Find the Latest Status about सिरीयस गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सिरीयस गाणे.
Anaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories
Suyash Ananda Gulig
किती ही कसा ही विचार करुन पाहिला तरी एक " का? " काँंन्सटंट राहतो, आपण त्याच गोष्टींना का सिरीयसली घेतो ज्या गोष्टी आयुष्यात परमनंट नसतात, कि त्याच गोष्टीं आयुष्यात परमनंट का नसतात ज्यांना आपण सिरीयसली घेतो.-सुयश; ©Suyash Ananda Gulig #का #सिरीयस #विचार #गोष्टी #मराठीलेखणी #म #मराठी