Nojoto: Largest Storytelling Platform

New अनवाणी चालणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अनवाणी चालणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अनवाणी चालणे.

    PopularLatestVideo

Avinash lad

अनवाणी..

read more
mute video

अल्पेश सोलकर

घरी बसून काय समजणार दुनियादारी त्यासाठी थोड चारचौघात..' वावरावं की..! घेवू द्यावा मनाला सुद्धा निर्णय त्याचा कायम मनाला जे आवडतं ...' निवडा #yqquotes #MarathiKavita #yqmarathi #yqtaai #marathiquotes #yqtaaimarathi #alpeshsolkar

read more
घरी बसून काय समजणार दुनियादारी
त्यासाठी थोड चारचौघात..' वावरावं की..!

घेवू द्यावा मनाला सुद्धा निर्णय त्याचा
कायम मनाला जे आवडतं ...' निवडावं की..!

नाकासमोर चालणे खरेतर बरेच नव्हे...
संधी मिळाली जराशी तर...' बिघडावं की..! घरी बसून काय समजणार दुनियादारी
त्यासाठी थोड चारचौघात..' वावरावं की..!

घेवू द्यावा मनाला सुद्धा निर्णय त्याचा
कायम मनाला जे आवडतं ...' निवडा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे ही वाट दूर जाते... #हीवाट1 हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माहिती असते ही वाट दूर जाते..
तरीही सर्वांना आवडत असते.
मुख्य ठिकाण कुणालाच माहीत नसते...
तरीही ह्या वाटेवर चालणे सुरू होते.
काहींना लवकरच मिळतो विसावा ह्या वाटेवर...
तर काहींना फक्त पायपीट करावी लागते ह्या वाटेवर.
काहींसाठी गुलाबाच्या फुलांप्रमाणे नाजूक असते ही वाट...
तर काही जणांसाठी गुलाबाच्या काट्यांप्रमाणे टोचत राहते ही वाट.
कशी ही असली आणि कितीही दूर जात असली ही वाट...
तरीही सर्वांच्याच आवडीची असते ही प्रेमवाट. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
ही वाट दूर जाते...
#हीवाट1
हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुंदर चित्र.. #सुंदरचित्र #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuote #YourQuoteAndMine

read more
माझ्या नजरेने पाहिलेले ते सुंदर चित्र,
काव्य रुपी कागदावर उतरवायचे होते.
निराधार,अनवाणी,भुकेने व्याकुळ माणसे,
ह्या संकटातून वाचण्या आपल्या गावी चालले होते.
संचारबंदी लागू असल्याने पोलिसांनी त्यांना हटकले होते.
करता विचारपूस जाणुनी त्यांचे दुःख,
पोलिसांना ही गहिवरून आले होते.
करावी त्यांना मदत पोलिसांच्या मनात होते,
न राहवले म्हणून शेवटी आपले जेवणाचे डब्बे 
त्यांना खायला दिले होते.
अशा बिकट परिस्तिथीतील इतके सुंदर चित्र 
माझ्या नजरेने पाहिले होते.
माणुसकीचे इतके सुंदर दर्शन पाहता
ते कागदावर उतरावासे वाटले होते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुंदर चित्र..
#सुंदरचित्र
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuote

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आज रविवार त्यामुळे हा विषय देण्यात येत आहे. एक भारी विषय. आजचा विषय आहे लेक चालली सासरला.. लेकचालल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बापाचे_मन #लेकचालली

read more
बाप मी माझ्या ही मनात विचार येऊ लागले,
लग्न करावे लागेल आता तिचे शिक्षण बरेच झाले.
सुरुवात केली मुले शोधायला चांगले एक स्थळ ही आले,
ठरवले लग्न साखरपुडा ही झाले,
हळदी समारंभ चेहऱ्यावर खूपच आनंद
 पण मनात बापाचे मन रडवे झाले.
लग्नाचा दिवस नुसतीच लगबग नि धावपळ 
लक्ष सर्व येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांकडे 
पण मन मात्र फक्त लेकीकडे.
इतक्या गर्दीत आपल्या लोकांस शोधत असताना ही 
डोळे सतत लेकीला पाहत होते.
झाल्या सर्व लग्नविधी "लेक चालली सासरला" 
देताना निरोप तिला सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्या.
लेक सासरी जात असताना पाहून,
लहानपणा पासूनच्या तिच्या आठवणीने
 मन भरून आले होते.
अशा ह्या "लेक चालली सासरला" च्या क्षणाला 
सर्वांचेच डोळे पाणावले होते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आज रविवार त्यामुळे हा विषय देण्यात येत आहे.
एक भारी विषय.
आजचा विषय आहे
लेक चालली सासरला..
#लेकचालल

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे लेकीचं लग्न... #लेकीचंलग्न चला तर मग लिहूया. हा विषय Sarika Wanjari यांचा आहे. #Collab # #YourQuoteAndMine #yqtaai

read more
 "लेक चालली सासरला" 
साऱ्या लग्नविधी झाल्या
देताना निरोप तिला
सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्या.
"लेकीचे लग्न" पाहून,
लहानपणा पासूनच्या 
तिच्या आठवणीने
मन भरून आले होते....
.
(कॅपशन मध्ये वाचावे) शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
लेकीचं लग्न...
#लेकीचंलग्न
चला तर मग लिहूया.
हा विषय
Sarika Wanjari यांचा आहे.
#collab #

राकेश डाफळे...

*पाऊस मात्र पडत होता..* ओढ लागली होती पावसाची, सर्वजण वाट पाहत होते आतुरतेने... एकदा तरी बरसना, अशी विनवणी करत होते... माय अनवाणी फिरत हो #story

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile