Find the Latest Status about काळजाचा चुरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळजाचा चुरा.
jayram More
डोळ्यात साठवू दे अंदाज काजळाचा कळणार मग मलाही आवेग काळजाचा जयराम मोरे सोनगीर ©jayram More डोळ्यात साठवू दे अंदाज काजळाचा कळणार मग मलाही आवेग काळजाचा *जयराम मोरे सोनगीर*
vaishali
मैत्री दिनाच्या तुला देते शुभेच्छा आज तुझी मैत्री आहे माझ्या काळजाचा साज काळजाचा साज # चारोळी #
vaishali
एक ठोका काळजाचा एक ठोका काळजाचा तेव्हा माझा चुकला होता जेव्हा पहिल्यांदाच त्याने माझा हात हाती घेतला होता घेतली होती तेव्हा दोघांनी साथ निभावण्याची वचने नियतीने मात्र खेळला डाव क्षणार्धात तुटली स्वप्ने एक ठोका काळजाचा तेव्हाही चुकला होता हात माझ्या हातातून जेव्हा त्याचा सुटला होता कायमचे सोडून मला तो दूर निघून गेला आकाशातील तारा बनून माझ्यासाठी चमकला एक ठोका काळजाचा ताऱ्याकडे बघून चुकला होता माझ्यासाठी स्वतःच्या प्राणाला तो मुकला होता एक ठोका काळजाचा #मराठीकविता
Amit Gupta
जो कुछ भी था सब खो चुका हू मै करके सबका भला अब बुरा बन चुका हू मै #बुरा बन चुका हू
Kishor Rokade
"हाक काळजाची" शासनात "बाबाराजे"सारखं नव्हे तर खुद्द बाबाराजे देशमुख हेच हवेत.! जो जाणतो एक सर्व मराठी.. हरामखोरांच्या माथी तोच हाणेल काठी..! "जय शिवराय" हाक काळजाची हाय..! "जय शिवराय"