Find the Latest Status about सणांची चित्रे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सणांची चित्रे.
Varsha Patil
sandy
दिवाळी.... मी आहे दिवाळी... आले तुमच्या घरी घेऊन आनंदाचा झरा उत्साहाने साजरी करा...
yogesh atmaram ambawale
प्रिय दिनदर्शिका,तुझे येणे होते नवं वर्ष येता. सर्वांचेच तुझ्याकडे लक्ष्य असते,तुला भिंतीवर टांगता. दिवस तर एक ही असा चुकत नाही की तुझ्याकडे पाहिल्याशिवाय सुरुवात होत नाही. तू म्हणजे सर्वांची मुख्याध्यापिका आहे, तुझ्या नियोजनानेच वर्षाचे कार्यक्रमाची रूपरेखा आहे. तुझा वापर कित्येक कामासाठी होतो, गॅस सिलिंडर केव्हा लागला ची नोंद ही तूच ठेवतो. सर्व सणांची,पंचांगाची,मुहूर्ताची योग्य ती माहिती ही तूच देते, कुणाचा वाढदिवस केव्हा आहे ची नोंद ही तुझ्या जवळच ठेवली जाते. प्रिय दिनदर्शिका तू वर्षभर सोबत राहते, नवीन वर्ष लागताच तुला कुठेही टाकले जाते. स्वार्थपणा पण बघ आमचा तुझ्या अंगावर लिहिलेल्या सर्व नोंदींची आम्ही नकल करतो, आणि काम होताच लगेच तुला मोकळे करून विसरून जातो. मित्रानों💕 सुप्रभात. दिनदर्शिका ही आपला दैनंदिन जिवनाचा एक महत्त्व पुर्ण भाग आहे. वर्ष बदला कि दिनदर्शिका बदलते प्रत्येक वर्षी नवीन दिनदर्शि
yogesh atmaram ambawale
माझी खंत आजचा काळ त्या काळी असता तर किती बरं झालं असतं, मी जितकं लिहिलं ते सर्व जमा करून ठेवता आलं असतं. (लेख मोठा आहे इच्छा असल्यास caption मध्ये वाचावे) माझी खंत #withcollabratingyoutquoteandmine #yqtaai #माझीखंत #काळ #collab #माझीओळख #माझीलेखणी #मराठीभावना लेखन.. लिहिण्याची आवड ही मला लहानप
yogesh atmaram ambawale
माझे लेखन..✍️ Thank you YOUR QUOTE तुझ्यामुळे मला माझी आवड जोपासता आली.. (कॅपशन मध्ये वाचा,लेख मोठा आहे.) माझी आवड,माझे लेखन #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #माझीलेखणी #माझीओळख #माझीआठवन #yqmarathi #मराठीकट्टा लेखन.. लिहिण्याची आवड ही
yogesh atmaram ambawale
प्रिय Yourquote मी तुझा खूप आभारी आहे की तुझ्यामुळे मला माझी आवड पुन्हा जोपासता आली, तुझ्यामुळे मला पुन्हा लिहिण्याची आवड निर्माण झाली जी मी कित्येक वर्षे बंद ठेवली होती. (कॅपशन मध्ये वाचावे लेख मोठा आहे) शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों आताचा विषय आहे प्रियYourQuote #प्रियyourquote चला तर मग लिहुया. #letters #collab #yqtaai B
sandy
‘‘उठा, उठा.. दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली..’ हा हा म्हणता दिवाळी जवळ आली पण असं वाटतच नाही. थंडीचा कुठे पत्ता नाही उलट पाऊस कधीही कोस
vishnu thore
चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण.. अमरावतीतील कर्हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं
sandy
सणाचा आनंद वाढवणारी तयारी दिवाळी जवळ येत होती, तशी रमाची कामाची गडबड चालू झाली.स्वतःच्या घरामधली साफसफाई आणि जिथे जिथे कामाला जाते ,धुणं भ