Nojoto: Largest Storytelling Platform

New खऱ्या रामायणाची गुरुकिल्ली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खऱ्या रामायणाची गुरुकिल्ली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खऱ्या रामायणाची गुरुकिल्ली.

Related Stories

    PopularLatestVideo

Uttam Karmalkar

अनुभव एक गुरूकिल्ली #मराठीविचार

read more
mute video

Madhuri Chavan

रामायणातील बिभीषण व्हा...

read more
mute video

Ram Anugrah Ramayani

राम अनुग्रह रामायणी #कविता

read more
mute video

Supriya Yewale

#Hug समजून घेण्यासाठी खऱ्या हृदयाची गरज असते #मराठीप्रेम

read more
mute video

Anisha Dodke

friendship day special खऱ्या विश्वात आहे मैत्री #Sea #मराठीकविता

read more
कविता:खरा विश्वास मैत्रीतच

लहानपणच्या खाऊच्या डब्या 
पासून ते खेळण्या परेंत असते सोबती मैत्री 
शाळेत तर कॉलेजात जवळच असते मैत्री 
मणूनच खऱ्या विश्वासात आहे माझी मैत्री.......!

कुटुंबातील सुखात तर कधी
दुःखात वेळ प्रसंगी येते मैत्री
म्हणूनच खऱ्या विश्वासात आहे
माझी मैत्री.......!

दूर गेल्यास हिरमुसते व जवळ येताच छान गाली खळी पाडून
हसते म्हणूनच खऱ्या विश्वासात 
आहे माझी मैत्री......!

यशाच्या शिकरात पाय ओढण्यात
तर कधी शिखर गाठण्यास साथी
असते मैत्री म्हणूनच खऱ्या विश्वासात आहे माझी मैत्री.....!

कधी चाड्या तर कधी टिंगल
कधी रुसणे तर कधी फुगणे
कधी राग तर कधी ध्येश  पण 
या मागे दडलंय निखळ प्रेम
म्हणूनच खऱ्या विश्वासात आहे
मैत्री........!

कवयित्री: कु :अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke friendship day special

खऱ्या विश्वात आहे मैत्री

#Sea

ᑕʰʰᵃʸᵃ ᑭᵃᶜʰᵖᵒʳ

#GaneshChaturthi 🚩🙏🙏..... खऱ्या आयुष्यात शिवभक्त छाया✍️ #मराठीपौराणिक

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile