Nojoto: Largest Storytelling Platform

New काजवा माहिती मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काजवा माहिती मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काजवा माहिती मराठी.

Related Stories

Latika Chawda "लाली"

mute video

Latika Chawda "लाली"

mute video

Adi Salunke

मी लिहिलेल्या पत्रांचा 
 काही  उपयोग नाही झाला,
 मी केलेल्या मेसेजला 
काही रिप्लायच नाही आला,
 माझी बाजू ऐकण्या आधीच हा काजवा
 कोणाचातरी प्रकाश होऊन गेला.......

Dr.words
@Aadi

©Adi Salunke #काजवा

nitsmit penshanwar

काजवा #Light #कामुकता

read more
जगु दे मज त्या सांज काजव्यां परी 
अंधारातही चमकतो दिसभर खचल्या वरही
तरी रात त्याला वाटते उजाडलेल्या त्याच दिसापरी
म्हणुनच काजवा बनु दे मला... रात्रीच्या त्या चांदण्या परी

स्मितनित

©nitukolhe smitnit काजवा

#Light

Dr Mangesh Kankonkar

काजवा (Firefly) #मराठीविचार

read more
😴 Good Night 😴





रात्रीच्या अंधारात काजवे स्वयंप्रकाशित होऊन
इतरांसाठी मार्गदर्शक बनतात,
तसेच आपणही आयुष्यात स्वयंप्रेरित होऊन
इतरांसाठी प्रेरणास्थान बनू शकता.

©Dr Mangesh Kankonkar काजवा (Firefly)

Dharmendra Gopatwar

काजवा by Dharmendra Gopatwar #प्रेरक

read more
काजवा ___✍️

📖 By Dl Gopatwar


हार मानलास का ? उठ हो उभा ..
अपयशाच्या अंधाराला घाबरुन माघार घेऊ नको 
तो चंद्र तुझ्या स्वपणांना पंख देईल 

टीम टीम करिती काजवे मार्ग दावील तुला 
अपयशाच्या अंधारात काजवांच्या सोबतीने तू ही काजवा हो 
आणि मार्ग शोध .
 तू चालत रहा पुढे 
अनुभवांची शिदोरी घेऊन .....

D) Gopatwar

आकाशी ध्रुव तारा यशाचं मार्ग दावी तुला
अंधारात चम चम करीती एक तारा
आशेचा तो किरण होईल

थोडा सब्र ठेवून चाल तर पुढे
असंख्य तारे आकाशातून प्रकाश देईल 
अंधार जरी असले टीमटिमत्या 
 असंख्य काजव्यांनी चहूकडे 
प्रकाश होईल .....

D) Gopatwar

तुझ्या प्रयत्नांच्या यशाचं साक्ष तो चंद्र असेल
तो ही तुझ्या यशाचं गुणगान करेल .....
आजचा अपयश भूतकाळात विलीन होईल
 तुझ्या प्रयत्नांपुढे   उद्याचा यश तुझा भविष्य असेल 


उजेडात तर सर्वच प्रवास करीत असतात
अंधारात  तुझा प्रवास 
गर्व कर चाल पुढे
तूच तुझा स्पर्धक असणार यश तुलाच मिळेल

D) Gopatwar

सूर्याचा प्रकाश ही कमी पडेल
 रात्रीचा काजवा  दिवसा चमकेल 

तो काजवा यशाचं प्रतिरूप असेल 
अपयशाच्या अंधारातून आलेला 
यशात  तुझाच नाव दिसेल......✍️


कविता - काजवा 
कवी - धर्मेंद्र गोपतवार

📖कवी _मन ; मनातलं ओझं पानावर ✍️

©Dharmendra Gopatwar काजवा by Dharmendra Gopatwar

Dadaso v Bankar

 #माहिती....

Dadaso v Bankar

 #माहिती

somnath gawade

एखाद्याची 'माहिती'
विचारली असता
'महती' सांगणारा तो
एक 'चेला' जाणावा.
🤣😂 #माहिती

Dadaso v Bankar

 #माहिती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile