Nojoto: Largest Storytelling Platform

New कोरड्या उलट्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोरड्या उलट्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोरड्या उलट्या.

sandy

फिगर रात्रीची वेळ होती. राजन च डोकं दुखत असल्याने राजन बाल्कनी मधल्या आराम खुर्चीत सिगारेट चा चुटका मारत बसला आणि तिथेच तो झोपी गेला. राजन #story #nojotophoto

read more
 फिगर

रात्रीची वेळ होती. राजन च डोकं दुखत असल्याने राजन बाल्कनी मधल्या आराम खुर्चीत सिगारेट चा चुटका मारत बसला आणि तिथेच तो झोपी गेला.
राजन

Ravindrakumar Ghogare

कोरड्या प्रितीची लक्तरे... -©कवी. रविंद्रकुमार घोगरे.... #sholay #poem

read more
mute video

harshad kharade

एकाच उत्तराला किती प्रश्न विचारायचे मी , कोरड्या मनात तिच्या किती प्रेम फुलवायचे मी - हर्षद खराडे

read more
 एकाच उत्तराला किती प्रश्न विचारायचे मी ,
कोरड्या मनात तिच्या किती प्रेम फुलवायचे मी - हर्षद खराडे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ओल्या कोरड्या जखमांवर... #ओल्याकोरड्या चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. col #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ओल्या कोरड्या जखमांवर माझ्या,
मलम असावा तुझ्या आठवणींच्या.
भरावे ते घाव लवकर,लवकर ती जखम सुखावी,
विसरुनी जाईल मग वेदना साऱ्या, समोर फक्त तू दिसावी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ओल्या कोरड्या जखमांवर...
#ओल्याकोरड्या
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#col

प्रकाश साळवी

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ओल्या कोरड्या जखमांवर... #ओल्याकोरड्या चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. col #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नको ढाळुस असावे
ओल्या कोरडया जखमांवर
बांध ही फुटतील माझे
सप्तरंगी स्वप्नावर
**
दिले तू जे ते मी स्वीकारले
अजून काय द्यायचे आहे 
रोज मी फुलांनी करीन पूजा
छिन्न विछिन्न व्हायचे आहे
**
नको करुस जखमा कोरडया त्या
वाहू दे जश्या आहेत तश्याच त्या
मी स्वतःला न्हाऊन घेतो
रक्तबंबाळ वाहत्या नदीत त्या
** सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ओल्या कोरड्या जखमांवर...
#ओल्याकोरड्या
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#col

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ओल्या कोरड्या जखमांवर... #ओल्याकोरड्या चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. col #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भावना दडलेल्या त्यात काही |
मायेच्या हळुवार स्पर्शांनी ||
घाव जातील सुधरूनी औषध |
त्यासी लाविले ममतेचा छायेनी ||

                   ओल्या कोरड्या जखमांना सुधारण्यास|
                     विसरावे काही वाईट काळ ||
                     जुनी काही गाठोडी त्यास विसरुनी |
                      नव्याने सुरुवात करू आयुष्यास ||

तुला स्वतालाच मात |
करायचे सर्व संकटांवरी ||
घाबरू नकोस या छोट्या |
ओल्या कोरड्या जखमांनी ||
                       
                            सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ओल्या कोरड्या जखमांवर...
#ओल्याकोरड्या
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#col

_suruchi_

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ओल्या कोरड्या जखमांवर... #ओल्याकोरड्या चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. col #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हळुवार फुंकर घालावी
हळुवारपणे मग ती जखम स्वछ करावी
हलक्या हातानेच मग मलमपट्टी करावी
ओली करडी जखमेची वेळीच काळजी घ्यावी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ओल्या कोरड्या जखमांवर...
#ओल्याकोरड्या
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#col

Vinay Suryawanshi (Tej Vinay)

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ओल्या कोरड्या जखमांवर... #ओल्याकोरड्या चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. col #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ओल्या कोरड्या जखमांवर मलम लावायचं असतं, भावनांना आवर घालून,मौन पाळायचं असतं! 
ओल्या कोरड्या जखमांवर मायेची फुंकर घालायची 
असते,जखमा दिलेल्यांना क्षमेचे दान द्यायचं असतं!
जुन्या जखमांना भरून,पुन्हा नवीन उम्मेदिने उभे रहायचं असतं, यशाची नविन शिखरं गाठायला!
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ओल्या कोरड्या जखमांवर...
#ओल्याकोरड्या
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#col

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ओल्या कोरड्या जखमांवर... #ओल्याकोरड्या चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. col #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ओल्या कोरड्या जखमांवर 
तिने घाव परत केले 
विसरलो होतो कधीच तिला आणि 
आज अचानक आठवणींने तिच्या 
जखमेवर मीठ चोळले ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ओल्या कोरड्या जखमांवर...
#ओल्याकोरड्या
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#col

Dr. Ashok Gosavi

कवी - डॉ० अशोक गोसावी .. ( ९८२२९१८२२४ ) .. आता सी कुठे बहरला होता तू, आणि जरा सावरला तू ।। तुझेच पाने, तुला सोडून गेली, तुजीच फांदी , तूज्ज #nojotophoto

read more
 कवी - डॉ० अशोक गोसावी .. ( ९८२२९१८२२४ ) ..

आता सी कुठे बहरला होता तू,
आणि जरा सावरला तू ।।
तुझेच पाने, तुला सोडून गेली,
तुजीच फांदी , तूज्ज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile