Nojoto: Largest Storytelling Platform

New मिळवण्याची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मिळवण्याची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मिळवण्याची.

    PopularLatestVideo

Jotiram Sapkal

👁️‍🗨️ लोकल कस्टमर मिळवण्याची युनिक टेक्निक .... 10X कस्टमर मिळतील. #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy busine #शिक्षण #OnlineBusiness #smallbusinessowner #localbusiness #socialmediastrategy

read more
mute video

Jotiram Sapkal

🧑‍💻 10 दिवसात जास्तीत जास्त कस्टमर मिळवण्याची युनिक टेक्निक #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy businessowne #शिक्षण #OnlineBusiness #smallbusinessowner #localbusiness

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत आलीय. आजचा विषय आहे अपेक्षा... जे कळत-नकळत आपण दुसर्यांकडुन ठेवतचं असतो आणि क #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अपेक्षा1

read more
अपेक्षा,
आईवडिलांना लेकरांची,
म्हातारपणी चांगला सांभाळ करण्याची.
अपेक्षा,
बायकोला नवऱ्याची,
घरकामात हातभार लावून मदत करण्याची.
अपेक्षा,
मुलांना आई वडिलांची,
मनाजोगे वागण्याची,
कुठल्याच गोष्टीत लुडबुड न करण्याची.
अपेक्षा,
प्रत्येकालाच प्रत्येकाची,
मनात आहे ते मिळवण्याची,
त्यासाठी समोरच्याने मदत करण्याची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय घेऊन मी परत आलीय.
आजचा विषय आहे
अपेक्षा...
जे कळत-नकळत आपण दुसर्यांकडुन ठेवतचं असतो आणि क

Manavazhagan

एकाच वेळी पैसा आणि देवाची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करा.#latestnewsmarathi #toptrendingtoday #toptrendingmarathi #fbmarathi #instamarathi goo #विनोदी #trendingnow #inmarathi #googletopheadlines #googlemarathi

read more
mute video

Jotiram Sapkal

🚀 फ्री लाईव्ह वेबिनार : मोठी गुंतवणूक न करता बिझनेला डिजिटल करून MT फ्रीडम मिळवण्याचा सिक्रेट फॉर्म्युला 👇👇👇 https://www.jotiramsapkal.com/l #शिक्षण

read more
mute video

Jotiram Sapkal

🚀 मोठी गुंतवणूक न करता बिझनेसला डिजिटल करून MT फ्रीडम मिळवण्याचा सिक्रेट फॉर्म्युला 👇👇👇 https://www.jotiramsapkal.com/live #jotiramsapkal #businessowner #शिक्षण #OnlineBusiness #smallbusinessowner #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy

read more
mute video

Nil Kharkar

#chai माझी तर सवय होती, *दुधात* *साखरेसारखं* सर्वात मिसळण्याची,पण मला लक्षातच नाही आलं *दुनिया* तर *sugar free* झाली आहे... 😊☺️☺️😊

read more
माझी तर सवय होती, 
*दुधात*
 *साखरेसारखं* सर्वात मिसळण्याची,
पण मला लक्षातच नाही आलं 
*दुनिया* तर *sugar free* झाली आहे...
😊☺️☺️😊 #chai 
माझी तर सवय होती, *दुधात* *साखरेसारखं* सर्वात मिसळण्याची,पण मला लक्षातच नाही आलं *दुनिया* तर *sugar free* झाली आहे...
😊☺️☺️😊

Sangeeta Kalbhor

#Chhuan लढले वेडे वेडात अडकून.. सहजासहजी नाही मिळालं नाही कोणी दान केलं मिळवण्या स्वातंत्र्य शहीदांनी होतं जीवाचं रान केलं सुकुमार तरणीबांड #शायरी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #८ #गरजआहे

read more
आज खरी गरज आहे ती चौकटीच्या बाहेर येऊन वेगळं काही करण्याची,नवे विचार अंगीकृत करून जुने विचार मोडण्याची.
आज गरज आहे ती ठाम मताची,जरा अपयश आले की 
खचून न जाता पुन्हा लढून यश मिळविण्याची.
आज प्रत्येकालाच गरज आहे आधाराची,
जसे लहानपणी मुलांना गरज असते आई वडिलांच्या आधाराची तशीच वृद्धापकाळात आई वडिलांना गरज असते मुलांच्या आधाराची. मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला ज

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Qu #YourQuoteAndMine

read more
निसटून गेले जे ते पुन्हा मिळत नाही
हे नियम सर्वत्र लागू होत नाही.
पाने फुले गळून जातात ऋतू येता त्यांचा 
पुन्हा बहरून येतात.
निसटून जाते जी वेळ ती पुन्हा येत नाही,
नव्याने काही करावे ह्यासाठी अनुभव देऊन जाई.
निसटून गेले जे ते जाऊ दे,
पुन्हा मिळवण्या योग्य ते प्रयत्न घे. शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
निसटून गेले...
#निसटूनगेले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Qu
loader
Home
Explore
Events
Notification
Profile