Nojoto: Largest Storytelling Platform

New निरोप समारंभ चारोळ्या मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निरोप समारंभ चारोळ्या मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निरोप समारंभ चारोळ्या मराठी.

    PopularLatestVideo

सुधाकर फाळके

# मराठी चारोळ्या...

read more
निसटत्या क्षणांनाही टिपत गेलो स्वनादाने..,
विरघळलो अन् लुप्त जाहलो धुंद अशा त्या तुझ्या स्पर्शाने..! # मराठी चारोळ्या...

vaishali

तुझ्या आगमनाने घराला
चैतन्याचे रूप आले
आज तुला निरोप देताना
काळीज माझे जड झाले

यावर्षी निरोप घेऊन
पुढल्यावर्षी लवकर यावे
बाप्पा हे महामारीचे संकट
आता तरी दूर करावे

माणसांच्या मनात तेव्हा
नसावी कुठली भीती
जलोषाने साजरा करू
पुढल्यावर्षी सण हा गणपती निरोप #मराठीलेखणी #मराठी

Aniket balavant maske

#मराठी चारोळ्या #पहिलं प्रेम #proposeday #मराठीशायरी

read more
पहिल्या वहिल्या प्रेमाची
पहिली वहिली फिलिंग,
नजरेनचं तिनं माझी
केली होती किलिंग...

अनिकेत बळवंत मस्के

©Aniket balavant maske #मराठी चारोळ्या
#पहिलं प्रेम
#proposeday

Devesh Thakur

snowpark मराठीकविता मराठी मराठीविचार मराठीप्रेरक चारोळ्या चारोळ्यामनातल्या

read more
मला समजून घेण
प्रत्येकाला जमणार नाही..
आणि ज्यांनी समजून घेतल
त्यांची साथ मी कधी सोडणार नाही..

©Devesh Thakur #snowpark #मराठीकविता #मराठी #मराठीविचार #मराठीप्रेरक #चारोळ्या #चारोळ्यामनातल्या

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे निरोप.. #निरोप1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
निरोप वेळेवर आल्याचा,निरोप कुठेतरी गेल्याचा.
निरोप योग्य ठिकाणी पोहोचल्याचा,निरोप कुठेतरी थांबल्याचा.
निरोप होकाराचा निरोप नकाराचा.
निरोप शेवटच्या क्षणाचा,निरोप पहिल्या प्रेमाचा.
निरोप आनंदी क्षणांचा निरोप दुःखद घटनेचा. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निरोप..
#निरोप1 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.

Devesh Thakur

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile