Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवणीची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवणीची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवणीची.

Related Stories

    PopularLatestVideo
88dbd88f3e9a3b8bb1aca70ec97c8b80

Ruchira Betkar

शब्दांची पेरणी साखरे सारखी...विचारांची जुळणी गुळा सारखी... डोळ्यातली ओल मिश्रणा सारखी...आठवणीची गुंफण तीळा सारखी... रूचिरा

©Ruchira Betkar शब्दांची पेरणी साखरे सारखी...विचारांची जुळणी गुळा सारखी... डोळ्यातली ओल मिश्रणा सारखी...आठवणीची गुंफण तीळा सारखी... रूचिरा

#Thoughts

शब्दांची पेरणी साखरे सारखी...विचारांची जुळणी गुळा सारखी... डोळ्यातली ओल मिश्रणा सारखी...आठवणीची गुंफण तीळा सारखी... रूचिरा Thoughts #Poetry

2 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 भिजलेल्या डोळ्यातून आज,
शब्द मनात उतरले
तिला पाहताच क्षणी,
डोळ्यातून अश्रु बरसले.....
तिचीच आस धरून,
आयुष्यात मी बिखरलो
नसताना ती जवळ,
जगनेह

भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले..... तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो नसताना ती जवळ, जगनेह #story #nojotophoto

5 Love

b34a0fc9b57f6a88cbb13de2ffdcb357

वनमाला विठल औटी ( वनश्री)

आठवणीच्या गणितात वजाबाकी मुळीच नसते
पण "अधिक, अधिक मात्र नेहमीच जमेत धरत जाते
कधी कुठली आठवण आठवेल याला कोणतेही *समीकरण* नसते...
भागाकार कितीही केला तर शेवटी बाकी काही तरी उरतेच नेहमी...........................
अन् गुणाकार कितीही केला तर तो वाढतच जातो......
एकच हे असे गणित आहे जे कधीच सुटतं नाही..
अन् *आठवणच होत नाही असे कधी घडतं नाही*....
आयुष्याच्या *account* नावाच्या पुस्तकात *आठवण* नावाचे *balance sheet* कधी *tally* होतच नाही.....

वनमाला औटी/ हतवळणे

©Vanmala आठवणीचे गणित
#melting

आठवणीचे गणित #melting #विचार

7 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आठवणी अशा असतात ज्या प्रसंगानुरूप माणसात बदल घडवतात,
प्रेमाच्या  आठवणी मनास कमजोर करतात,
तर द्वेषाच्या  आठवणी कठोर करतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
तुमचा आणि आमचा आवडता विषय आहे
आठवणी..
चला तर मग आज यावर लिहुया.
#आठवणी1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quot

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों तुमचा आणि आमचा आवडता विषय आहे आठवणी.. चला तर मग आज यावर लिहुया. #आठवणी1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quot #YourQuoteAndMine

0 Love

cbed25fa413349155020d05001cfa113

Satish Aher

🕊️
तोची एक क्षण आठवणीचा
एकच क्षण पुरेसा होता ..
खोलवर रूजला होता ..व्वाऽव..!
विषय खूपच छान मिळालाय 
तसं पाहिलं तर खर्या खुर्या प्रेमाचा

🧡💞🧡

किती तरी गोष्टी असतातच ना ऽ 
क्षण तें दुःखाचे आणि वाईटाचे .. सोडायचे ना ऽ
सुखाची लयलुट करत जगायचं नाऽ
मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रूजणाय्रा
त्याच त्या स्पर्षानं मन कधी भरतं काऽ
जस कंदी पेढा .. त्यात एखदं तरी असतच नाऽ
विचारून तर पहा धुंद या मनाला
आठवून तरी पाहा इवल्याशा मनाला 
एकची क्षण .. तोच तो जीव 
क्षणभर तरी तेंव्हा थांबला होता ना ऽ
म्हणावं तसं मन भरलं होतंच ना ऽ
चांदण्या रात्री चंद्राच्या साक्षी
कितीतरी खोलवर रूजला होता ना ऽ
पहाटेच्या स्वप्नामध्ये 
राणीच्या राजा सारखा 
तोच तो मनात दिसला होता ना ऽ
तेंव्हा कानामध्ये खरं तरी सांगायचं होतं ना ऽ
एकच क्षण तो पुरा होता नाऽ
मनाच्याच गाभाऱ्यात कुठेतरी तोच
खोलवर रूजला होता ना ऽ
खोलवर रूजला होता ना ऽ
🕊️

🤗
🙏
Slaher
 तोची एक क्षण आठवणीचा

तोची एक क्षण आठवणीचा

5 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

खुप त्रासदायक कधी तर कधी खुप आनंददायक,
आठवणी तिच्या कधी तिरस्कार लायक कधी आल्हाददायक.
होती काही अडचण म्हणून दुरावली गेली,अशी तिची बोली,
कारण काहीही असो,हृदयात माझ्या तिच्या आठवणींची बंदिस्त खोली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणी...

#आठवणी१

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

0 Love

c8988258dead6f5996bca1bfe8ffbc46

ChetaN Gangurde

पावसाने आज परत शिकवलं की...
इतकंही कमजोर नाही व्हायचं...

कितीही भरून आलं...
तरी अस लगेच कोसळून नाही जायचं...😔

                        ✍🏻ChetaN..... #पाऊस आठवणींचा .....

#पाऊस आठवणींचा .....

12 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

निर्विकार आठवणींना
नसतात कोणतेच रंग..
पण त्यांच्या अगतुक येण्याने
चेहरा मोहरतो अन्
जीव होतो दंग..! आठवणींचे पक्षी..

आठवणींचे पक्षी..

18 Love

a603aa45479ca4dd9d9f1505eff3e9c2

prayag pawar

आठवणींचे गाव

जसे मोठे झालो
दूर आम्ही गेलो
गाव पाठी राहिले
आम्ही पुढे निघालो

छोटेसे कौलारू घर
त्याला बांबूचे दार
नेहमी सणासुदीला,
सडा-रांगोळी दारोदार

बहरली फुलझाडे 
दारी सजली तुळस
प्रात:भक्तीचा प्रहर
पाहता मंदिराचा कळस

गाव आठवणींचे गाठोडे
घट्ट पाठीवर घेतलेले
व्याकुळ परतीच्या ओढीने
क्षण अंतरी गुंतलेले...
                   © प्रयाग पवार आठवणींचे गाव....

आठवणींचे गाव.... #poem

3 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

तुला माहित आहे जादू कश्याला म्हणतात? आज सांगतो आपण 10 वी च्या वर्गात असताना सगळया लोकांच्या नजरा चुकवून जेव्हा आपली नजर एक व्हायची तीच खरी आयुष्यातील जादू होती. खरच ती जादू होती जी अजून कायम आहे प्रश्नही त्यात अणि उत्तर ही त्यातच अणि हो  एक खेळ पण खूप आवडीचा होता रोज हा तुझ्या माझ्या नजरेचा खेळ. अरे किती हरायचे मी अणि किती वेळा पण ते जे हरलो ती शेवटची हार होती अणि जे जिंकलो ते आयुष्यभरासाठी. कोण म्हणते प्रेम नेहमी व्यक्त केलच पाहिजे मला तर वाटते की त्याची खरी जादू फक्त ते आयुष्यभर तसच असण्यात आहे... I आठवणीतील तू..

आठवणीतील तू.. #story

11 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

चुकतात सगळी गणित जेव्हा तू नसतेस माझ्या बेरजेत, आठवणीच्या वजाबाकीत विरहाच्या गुणाकारात आणि दुःखाच्या भागाकारात बाकी मात्र तूच राहतेस, कळतच नाही नक्की प्रेमाचे हे गणित सोडवायचे कसे? येवढे अवघड असते का हे सगळे? का उगाच आपण नकळत ह्या खेळाचा भाग झालो? खर तर फक्त तू हवी आहेस मला कसे नाही कळत तुला?  तू तर म्हणतेस की तुला सगळे कळते माझ्या मनातले मग हे गणित पण तूच सोडव.. आठवणीतील पत्र

आठवणीतील पत्र #story

7 Love

ba54851b3b807c33fc1b302a3a0a4fa9

Avinash lad

आठवांची नाव...
---------------------------------

चांदण्या शांत निजताना
   रातकिडेच जागवत होते,
     स्वप्नदिवेही विझले तेव्हा 
        आकाश मुके रडले होते...

पहाटे गवततृणांवर मग
    उगाच ते दव पडले होते,
      मी आठवांची नाव घेऊन
       ओढ स्वप्नी बिलगत होते...

किलबिल वाटे कानी
  स्वप्न हळव्या मिठीत होते,
      फोफावला प हा ट वारा
     दोन्ही डोळेही मिठले होते...

मधुचंद्राच्या गोड राती
  श्वास एकरूप जीव होते,
   बहरली अं गा व र काया
      रात्र स्वप्नी जागवत होते...

मनात प्रे म ळ पालवी
    दवबिंदू पांघरूण देते,
      रविकरणांची चा हू ल
        मन छेडण्या प्रभात येते...

-------------------------------------
@अविनाश लाड,राजापूर-हसोळ आठवांची नाव..

आठवांची नाव..

12 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

मी आजही प्रयत्न करतोय
तुला पूर्ण विसरण्याचा..
मनात तसाच पाऊस येतोय
तुझ्या आठवणी बरसण्याचा..! आठवणींचा पाऊस..

आठवणींचा पाऊस..

23 Love

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

 आठवणींचं कुरूप...

आठवणींचं कुरूप... #nojotophoto

9 Love

2da606af7cf8051596dcba08861a284c

Archana Jadhav

आठवणीतली रात्र

आठवणीतली रात्र

65 Views

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

तुझ्या आठवणींचे क्षण
पाखरासारखे वेचत बसतो,
जसा मनात आनंदाचा
मोर नाचत असतो..! आठवणींचे क्षण..

आठवणींचे क्षण..

33 Love

c484a91cf30ccc0bf3227089ae6738c9

Vikas Yadav

असे का होत असेल मला तुझी स्वप्न पडतात रोज? एक तर खरच खूप प्रेम आहे माझ तुझ्यावर किवा तुझ्याही हृदयात तोच काळजाचा ठोका चालू आहे जो माझ्यात आहे, पण असे काहीतरी आहे जे मला तुझ्याशी बांधुन ठेवते, प्रेम असते काय नेमके का त्याची व्याख्या करत बसायचे आहे ना ते माझ तुझ्यावर मग कश्याला विचार करायचा? असे होत असते ना आपण सहज बोलून जातो पण कधीतरी विचार येतो ना की तू पाहिजे होतीस जवळ अणि तूच पाहिजे होतीस. एकत्र असणे अणि एक असणे खूप फरक आहे ह्यात, मूल बाळ झाली म्हणजे सगळे संपत नाही, मला येते तुझी आठवण सांग काय करायच? खूप प्रेम आहे तुझ्यावर सांग काय करायच? नात्याची गोष्ट खूप अवघड आहे अरे कळल मला की आपल्यात नाही होवू शकत अजून काही पण तुझ्या शिवाय काही इंटरेस्टेड वाटत नाही सांग काय करायच? खूप काही चुकताय हे सगळे पटतय मला पण नाही करमत तुझ्याशिवाय सांग काय करायचे? तू रहा ना आहे अशी मला तसही ती अपेक्षा नाहीच आहे पण तू रहा कायम माझ्या बरोबर... हि नाती आहेत बरीच अवघड पण तू रहा अशीच माझ्याशी प्रामाणिक....
मला नाही अडकायचे ह्या भानगडीत की कोणाच काय म्हणणे आहे फक्त तुझ्या हृदयात एक जागा ठेव माझ्यासाठी बघ ठेवशील ना? आठवणीतील पत्र

आठवणीतील पत्र #story

8 Love

ec475c863afe6167ea1f0332af752efc

Umesh

आठवणीतली शाळा

आठवणीतली शाळा

36 Views

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 आठवणींच कुरूप...

आठवणींच कुरूप...

2 Love

11e887e151538befa037249ecf99c020

Rashmi Hule

ओलावा मनाचा तुझ्यासह भिजलेला
आठवणींचा पहाड बर्फासम थिजलेला
भेटीसाठी तुझ्या हा जिव आसुसलेला
येशील तेव्हाच दिसेल पिसारा
मनमोराचा फुललेला.  आठवणींचा पाऊस

आठवणींचा पाऊस

0 Love

b9b6daf700676509d4043ef22ecd7bf8

Siddhi Rahate

आठवणींचे येणे

आठवणींचे येणे

53 Views

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

 आठवणींचे पक्षी....

आठवणींचे पक्षी.... #nojotophoto

14 Love

75a660e14b293607bfaabc5532e5714c

Raybhan Y. Sonawane patil.

"पाऊस वळवाचा,
 अलगद् बरसून गेला.
 आठवणीत तुझ्या सखे!,
 जीव झाला ओला.
 भुलली असशील, 
  आज जरी तू मला...
 आहे श्वास हा जोवरी,
न विसरेन मी तुला.
 का म्हणून दोष,
 देऊ मी नियतीला.
येईल तिच घेऊनी,
  पुन्हा माझ्याकडे तुला."
 कवी:- रा.या. सोनवणे पाटील
        (7558507276). "तुझ्या आठवणीने."

"तुझ्या आठवणीने."

6 Love

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

 आठवणींचं कुरूप...

आठवणींचं कुरूप... #nojotophoto

8 Love

421501a6b6fbb3e48b2e0005f84312c9

Abhay Bhongle

 #आठवणीतील शाळा..
1e0756e0d0119f0207fbf41c8bc41a4f

Sunil Zarikar

भावंडाचे प्रेम हे सर्वात वेगळं असतं. कारण कितीही भांडणं झाली तरी वेळप्रसंगी एकमेकांना जीवाला जीव लावणारी भावंडेच असतात. तुमचा भाऊ मोठा असो वा छोटा तुमच्यापाठीशी सदैव खंबीर पणे उभा असतो. वडिलांनंतर भावासारखा दुसरा बापमाणूस तुम्हाला जगात शोधूनही सापडणार नाही. सहाजिकच या नात्याची नाळ देवानेच जोडलेली असल्यामुळे भावाभावाचे अथवा भावाबहीणीचे नाते नेहमीच अतूट असते. तुम्हाला लहानपणापासून चिडवून त्रास देणारा भाऊ जेव्हा वेळप्रसंगी तुमच्या पाठी खंबीरपणे उभा राहतो तेव्हा तुमच्या डोळ्यात त्याच्यासाठी फक्त आणि फक्त आदरच असतो.
आज तु सोबत असला असता तर माझी परिस्थिती वेगळी असली असती.. तु आजही बारा वर्षानंतर तु माझी ताकद बनवुन माझ्या सोबत आहेस.. फक्त तुझ्या वाढदिवसाच्या दिवशीच नाही तर दररोज तुझी आठवण माझ्या सोबत असते..
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा किशोर दादा अणि
Miss you so much everyday प्रिय भावास वाढदिवसानिमित्त आठवणीचे दोन शब्द..

प्रिय भावास वाढदिवसानिमित्त आठवणीचे दोन शब्द..

0 Love

22db5cfae4769f338cb12040c6becc79

Niलेsh borसे

माझ्या आठवणीतील कविता

माझ्या आठवणीतील कविता

75 Views

653a383d441a952fdd52a315003b5fff

Akshay

निखरा आठवणींचा सखे
आज ही पेटतो आहे
एकटा बसलो असता 
मनाला हुन्दका 
आज ही फुटतो आहे

अचानक बेचैनी आण
डोळ्यातून पाणी वाहत आहे
चार माणसात  बसलो असता
एकटेपणाचा भास होत आहे

निखरा आठवणींचा सखे 
आज ही पेटतो आहे

ओठांवर तुझे नाव आणी
डोळ्यांन समोर तुझा चेहरा
का ग येत आहे
जीवनात नाहीस तु माझ्या
तरी पण तुझा भास वारंवार
का ग होत आहे
सर्व काही जवळच असून
काहीतरी हरवलंय
अस वाटत आहे

निखरा आठवणींचा सखे
आज ही पेटत आहे

तु माझ्यापासून दुरावल्याच्या पाठीमागे 
चुक तुझी का माझी
या प्रश्नाचे उत्तर आज ही 
शोधत आहे
डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूनी
तुझी आठवण पुसण्याचा 
प्रयत्न करत आहे

निखरा आठवणींचा सखे 
आज ही पेटतो आहे 
एकट्यात बसलो असता
 मनाला हुंदका
 आज ही फुटतो आहे

©Akshay निखरा आठवणींचा

#Winter

निखरा आठवणींचा #Winter #मराठीकविता

4 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile