Nojoto: Largest Storytelling Platform

New नैराश्य चारोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नैराश्य चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नैराश्य चारोळी.

    PopularLatestVideo

Manmohan Dheer

नैराश्य

read more
नैराश्य कारण मूल हुआ विनाश का
हर विवेक दृश्य हुआ सर्वनाश का
प्रतीक चित्र जो देखते हो तुम यहाँ
कुछ ऐसा ही आक्रमण इस पाश का
.
धीर नैराश्य

Amol Kunure

नैराश्य #Starss #मराठीकविता

read more
एक पश्चातापदग्ध प्रेतात्मा
विषण्ण मनाने खिन्न हसला;
मूक प्रेतयात्रने बिनधास्त 
त्याकडेही काना डोळा केला.

नित्यनवा नि:स्तब्ध यक्षप्रश्न
काळजावर उमटत गेला;
श्वापदांचा हिंस्त्र आक्रोश,
स्वप्नसुखांना डसून विरला.

नैराश्येच्या खोल गर्तेत
चैतन्याचा तोल गेला ;
प्रयत्नांचा संसार सारा 
अर्थपायी फोल ठरला.

गलितगात्र आशा दुबळी 
ष्ंढत्वाचे अमृत प्याली;
उसवलेल्या भाळावरती 
जिद्दरेषा कत्तल झाली
   - इंद्रधनु

©Amol Kunure नैराश्य 

#Starss

Abhay Bhongle

चारोळी... #nojotophoto

read more
 चारोळी...

राजेंद्रभोसले

गर्दीत अर्धवटाच्या  संस्कृतीचा बाजार आहे 
खाण्या पिण्याच्या विकृतीचा आजार आहे

सांगु आता कुणाशी शब्द माझ्या अंतरीचे
गर्जंतो शब्द अंतरी तरी वाचेस मुका आहे #चारोळी

shree...

चारोळी

read more
mute video

कवी - के. गणेश

चारोळी

read more
अगदी अचूक मनातलं
चारोळी टिपत असते,
ओंजळीतल्या भावनांना
जीवापाड जपत असते.!


@kganesh चारोळी

कवी - के. गणेश

चारोळी

read more
सुख दुःखाचं सांत्वन करायला
चारोळी पाहुनीसारखी येते,
अन् माहेरच्या माणसा सारखी
ओढ लावून जाते..!

@kganesh चारोळी

Patil MS


साद घालतात किनाऱ्याला;
समुद्रात उठणारी तरंग।
कोण आहे ती अजणबी;
धडकते व्यापून माझे अंतरंग।  #चारोळी

dnyaneshwar gajanan bhamare

चारोळी #poem

read more
मनाचं गुपीत
मनालाच माहीत
सुकलेलं फुल
जपतंय वहीत

----ज्ञानेश्वर भामरे चारोळी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile