Nojoto: Largest Storytelling Platform

New सुरज नावाचे फोटो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुरज नावाचे फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुरज नावाचे फोटो.

    PopularLatestVideo

अज़नबी किताब

सुरज..

read more
बचपन और दादा जी    बापु की एक बात, 
की वोे सूरज सुबह चार बजे उठ हम सब को रोशनी देने अंधकार रूपी राक्षस से लड़ता है |
सुबह चार से सात बजे तक वो लड़ता ही रहता है हर रोज, 
और अँधेरे को मिटाता है हर रोज़ |
तो हमारा भी फर्ज़ है जल्दी उठ  उसकी जीत को भगवान से मांगले |
सोचा है कभी वो हार गया तो?

-अज़नबी किताब सुरज..

pranav...

सुरज

read more
न झाले कधी नीटसशे  मांडणे शब्दानंची...
न पाडली कधी कोडी पुढील जीवनाची...
न झाली कधी मिठींनची साठवण...
न आले कधी भाव फुलून पटकन...
येतील तरी कसे म्हणा ?...
कारण,
वसंतात झाली सुरुवात प्रेमाची रंगपंचमी, अनी गॅलरी मधल्या भेटीनी भरली वेली आमच्या प्रेमाची...
वसंतातले हे प्रेम चैत्रात तडपत राहिले...
15जून च्य दिवशी एकमेकांच्या डोळ्यात पापणी न लवता विसरून गेले...
त्यापुढे काही दिवस त्याचा मुक्काम तेथेच राहिला... शब्दहीन असा हा आमचा संवाद तेथेच जमला...
या नजरेच्या जुगलबंदीत झाली थोडी वर्गातल्या ची भांडण, असो आता ती ठरली आहेत तिच्यापर्यंत पोचण्याची माध्यम...
आठवणी आल्या फिरवून की आठवते ते नदीकाठचे मंदिर, आठवते ती भेट...
ती भेटेल या आशेने मी जातो आता अधूनमधून तिथे थेट...
काय झाले? कळलेच नाही...?
शेवटी म्हणता येईल एका पत्राने घात केला... तिचे प्रेम होते की नाही हे न सांगताच माझ्या जीवनातून काढता पाय केला...
आता झाले ते झाले म्हणून सोडायचे बघतो....
तरीही एकदा माझ्याशी बोलावे ही अपेक्षा ठेवतो...
शेवटची इच्छा म्हणून ती दररोज देवांला ही मागतो..
जिथे जिथे कुठे असशील? मला वाचत असशील ?तर एकच मागण मागतो श्वास संपण्याआधी एकदा भेटून जा...
मनातल्या वेदना कायमच्या मिटवून जा...
                    ✍Suraj Awale सुरज

Drx. Mahesh Ruhil

mute video

Gaurav Sahu

सुरज #शायरी

read more
mute video

Jain Saroj

#surya #सुबह का सुरजसुरज #कविता

read more
mute video

Mili

# सुरज

read more
.................

©Mili # सुरज

Sharma general store Kachhawa

mute video

pranav...

सुरज

read more
*काय तर म्हणे ती सध्या काय करते*
दिवसा मागुन दिवस जातात...
तोवर आठवण पुरते...
वेळ जाते निघून... अनाहूत हुर हूर सरते....
 तरी कधीतरी का होईना आठवण मज तुझी  येते आठवण तुझी येताच मनात तुझ्या रुपाची साठवण नकळतच घडते....
होते दिवस ते सुखाचे मात्र वेळा होत्या दुखावलेल्या
असो...
ऐक आता ,
केले आहे व्हाट्सअप ,इंस्टाग्राम ला ब्लॉक तुला मी तरी तुझ्या आठवणीत  सदा मी ऑनलाईन... आहे शेवटची होऊ नही शकले म्हणून काय झाले पहिली होऊन तुझ्या कवितेची प्रेरणा तरी मी आहे.... 
झाली नाही तुझी मी म्हणून काय होतंयती ती सध्या काय करते या प्रश्नाचे उत्तर तरी मला होता येतोय .... 
थांब आता विचारनं करणं अजूनही तुझाच विचार वेडे मन हे करतोय...
-सुरज सुरज

शब्दिता

#सुरज

read more
सुरज से बनो हर परिस्थिति में स्वयं के स्वभाव में स्थिर रहो....

©Priyanshi Bhatt #सुरज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile