670d0509d56ea75a6d0197

Sonu Singh Guru

निश्चयात्मक वृत्ति से शक्ति

निश्चयात्मक वृत्ति से शक्ति

103 Views

df8dcc6782c66e74c4980138598d6b2a

Archana pandey

जिनकर मन साहित्य हो जिन
 संगीत पुसाय...
कलिकाली वृत्ति कभौ तिनमन 
पहुँच ना पाय....अर्चना'अनुपमक्रान्ति'

©Archana pandey कलिकाली वृत्ति कभौ

#hills

कलिकाली वृत्ति कभौ #hills #कविता

8 Love

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

गझल !

वृत्त : विद्युल्लता 
लगावली : गागालगा लगागा गागालगा लगा

सोसावया मनाला आकांत पाहिजे
झाकावया तनाला वस्रात पाहिजे
***
गंधात वाहताना वारा बने सुगंधी
गाण्यात डोलताना छंदात पाहिजे
***
काळेकभोर डोळे डोहात नाचले
माळावया फुलाला केसात पाहिजे
***
वेलीवरी सुखाच्या तू मोहिनी जरी
स्वप्नात तू दिसाया सत्यात पाहिजे
***
आभाळ चांदण्यांचे डोळ्यात पाहिले
तू चंद्रिका बनूनी मद्यात पाहिजे
***
अंधारल्या जगाला तूही प्रकाश हो
काव्यातली फुलेही पद्यात पाहिजे
***
भाळावरी तुझ्या ही नागीण डोलते
ओठात चांदणे हे हास्यात पाहिजे
***
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ एक वृत्तबद्ध गझल 
वृत्त : विद्युलता
लगावली : गागालगा लगागा गागालगा लगा

एक वृत्तबद्ध गझल वृत्त : विद्युलता लगावली : गागालगा लगागा गागालगा लगा

0 Love

e735a418a0b9380dc7ed84828cd8c899

Dinesh Janrao

गोठलेले शब्द

समोर उभा राहून पाठांतर केल्यासारख,
भडभड बोलून टाकणं..
आपले तत्व आपली मते सर्व बाजूला सारून, 
आपला स्वाभिमान गहाण ठेवणं..
खरंच इतकं सोप्पं असतं का
कुणाला आपल्या मनातलं बोलण.
बोलण्यापूर्वी हजारों बाजूंचा विचार,
बोलण्यानंतर वस्तुस्थितीचा स्वीकार.
स्वतःच्याच अस्तित्वावर 
रेघोटया ओढून ठेवणं, 
खरंच इतकं सोप्पं असतं का
कुणाला आपल्या मनातलं बोलण.
दहा पाच माणसात सोप्पं असतं हो  
वटावटा बोलणं.
खूप अवघड असतं
 मनातल्या मनात फुंदफुंदन.
खरंच नसतंच सोप्पं 
एखाद्याला आपल्या मनातलं बोलणं…..
                                 -     दिनेश शिवाजी जानराव गोठलेले शब्द

गोठलेले शब्द #poem

7 Love

90fb32589f563435ed223d33aed069e9

Priya Vartak

रुपेरी वाळूत माराच्या बनात ऐ ना 😘

रुपेरी वाळूत माराच्या बनात ऐ ना 😘 #Music #nojotovideo

45 Views

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

 मी केलेली अक्षरचित्र

मी केलेली अक्षरचित्र #nojotophoto

2 Love

162a475b09d3ee151d624695ba3cff8e

कवी विकास गोविंद पाटील

 तुम्ही केलेला गुन्हा

तुम्ही केलेला गुन्हा #poem #nojotophoto

5 Love

0133a91f8d2fba965e1282a15035f162

Suhas

एकदा गेलेली वेळ परत कधीच येणार नाही..?.....सुहास

एकदा गेलेली वेळ परत कधीच येणार नाही..?.....सुहास

59,615 Views

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

साजणा, पिरतीत आपुल्या धीर जरा धरा
काही येळची राया, कळ तुम्ही सोसा।।धृ।।

मी अप्सरा, मी सुंदरी
मी जणू नाकातील नाजूक नथनी
काया माझी, जशी बागेतील मोरनी
अहो, बनेल मी तुमची साजणी
पण, कळ ...........।।१।।

भेट झाली लई दिसांनी
दिसतंय मला, तुमची तहान ती
प्रेमाचं साजणा, पाजेन मी पाणी
तुम्ही माझे राजा, मी तुमची राणी
पण, जरा कळ...........।।२।।

राया, नका ना धरू असा हात
भरते धडकी मग, माझ्या उरात
होईल बोभाटा साऱ्या गावात
भेटेन राया, मी साक्षात 
पण, जरा कळ.........।।३।। गीत लिहिण्याचा केलेला प्रयत्न.......

गीत लिहिण्याचा केलेला प्रयत्न.......

0 Love

e5393867fe5a029661ec3354c266e7a6

Aman

TOU ARE CHANGED

पेहेले तो परछाइयों मे भी तुम्हारी छवि नजर आती थी
अब तो हर पल तुम सामने होती हो मगर तुम ,तुम नहीं होती YOU ARE CHANGED
पेहेले

YOU ARE CHANGED पेहेले #शायरी

9 Love

9e0736262a609baaba59a182a53d062a

Akanksha salve

तुला माझ्यातून विलग करणारा पाऊस...! -आकांक्षा साळवे

तुला माझ्यातून विलग करणारा पाऊस...! -आकांक्षा साळवे #poem

30 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile