Nojoto: Largest Storytelling Platform

New खडतर प्रवास Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खडतर प्रवास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खडतर प्रवास.

    PopularLatestVideo

Madhumati Kinikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खडतर प्रवास... खडतरप्रवास चला तर मग लिहूया. collab yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMine

read more
खडतर प्रवास 
वळणा वळणाचा 
सुखावतो सोबतीने
पाठीवर हात जेंव्हा वात्सल्याचा. 

खडतर प्रवास 
काट्या कुट्याचा 
बहरतो फुलापरी 
त्यास गंध जेंव्हा मायेचा.  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
खडतर प्रवास...
#खडतरप्रवास

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Sarita Sawant

मॉम्स प्रेसो हा मनोरंजक लेख वाचून पहा   "हिरकणी : एका आईचा खडतर प्रवास (भाग 1)" by Sarita Sawant. Read Here: https://www.momspresso.com/pare

read more
मॉम्स प्रेसो हा मनोरंजक लेख वाचून पहा  
"हिरकणी : एका आईचा खडतर प्रवास (भाग 1)" by Sarita Sawant.
Read Here: https://www.momspresso.com/pare

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे "क्षणभर विश्रांती" #क्षणभर हा विषय Sarika Wanjari यांचा आहे. चला तर मग आजचा द्या. #YourQuoteAndMine

read more
खडतर प्रवास जीवनाचा काही केल्या संपत नसे,
क्षणभर विश्रांती घ्यावी म्हटले तरी ते शक्य नसे.
क्षणभर विश्रांती घ्यावे असे जेव्हा वाटत असे,
प्रपंचाचा गाडा खेचणे तेव्हा खूप कठीण भासे.
दिवसरात्र मेहनत करूनही पोटभर खायाला मिळत नसे,
म्हणून क्षणभर विश्रांती घ्यावी म्हटले तरी ते आमच्या नशिबात नसे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

"क्षणभर विश्रांती"
#क्षणभर
हा विषय
Sarika Wanjari  यांचा आहे.
चला तर मग आजचा द्या.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - जीवन सुंदर आहे #जीवनसुंदरआहे हा विषय Kavita pudale यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता

read more
जीवन सुंदर आहे खूप जाणून घ्यावे
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाने वागावे.
जीवन म्हणजे एक नाणे आहे
सुख आणि दुःख दोघांचे ही गाऱ्हाणे आहे.
जीवन सुंदर आहे खुप जाणून घ्यावे
विसरुनी वाईट प्रसंग आनंदाने जगावे.
लढावे कुठल्याही संकटाशी हार न मानावे
खडतर प्रवास आहे हा अविरत चालत राहावे.
जीवन सुंदर आहे खुप सर्वांनीच जाणून घ्यावे
ऐकावे,सांगावे प्रत्येकाचे विचारास मान द्यावे.
लिहावे,वाचावे आपली मते समोर ठेवावे
उदास होऊ नये कुणी नेहमी प्रोत्साहन देत राहावे.
जीवन सुंदर आहे खुप जाणून घ्यावे
कुटुंबाशिवाय मजा नाही समजून घ्यावे.
नाती आहेत अनेक एकत्र बांधून ठेवावी
अधून मधून का होईना सर्वांची दखल घेत राहावी. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - जीवन सुंदर आहे
#जीवनसुंदरआहे

हा विषय
Kavita pudale यांचा आहे.

Vikas Yevale

प्रवास आणि प्रवासी हे सुत्रच निराळं असत. सोबतीला कोणी नसून आपणच आपले मित्र असतो.
#as_u_wish💕 #hearts #प्रवास #सोबती #प्रवासी #शब्द

आर्यमोहन चौहान

यारां खातर

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile