Nojoto: Largest Storytelling Platform

New मित्रांच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मित्रांच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मित्रांच्या.

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

मित्रांच्या मैफिली रंगायच्या गावातल्या वडाच्या पारावर संवादच संपला एकमेकातला आता कुलूप असते घरावर कैलास नाईक

read more
 मित्रांच्या मैफिली रंगायच्या
गावातल्या वडाच्या पारावर
संवादच संपला एकमेकातला
आता कुलूप असते घरावर
           कैलास नाईक

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझी माझी ओळख... #तुझीमाझीओळख #ओळख #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
सर्व मित्रांना सतत हसवायचो,
आणि स्वतः ही मनसोक्त हसायचो.
स्वच्छंदी जगायचो कसला विचार
करत नसायचो,
आता गत अशी झाली स्वतःची सावली ही परकी झाली.
मित्रांच्या घोळक्यात ही एकट वाटू लागलं,
एकांतात बसावं नि शांत राहू वाटलं.
समजत नाही मला,मी असे का वागतो
मित्र बोलतात "तुझी माझी ओळख" झाली नसती
तर मी असा वागलो नसतो.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे 
तुझी माझी ओळख...
#तुझीमाझीओळख
#ओळख 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

DNYANESWAR DHAKRE

सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . खरचं खुप सुंदर दिसते गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . प्रत्येक

read more
गाव माझं भिजलेलं . . . 

सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  
आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

प्रत्येक नातं , प्रत्येक मनांत 
प्रेम अन् आपुलकीनं जपलेलं . . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

गाव वेशीच्या मैदानावर कधी  लपाछपी ,  खो - खो 
तर कबड्डी अन् क्रिकेट प्रत्येकजण खेळलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

गावशाळेत  शिकतांना  मनात 
गुरुजींनी मानुसकीचं बीज पेरलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

भाकरीच्या चंद्रासाठी घाम गाळून
प्रत्येकाचं शरीर झिजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

दिसतंय आता अडाणी बापाचं,
प्रत्येक मुल येथें शिकलेलं. . .
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

साथ देणार्‍्या मित्रांच्या आठवणीनं 
डोळं माझं भरलेलं
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  
आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

प्रत्येक

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुख म्हणजे नक्की काय... #सुखम्हणजे हा विषय Abhijeet Khandait यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सुख म्हणजे नक्की काय असते
आनंदात सुख असते की समाधानात सुख असते.
मनाला जे पटेल तसे वागणे म्हणजे सुख असते
की नेहमीच हसतमुखत राहणे म्हणजे सुख असते.
सुख म्हणजे नक्की काय असते?
आईची माया म्हणजे सुख असते की मुलांचे प्रेम म्हणजे सुख असते.
बायकोच्या सहवासात सुख असते की बापाच्या छत्रछायेत सुख असते.
प्रेयसी सोबत असताना सुख असते की मित्रांच्या घोळक्यात सुख असते.
लोकांच्या सहवासात सुख असते की एकांतात सुख असते
घरात सुख असते की घराबाहेर सुख असते.
सुख म्हणजे नक्की काय ते कुणाकडे असते
श्रीमंताकडे असते की गरीबाकडे असते
ज्याच्याकडे पैसा असतो तो सुखी की जो निर्धन आहे तो सुखी
सुख ज्याच्याकडे पैसा जास्त आहे तिथे असते 
की ज्यांच्याकडे पैसा नाही आनंद आहे ते सुखी
सुख म्हणजे नक्की काय असते शोधता असे लक्षात आले
प्रत्येक गोष्टीत आनंद समाधान जिथे असते  सुख हे तिथेच असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

सुख म्हणजे नक्की काय... 
#सुखम्हणजे 

हा विषय
Abhijeet Khandait यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दअपुरे पडले... #शब्दअपुरे चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Katkar यांचा आहे. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine

read more
कित्येक विषयांवर लिहिले तरी वाटे काहीतरी कमी राहिले,
आले काही विषय असे,काय लिहावे समजेना शब्द अपुरे पडले.
आईच्या आभाळासारख्या मायेसाठी लिहिण्या शब्द अपुरे पडले,
मोठे करण्या मुलांना,बापाने घेतलेल्या कष्टांना शब्दात उतरविण्या शब्द अपुरे पडले.
सुखदुःखात नेहमीच खांद्याला खांदा देऊन सोबत उभी राहणाऱ्या बायकोच्या प्रेमासाठी शब्द अपुरे पडले.
पाहताच मुलांना पूर्ण थकवा निघून जातो त्यांच्या लाडुकपणाबद्दल लिहायला शब्द अपुरे पडले.
शिकविले ज्या गुरूंनी समाजात शिक्षित म्हणून स्थान निर्माण करून दिले त्यां गुरुंबद्दल लिहायला शब्द अपुरे पडले.
कुठल्याही कठीण प्रसंगात न सांगता धावत येणाऱ्या मित्रांच्या मैत्रीचे किस्से लिहिण्या शब्द अपुरे पडले.
लिहिता येत नसतानाही लिहिण्याचा प्रयत्न करत असताना ज्या लेखक मित्रांनी सांभाळून घेतले त्यांचे सहकार्याबद्दल लिहिण्या शब्द अपुरे पडले.
जन्मलो ज्या मातृभूमीत ज्या मायभूमीत मोठा झालो त्या मायभूमीचे उपकार लिहिण्या शब्द अपुरे पडले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दअपुरे पडले...
#शब्दअपुरे 
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Dipak Katkar यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuo

Pratik Patil Patu

*योद्धा आहेस तू…..* तुला असं का वाटतय? की कमी आहेस तू स्वतःच्या प्रयत्नातून घडणारा परिस्थितीशी झगडणारा योद्धा आहेस तू

read more
योद्धा आहेस तू

Read in caption  *योद्धा आहेस तू…..* 

तुला असं का वाटतय?
की कमी आहेस तू
स्वतःच्या प्रयत्नातून घडणारा
परिस्थितीशी झगडणारा
योद्धा आहेस तू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile