Find the Latest Status about भगवान दादा मूवी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भगवान दादा मूवी.
D.M Bhosale
माणसं जाती-जातीत फूट पाडतात माणसं घरा-घरात काडी ओढतात माणसं भावा-भावात वैर पेटवतात माणसं बहिण-भावात भेद करतात माणसं माय-लेकरात वितुष्ट आणतात माणसं बाप-लेकात भांडण लावतात माणसं भावकीत आग भडकावतात माणसं ऑफिसातही वाकडं वागतात माणसं पायात पाय घालतात माणसं अचानक तोंडावर पाडतात माणसं तोंडावर चांगलं बोलतात माणसं पाठीमागे नावं ठेवतात माणसं गरजेला हात पसरतात माणसं गरज संपल्यावर विसरतात माणसं वेळ आल्यावर हसतात माणसं चांगलं झाल्यावर जळतात माणसं खऱ्याला खोटं म्हणतात माणसं खोट्याला खरं मानतात माणसं सरड्यासारखी रंग बदलतात माणसं सापापेक्षा विषारी असतात माणसं चांगलीही असतात कितीतरी माणसं ओळखून घ्या चांगली माणसं ~ दादा भोसले दादा
राजेश कुमार बी.जी
बेटे तै पोता प्यारा हो सै प्यार दादे का न्यारा हो सै खुशी निराली दादा की पोते का घर में आणा हो सै हर दादा का सुपणा पोते के लाड लडाणा हो सै उंगली पकड के चाले बिन कद बच्चा तौवला सयाणा हो सै उठले बेटा "कीडी मरगी" नूये दादा का समझाणा हो सै खूब खेल खेलावे दादा चीजो भी खूब खिलावे दादा बैठ कंधे पे आणा जाणा हो सै निराला देखया प्रेम जित वो प्रदेश हरियाणा हो सै दादा