Nojoto: Largest Storytelling Platform

New तबला बोल मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तबला बोल मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तबला बोल मराठी.

    PopularLatestVideo

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

read more
mute video

@देवार्पण🌼

🖤तिचे बोल🖤अलकअति_लघु_कथामराठी #story

read more
अलक
तिने मला हाक दिली ; मीही खूप वेगात धाव घेतली तिच्याकडे, मनात विचारांचे वादळ थैमान घालत होते, तस तसा तिचा चेहरा ही मोठ्ठा होत होता , शेवटी तिच्या लगद येऊन उभारलो असता ,तिने हातात हात घेऊन पेन दिला आणि म्हणाली, आदी तुझ भवितव्य घडव;मग मी तुझ्या भविष्यात असेन अन्यथा फक्त स्वप्नातच...! 🖤तिचे बोल🖤#अलक#अति_लघु_कथा#मराठी

rohit v. khade

#मराठी poem #पुन्हा तुला भेटाव म्हणतो..@rohitk payu

read more
*#"पुन्हा भेटाव म्हणतो.,"*

अलीकड पाहण होयच mobile मधे ..
कधी dp अणि gallery तल्या फोटो मधे..
तर कधी vdo cl वरती ऑनलाइन..
अणि भास होयचा तुझ्या आवाजाचा..
Chatting च्या बोलण्या मधे..
"तरी पुन्हा भेटाव म्हणतो.,"
होत समाधान.. नुसत पण त्यात
भेटण मनाशी होत कधी.. cl वर बोलण्यात..
तू म्हणशील bore  होशील एक दिवस..
 पण पुढच माहित नाही.., सध्या..भुलण होत..
त्या अंतराच्या म्हण्यात ..
अणि नेहमीच भेटण होत आठवणीच्या रंगे बेरंगी पानात..
पण जरी अस भेटण झाल
तरी..
.."पुन्हा भेटाव म्हणतो..."
पण ..lockdownन लांबलेल..
तुझ 'भेटण' real मधे झाल..
नजरेन तुला मनभर पाहिल..
ते माझ्या हृदयदर्पणी उमटल..
तुझ्या स्वरगंधाचा..भाव तरल..
उठुन..
जणू जाग आल्याचा भास काय झाला 
त्यात तुझ्या स्पर्शान हे स्वप्नि नसल्याचा बोध झाला..
या भेटींन ..पुढच्या real भेटण्या पर्यंतच vaccine झाल..
घडल जे..ते चल चित्र पळू लागल..
जणू ते RAM ला स्टोर झाल..
काही काळा साठी जे का असेना ..पण ते घडल..
पण तरी .,
"पुन्हा भेटाव म्हणतो.."
कारण.., 
ते नजरेच सामावण... 
तुज स्पर्शी देहीच्या अणू रेणुच चुळबूळण ..
जस हृदयान देह भाव विसरुन ..
तुझ्या Emotionन त्याच ओसंडून वाहण..
हे सार...का??? 
कधी थकल्या भागल्यावर ..तुज्या खांद्यांवर उसासा घेण्यासाठी..
तर देह भान हरपून जाण्यासाठी..
अंतर्बाहय 'तुझ्यात' फक्त तुझ्यात.. विरण्यासाठी..
खुप नहि काय नसण्या नंतरच्या ही त्या असण्यासाठी..
म्हणून मी तुला .,

*"पुन्हा पुन्हा भेटाव म्हणतो.."* #मराठी poem #पुन्हा तुला भेटाव म्हणतो..@rohitk  payu

rohit v. khade

#मराठी poem #पुन्हा तुला भेटाव म्हणतो..@rohitk payu

read more
*#"पुन्हा भेटाव म्हणतो.,"*

अलीकड पाहण होयच mobile मधे ..
कधी dp अणि gallery तल्या फोटो मधे..
तर कधी vdo cl वरती ऑनलाइन..
अणि भास होयचा तुझ्या आवाजाचा..
Chatting च्या बोलण्या मधे..
"तरी पुन्हा भेटाव म्हणतो.,"
होत समाधान.. नुसत पण त्यात
भेटण मनाशी होत कधी.. cl वर बोलण्यात..
तू म्हणशील bore  होशील एक दिवस..
 पण पुढच माहित नाही.., सध्या..भुलण होत..
त्या अंतराच्या म्हण्यात ..
अणि नेहमीच भेटण होत आठवणीच्या रंगे बेरंगी पानात..
पण जरी अस भेटण झाल
तरी..
.."पुन्हा भेटाव म्हणतो..."
पण ..lockdownन लांबलेल..
तुझ 'भेटण' real मधे झाल..
नजरेन तुला मनभर पाहिल..
ते माझ्या हृदयदर्पणी उमटल..
तुझ्या स्वरगंधाचा..भाव तरल..
उठुन..
जणू जाग आल्याचा भास काय झाला 
त्यात तुझ्या स्पर्शान हे स्वप्नि नसल्याचा बोध झाला..
या भेटींन ..पुढच्या real भेटण्या पर्यंतच vaccine झाल..
घडल जे..ते चल चित्र पळू लागल..
जणू ते RAM ला स्टोर झाल..
काही काळा साठी जे का असेना ..पण ते घडल..
पण तरी .,
"पुन्हा भेटाव म्हणतो.."
कारण.., 
ते नजरेच सामावण... 
तुज स्पर्शी देहीच्या अणू रेणुच चुळबूळण ..
जस हृदयान देह भाव विसरुन ..
तुझ्या Emotionन त्याच ओसंडून वाहण..
हे सार...का??? 
कधी थकल्या भागल्यावर ..तुज्या खांद्यांवर उसासा घेण्यासाठी..
तर देह भान हरपून जाण्यासाठी..
अंतर्बाहय 'तुझ्यात' फक्त तुझ्यात.. विरण्यासाठी..
खुप नहि काय नसण्या नंतरच्या ही त्या असण्यासाठी..
म्हणून मी तुला .,

*"पुन्हा पुन्हा भेटाव म्हणतो.."*
 #मराठी poem #पुन्हा तुला भेटाव म्हणतो..@rohitk  payu

Saloni Borkar

मराठी बाल कविता- सलोनी बोरकर #poem

read more
mute video

Shruti Rathi

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile