Nojoto: Largest Storytelling Platform

New नेमकं काय झालं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नेमकं काय झालं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नेमकं काय झालं.

    PopularLatestVideo

Pratiksha Surwade

आईवडील म्हणजे नेमकं काय असतं.... #EmotiveTalks

read more
mute video

RJ कैलास नाईक

# हुंगण्याआधी गंध नेमका पसार झाला #nojotophoto

read more
 # हुंगण्याआधी गंध नेमका पसार झाला

Sara Patil

प्रेम म्हणजे नेमके काय असत....?

read more
प्रेम म्हणजे नेमके काय असत...?
आयुष्यात पडलेलं
एक गोड स्वप्न असत...!!
देवाकडून आलेलं गिफ्ट असत...
प्रेम म्हणजे नेमके काय असत....??
प्रेम हे 
प्रत्येकाच्या लोचनातल अंजन असत
महादेवाच्या पिंडीवर च मोगऱ्याच फुल असत
गणपतीच्या नेहमीच्या थाळातल मोदक असत ...
प्रेम म्हणजे नेमके काय असत...??
ती एक भावना असते
मनात कुठेतरी दड पून गेली तरी जिवंत असते...
घरातल्या अड गळी सारखी पडलेली
परंतु अडगळ कधीच नसते...!
प्रेम म्हणजे नेमके काय असत...?
प्रेम म्हणजे
माणसाच्या सुखी जीवनात log in
करण्यासाठीचा password असतो
जो प्रत्येकाचा unique असतो
आणि प्रतेकासाठी special असतो.... प्रेम म्हणजे नेमके काय असत....?

kiran sanap

ऊद्या काय झालं! पुस्तक परिचय

read more
mute video

RJ कैलास नाईक

#काय असतो माझा गुन्हा नेमका #nojotophoto

read more
 #काय असतो माझा गुन्हा नेमका

RJ कैलास नाईक

#तू आणि मी नेमकं नातं काय असा प्रश्न जेव्हा मी तिला विचारला मी नेमका काय समजू कारण तिने *इश्य* एवढाच शब्द उच्चारला RJ #nojotophoto

read more
 #तू आणि मी नेमकं नातं काय 
असा प्रश्न जेव्हा मी तिला विचारला 
मी नेमका काय समजू कारण 
तिने *इश्य* एवढाच शब्द उच्चारला
                    RJ

Rajendrakumar Shelke

काय झाले देवा #मराठीसंस्कृति

read more
*विषय:-का कुणास ठाऊक देवा*
*********************
का कुणास ठाऊक देवा.?
नेहमी वेगळंच घडत,
काम प्रामाणिक केलं
तरी त्यात विघ्नच येत.

का कुणास ठाऊक देवा?
एखाद्यावर किती प्रेम केलं,
तरी त्याच उत्तर त्यानं
विश्वासघात देऊन दिल.

का कुणास ठाऊक देवा?
आज कोणाचा कोणावर,
विश्वास नाही उरला आता
प्रत्येकवेळी फुटते ते खापर.

का कुणास ठाऊक देवा?
म्हणून हा कोरोना आला,
मुसक्या  बांधून माणसांना
आज फुटा फुटावर बसवला.

का कुणास ठाऊक देवा?
आज देव देवळात नाही,
मनाच्या आर्त गाभाऱ्यात
माणुसकीचा भाव पाही.
------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
 -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke काय झाले देवा

RJ कैलास नाईक

प्रेम म्हणजे नेमके काय ,पार्ट-1 Video #Nojotovoice #nojotovideo

read more
mute video

RJ कैलास नाईक

प्रेम म्हणजे नेमके काय? पार्ट-2 Video #Nojotovoice #nojotovideo

read more
mute video

RJ कैलास नाईक

प्रेम म्हणजे नेमके काय असते ?पार्ट-3 Video #Nojotovoice #nojotovideo

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile