Nojoto: Largest Storytelling Platform

New चंद्रनगर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चंद्रनगर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चंद्रनगर.

Related Stories

    PopularLatestVideo

smita chandratre

तुझ्या आठवणींची चंद्रकोर रोज नव्याने चमकते
तुझ्यासोबत वेचलेले क्षण मी पुन्हा तुझ्याचसवे जगते
©अस्मि #चंद्रकोर

Satish Deshmukh

चंद्रपूर #Dussehra #मराठीकविता

read more
गालगागा गालगागा गालगागा गालगागा
(व्योमगंगा) 

चंद्रपूरचा वाघ.... 

सज्जनाला दोष द्यावा एवढा मी थोर नाही  ! 
सत्य ही बोलू नये मी तेवढा कमजोर नाही  !

धवलकांती मोगर्‍याचे मी सुगंधी फूल ताजे  ! 
घोषणा-आश्वासनाचा बेरकी बाजार नाही  ! 

कष्ट करण्याची सचोटी आजही शाबूत माझी  ! 
गंजलेले अडगळीचे आळशी अवजार नाही  ! 

झेप घेतो उंच उडतो पंख हे स्वातंत्र्य माझे ! 
शासकाशी बांधलेला मी कुणी सरदार नाही  !

निसटला क्षण मुंबईचा जिंकला इतिहास कोणी  ! 
तोरणा हा भव्य अमुचा तोकडा गिरनार नाही !

देखणा भूगोल आणिक वैभवी इतिहास आहे  ! 
जे तळे चवदार आहे ते तसे लोणार नाही  !

धावणारे चपळचित्ते आफ्रिकेचे आणलेले
चंद्रपुरचा वाघ माझा बेगडी मार्जार नाही  !

मार्जार - मांजरीचा नर

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता. पुसद जि यवतमाळ

©Satish Deshmukh चंद्रपूर
#Dussehra

Rahul Ingale Patil

बोलली चंद्राची #चंद्रकोर #मराठीकविता

read more
बोलली चंद्राची चंद्रकोर

©Rahul Ingale Patil बोलली चंद्राची #चंद्रकोर

सोमराज मेघपूत

चंद्रवीर गर्ग आबदार #शायरी

read more
mute video

सोमराज मेघपूत

अनजाने चंद्रवीर गर्ग आबदार #Quotes

read more
mute video

सोमराज मेघपूत

आवारगी चंद्रवीर गर्ग आबदार #Quotes

read more
mute video

सोमराज मेघपूत

दीवानगी चंद्रवीर गर्ग आबदार #Shayari

read more
mute video

सोमराज मेघपूत

फलसफा चंद्रवीर गर्ग आबदार #Quotes

read more
mute video

pooja d

टिकली कपाळी चंद्रकोर
साडीवर नाचरा मोर,,
आता तुझ्याच हातात
माझ्या जीवनाचा दोर........ #टिकली #चंद्रकोर #शृंगार_रस #प्रेम

सोमराज मेघपूत

जुनूनियत चंद्रवीर गर्ग आबदार #Shayari

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile