Find the Latest Status about apure maze swapna rahile from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, apure maze swapna rahile.
Abhinandan Ojha
हम भी दिल की बात कहाँ कह पाते हैं आप भी कुछ कहते कहते रह जाते हैं adure hm or pure tm
Dharmendra Gopatwar
📖 स्वप्न ..✍️ स्वप्न..! उघड्या डोळ्याने बघतो रोज मी एकांत आणि मैफिलीत .. सुर्यफुलाच्या फुललेल्या स्मित-हास्यात तर कधी चांदणी चंद्र रात्री निद्रेत .. तरुण तेज मोहक प्रकाशात तर कधी .., काळया कुट्ट अंधारात वरून तेज वर्षेत स्वप्न माझे दिवा शोधते.. स्वप्न बंद डोळ्यात घिरट्या घेत वाट शोधते .. स्वप्न मध रसाळ डोळ्यात खेळे स्वप्न सावली परी पाठलाग करी निराशेचा चा डंख भावनांना सुन्न करी .. स्वप्न असे जीच्या विरहाने कंठ दाटून येई .. स्वप्न जिच्या प्रतीक्षेत मन व्याकूळ होई.. स्वप्न हृदयाला क्षणसुखाचा ओलावा देई , पापणीला क्षणात कोरडे करी . . अंतर्मनात .., स्वप्नाच्या विरह वेदना अशी ही थैमान घाली ., वादळ निर्माण करी समुद्री लाट्यां प्रती वारंवार आघात करी.. हि स्वप्न - माझ्या वर्चस्व आणि अस्तित्वा शी लढ़त असताना माझ्याशी आव्हान करतात .. कधी एकांतात.. त्याच्याशी करार करीत .. तर कधी मैफिलीत, त्याच्याशी सुसवांद करित त्याच्यासी मैत्री करितो..मी ! स्वप्न जरी छळीले मला उघड्या डोळ्यांनी रोज बघतो मी. कवी 📖 Dharmendra Gopatwar🔖 ©Dharmendra Gopatwar #Swapna#marathi#kavita#Sunrise #Swapn #motivation
Suditi Jha
लहजे सबके ऊपर से रसीले है अंदर से सब जहरीले है #qsstichonpic2049 #yqdidi #yqdada #yqdidi #yqrz #restzone #jahrile #rasile
Dharmendra Gopatwar
📖 स्वप्न ..✍️ स्वप्न..! उघड्या डोळ्याने बघतो रोज मी एकांत आणि मैफिलीत .. सुर्यफुलाच्या फुललेल्या स्मित-हास्यात तर कधी चांदणी चंद्र रात्री निद्रेत .. तरुण तेज मोहक प्रकाशात तर कधी .., काळया कुट्ट अंधारात वरून तेज वर्षेत ; स्वप्न माझे दिवा शोधते.. स्वप्न बंद डोळ्यात ; घिरट्या घेत वाट शोधते .. स्वप्न मध रसाळ डोळ्यात खेळे स्वप्न सावली परी पाठलाग करी निराशेचा चा डंख ; भावनांना सुन्न करी .. स्वप्न असे जीच्या विरहाने कंठ दाटून येई .. स्वप्न जिच्या प्रतीक्षेत ; मन व्याकूळ होई.. स्वप्न हृदयाला क्षणसुखाचा ओलावा देई , पापणीला क्षणात कोरडे करी . . अंतर्मनात स्वप्नाच्या विरह वेदना अशी ही थैमान घाली - वादळ निर्माण करी समुद्री लाट्यां प्रती वारंवार आघात करी.. हि स्वप्न - माझ्या वर्चस्व आणि अस्तित्वाशी लढ़त असताना ; माझ्याशी आव्हाण करतात .. कधी एकांतात त्याच्याशी करार करीत .. तर कधी मैफिलीत याच्याशी सुसवांद करित ; त्याच्यासी मैत्री करितो..मी ! स्वप्न जरी छळीले मला उघड्या डोळ्यांनी रोज बघतो मी. 📖 Dharmendra Gopatwar🔖 ©Dharmendra Gopatwar #Swapna#marathi#kavita#Sunrise #Swapn #motivation #स्वप्न
शुभम दि. कांबळे
स्वप्न माझी मला, लिहिण्यास सांगतात काही, मी घेऊन लेखणी हाती, नेहमी सज्ज राही... - शुभम दिपक कांबळे #swapn mazi
Mi Er
sapne to bohot log dekte hain magar kya aapko pata hai ki sapne kitne tarah ke hote hai ek hota hai jo aap sote samay dekte hain aur ek jo aap jagte hue dekte hain ek jo keval ek sapna rah jata hai aur ek jo junun ban jata hai to aap bataiye ki aap kon sa sapna dekhna chahenge #sapne dekhte rahiye kya pata koi sapna aapka junun ban jaye