Nojoto: Largest Storytelling Platform

New गुंतला श्वास माझा अडखळला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गुंतला श्वास माझा अडखळला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुंतला श्वास माझा अडखळला.

    PopularLatestVideo

mauu

माझा श्वास।।

read more
भावना ह्या माझ्या तुला 
कधी कळणार नाही।।
ऊन सावली जशी ,
तुला भासणार नाही।।
चमचमणारे काजवे 
चमकू लागलेत मनीं,
सांग ना रे तू मला , 
ठेवशील का तुझ्या मला साथी।।
तुला आयुष्यभर साथ देईल ,नाते हे जनमा अंतरीचे ठेवील ।।
खर खर सांग फक्त 
तुझ्यावर मी शतदा प्रेम करील।।।।।

©swaranjali Gorde माझा श्वास।।

शुभम दि. कांबळे

माझा श्वास

read more
कधी पायात काटा रुतलाच तर 
माझी आठवण काढत जा..
प्रेम तुला मिळेलही कदाचीत ते माझ्या इतकं नसेल,
तू कुणाच्या तरी हृदयात घर करशील ही 
पण ती माझ्या इथं खोल वर राहू शकत नाहीस,
माझ्या श्वासातुन तू श्वास घेत होतीस, 
आता मात्र तुझी काळजी वाटते,
करण कुणास ठाऊक
 तो श्वास तुला आपलासा वाटेल का..?



                      - शुभम दिपक कांबळे माझा श्वास

RJ कैलास नाईक

श्वास तू माझा

read more
 श्वास तू माझा

RJ कैलास नाईक

श्वास तू माझा

read more
 श्वास तू माझा

RJ कैलास नाईक

#श्वास तू माझा

read more
बेधुंद बरसून तू मांडतो व्यथांचा खेळ
इथे पोशिंद्याच्या खळगीचा नसे ताळमेळ
RJ कैलास 
जो तो मश्गुल घरात मस्त ऐश आरामात
उद्धवस्त शिवार पाहण्या नसे कोणा वेळ

शोक करून व्यक्त होईल क्षणिक सांत्वन
मदतीपेक्षा जास्त रंगेल चर्चेचेच गुऱ्हाळ
श्वास तू माझा 
कोरडी आश्वासने ऐकून कानही विटले 
कुणावर घेऊ माझं नशीब चोरल्याचा आळ

दैवा,उभं पीक नजरेसमोर आडवे होताना 
पोटाला चिमटा घेऊन किती दिवस काढू कळ #श्वास तू माझा

RJ कैलास नाईक

#श्वास तू माझा #nojotovideo

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile