Find the Latest Status about नाहीतर तुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाहीतर तुला.
Secret Quotes
आधीच काय कमी होते त्यात अजून भार का दिला असेल, या गोष्टी आता मनावर अजून मनात एक नवीन आग लावत आहेत, आधीच भांडण काय कमी होते नात्यात, गैरसमजातून नाही जगायच असे अजून मला काय असेल ते खरं सांगावे मला, एक झाकन्या साठी अजून काही जमाव का दाखवत आहेस, हे तर चांगले समजत आता माझी तर गरज कधी नव्हतीच तुला, उगाच मी स्वतः दूर करण्याचा मार्ग दिला असून सुद्धा मला प्रत्येक ठिकाणी काय ब्लॉक करण हे काय नशिबात नव्हतं ना, मी स्वतः दिले गेलेले त्रास जर त्रासचं होते तर त्या साठी तुला काही निर्णय दिले होते आणि तुला माझी गरजच होती तर ते नको होते तरीही केले तू, त्या नंतर मीच बोलणार पण नव्हतो आणि जो तुम्हाला त्रास वाटतोय तो ही देणार नव्हतो कधी उगाच ते पर्याय दिले नव्हते मी पण तरीही काही गोष्टी अस्या घडत आहेत की ज्या नको होत्या कधीच, तुला जे योग्य आहेत तर तू ते ठेवलास काही व्यक्ती नको होती तुझ्या जीवनात तुला आधी ही सांगून सुद्धा तू दूर नव्हत केलं त्यांना, मग आता मला यावर उत्तर दे असेल तुझ्याकडे तर माझ्या मुळे तुझी इज्जत कमी होत होती, तर यांच्या मुळे कुठे वाढलीये अजून कचरा करून घेतलाय तू येवढंच म्हणणार तुला, तुझ्या नावाला जर माझे नाव कुठे लागत होते तर तुझंही नाव माझ्या नावाला लागत होते कुठे तरी, पण आज कित्तेक नाव तुझ्या नावावर आहेत हे जगाची तुला दिलेली देणगी आहेत, अजून तुझ्या कानावर किंवा तुमच्या नजरेत नसेल आले पण हेच सत्य आहेत, मी क
पद्मवैखरी
तुला हारतांना... तुझ्या प्रेमाच्या बंधनात गुदमरतेय मीच आता श्वासही एकटे झाले तुला रोज समजावीता मनावरचे घाव शब्दाचे ओठीच विरले ते आता खोट्या तुझ्या शब्दाला नाही मी भुलणार आता प्रेम तुझे, वेळ ही तुझी, मर्जी तुझी अन् मीही या लपंडावात होणार हार फक्त माझीच ही पण तरीही तुझ्या या खेळास संपवेल मी आता खोट्या तुझ्या शब्दाला नाही मी भुलणार आता रोजची नवे ते बहाने हे रोजचेच सोसणे झाले तुझ्या या वागण्याचे खोटे दाखले फक्त मग राहिले तुझ्या प्रत्येक वळणावर नाही वळणार मी आता खोट्या तुझ्या शब्दाला नाही मी भुलणार आता किती आणखी मि या कोंडीत राहू सांग मला आस या प्रेमाची मग येईल कधी रे तुला? काटेरी या क्षणाची मीच सोबती मलाच आता खोट्या तुझ्या शब्दाला नाही मी भुलणार आता ती शिक्षा रुसव्याची अन् परीक्षाही झाली दुराव्याची तुझ्या विना अपेक्षाच नाही करवत राहण्याची दोन्ही सोडविताना मीच हरले त्यातही अशी आता खोट्या तुझ्या शब्दाला नाही मी भुलणार आता ©पद्मवैखरी तुला हारतांना...
omkar kapase
आज खुप दिवसांनी पाहिले तुला छान दिसत होतीस। तुझ्या चेहऱ्यावरची बट माझ्या कडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती।। ती बट हलकेच कान मागे घेताना, नजरेचा वेध मात्र घेत होती।। तुला माहित आहे का? डोळ्यामधला कोमल भाव, मनातील अबोल पणा अजुन जपला आहेस तु! लहान मुलीचा नखरेपणा अजुन दिसतो तुझ्यात, तुझ्या निखळ चेहऱ्यावरचे छेद करतात माझ्या हृदयात।। क्रमशः तुला पाहताना।।।
#कस्तुरी_मृग
श्वासात तुला मी असे गुंफले माझ्या , सारे विश्व मला हे आता सुगंधी वाटे.... -कस्तुरी_मृग श्वासात तुला....