Nojoto: Largest Storytelling Platform

New मनाची कवाडं अर्थ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनाची कवाडं अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनाची कवाडं अर्थ.

Dinesh Tribhuwan

ओढ मनाची #poem #nojotophoto

read more
 ओढ मनाची

RJ कैलास नाईक

#मनाची भाषा #nojotophoto

read more
 #मनाची भाषा

कवी - के. गणेश

आवड मनाची

read more
खरंच खूप अवघड असतं
कुणी प्रचंड आवडलेलं,
कोणाचाही विचार न करता
आपल्या मनानं निवडलेलं.!

@kganesh आवड मनाची

ganesh suryavanshi

मनाची व्यथा...

read more
"मन तर खूप करतं रिप्लाय देऊन टाकू..
पण तेच मन म्हणतं नको..कशाला विनाकारण
आपल्यामूळे त्रास..तोच रिप्लाय..delate ..केलेलाच
बरा..

©ganesh mali मनाची व्यथा...

Durga Deshmukh

मनाची हिरवळ #मराठीकविता

read more
mute video

ganesh suryavanshi

मनाची व्यथा

read more
प्रेम करनं सोफ नाही.
प्रेम सहज पण मिळत नाही
प्रेम स्वताचे स्वप्नांची होळी करून
शांत राहणे
प्रेम एक त्याग. 
प्रेम एक दिवसाने नाही
कही वर्षाची तपश्या असते. 
प्रेमात राग असतो पण तो 
दोघांना त्रास देतो..
प्रेम एक प्रतिक्षा..
कधी कधी धैर्य सूटतो..
समोरचा व्यक्ती ला पण
विजा होतात.
त्याच विजा स्वताला जास्त होतात.
प्रेम एकट्याचे नसते दोघ व्यक्तीचे
मन एकमेकात गूंतले असते..
भावना सारखे तर दूख पण सारखेच असतात.
प्रेम म्हणजे दोघांचे मन एकरूप होणे..
वेग वेगळे शरीर असेल पण मन एकच होऊन जाते
ते सदैव आयूष्यभर

©ganesh mali मनाची व्यथा

vishnu thore

मनाची घार #nojotophoto

read more
 मनाची घार

Bala Pawar

#मनाची स्पंदने

read more
आलीत  काळाची
लाख सारी  बंधने
कसे रोखतील ती
या मनाची स्पंदने #मनाची स्पंदने

@wr. pallavi

mute video

ganesh suryavanshi

आतूरता मनाची #sunrays

read more
मी तूला रोज पहाटे 5.00वाजे ला भेटायला येऊन जातो
तू तर झोपलेली असते
तुझा गोड चेहरा बघून पूर्ण दिवस आनंदात जातो.
व तू मला भेटायला सकाळी 7.15 वाजेला येते
मी खर बोलतोय ना...
ये दिल का रिश्ता है...
तूझी माझी भेट रोज होते
पण कूणालाच दिसत नाही
फक्त तूला मलाच दिसते व कळते.. 
i love you.💖💖🌹🌹

©ganesh mali आतूरता मनाची

#sunrays
loader
Home
Explore
Events
Notification
Profile