Nojoto: Largest Storytelling Platform

New मिळाला आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मिळाला आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मिळाला आहे.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत 
ह्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून,यंदा प्रथमच आपल्या देशात "घरोघरी तिरंगा" हे उपक्रम राबविण्यात आले आहे.
या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरात,आपल्या घरातील छतावर किंवा गच्चीत तिरंगा फडकविण्याचा मान मिळाला आहे.
गेल्या 75 वर्षात दरवर्षी स्वातंत्र्य दिन आले की सरकारी कार्यालयात बाहेर किंवा शाळेत तिरंगा ध्वज फडकवला जात असे
पण आज मात्र हा मान प्रत्येक भारतीयाला मिळाला आहे.
मी आज स्वताला खूप नशीबवान समजतो की आज मी सुद्धा तिरंगा फडकवला आहे.
तिरंगा फडकवणे खूप भाग्याचे काम आहे परंतु त्याचबरोबर ते खूप जबाबदारीचेही काम आहे.
मी ही जबाबदारी स्वीकारले आहे घरोघरी तिरंगा अंतर्गत माझ्या घरी जो तिरंगा फडकवणार आहे त्या तिरंग्याची मी योग्य ची काळजी घेणार आहे. घरोघरी तिरंगा हे उपक्रम संपल्यानंतर मी आपल्या तिरंग्याचे कुठल्या ही प्रकारे अपमान होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेऊन त्या तिरंग्याचे योग्य ते जतन करणार आहे.
जय हिंद 🇮🇳 घरोघरी तिरंगा..🇮🇳
#स्वतंत्रतादिवस #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #घरोघरीतिरंगा #माझादेश #75thindependenceday #yqtaai
   
आज आपल्या देशाला स्वात

अल्पेश सोलकर

हे कारण तुला बरे मिळाले आहे की ' मार्च Ending आहे ' काम जास्त आहे म्हणून वेळ मिळत नाही. #yqtaai #yqmarathi #marathiquotes #marchending w #Workload #alpeshsolkar

read more
हे कारण तुला बरे मिळाले आहे
की ' मार्च Ending आहे '

काम जास्त आहे म्हणून वेळ मिळत नाही. हे कारण तुला बरे मिळाले आहे
की ' मार्च Ending आहे '

काम जास्त आहे म्हणून वेळ मिळत नाही.

#yqtaai #yqmarathi #marathiquotes  #marchending #w

viraj gosavi

आनंदाचा शिदा मिळाला? #मराठीविचार

read more
mute video

Secret Quotes

चाहूल तिची भेटीची अता हूरहूर जिवाला मनी वेड लावत आहे.

read more
धक्क्यावर धक्का माहित नव्हतं मला
नाहीतर त्रास द्यायला गेलोच नसतो तिला,
चाहूल लागली होती मनाला तिला बघण्याची
जात नव्हतो तिच्या दारात पण आज अचानक
पाऊलं तिच्या घराकडे वळाले,
एवढा राग आहेत तरीही मनाला तिची जाणीव
जवळ असल्याचा भास होत होता म्हणून
पाऊलांणा मी रोकू नाही शकलो,
आकर्षण तिच तिचा सहवास मनाला भेदून
काळजाला आज पण तीच्यातच ओढवून घेतोय,
उरात आज पण तीच्या साठी परत नव्याने मायेचा
पाझर फुटतो...
   AS Patil✍️ चाहूल तिची भेटीची अता हूरहूर जिवाला मनी वेड लावत आहे.

Suryakant Kamble

हा काय प्रकार आहे काय नमुने आहेत #विनोदी

read more
mute video

dsp motivation

आपले लक्ष्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले आहे, तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. #Quote

read more
आपले लक्ष्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले आहे, तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. आपले लक्ष्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले आहे, तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आठवणी आहेत म्हणून,
प्रेम आहे आपुलकी आहे तर कुठे मनी दया आहे.
आठवणी आहेत म्हणून,
राग आहे द्वेष आहे तर कुठे मत्सरी काया आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणी...

#आठवणी१

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine

Manish Kumar Savita

जब आहट आने लगे..... #विचार

read more
 जब आहट आने लगे.....

Vivek

#आहट तेरे आने की #लव

read more
mute video

Manisha Dongre Kulkarni

दिलेला मी निराेप पावसासाेबत,
सख्या..मिळाला ना तुला !!
©®MDK
दिलेली मी साद वार्‍यासाेबत,
सख्या..मिळाली ना तुला !!
©®MDK
दिलेला मी स्पर्श दवांसाेबत,
सख्या..मिळाला ना तुला !!
©®MDK #मिळाला ना
#भावना
#manimau
#manishadongrekulkarni #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile