Nojoto: Largest Storytelling Platform

New नागमोडी वळणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नागमोडी वळणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नागमोडी वळणे.

    PopularLatestVideo

NaNa k...

नागमणी #शायरी

read more
mute video

vishnu thore

कुजके जळणे #nojotophoto

read more
 कुजके जळणे

Yashwant Rathore

नागमणी #LostBond

read more
mute video

Vrishali G

वळण

read more
mute video

suresh pawar

#वळण #poem

read more
वळण 
जरी अजून जिंकलो नाही
लक्षात घ्या मी थांबलो नाही
उध्वस्त केले जरी मज साऱ्यांनी
मी मुळापासून अजून संपलो नाही

गुलाबी स्वप्न मार्ग विषारी काट्यांचा
तुडवली वाट पण काट्यावर रुसलो नाही

तितकेच जाणता तुम्ही जे वर वर पाहिले
मी खरा आतून अजून फुललो नाही

एकटे सोडून गेलात म्हणत 'सडू दे याला'
ते मला खात गेले पण मी कुजलो नाही

इथवर कसा आलो यावर तुम्ही हैराण
रस्त्यातील कुटील डावात तसा फसलो नाही

ही छोटी वादळे मज काय रोखणार
आतून जळत आहे पण मी विझलो नाही
©सुरेश गोविंद पवार #वळण

pravin Wankhede

#Life...... आयुष्यातील वळणे आणि प्रत्येक वळणावर द्यावा कधीतरी मदतीचा हात.....!!

read more
श्वास संपल्यानंतर प्राण जातो एवढाच काय तो अर्थ, पण हाच श्वास एखाद्याच्या श्वासात मिळवुन एखाद्याला जीवन मिळतंय तेव्हा श्वासाचा अर्थ अभिप्रेत होतो.... - प्रविणकुमार वानखेडे #life...... आयुष्यातील वळणे आणि प्रत्येक वळणावर द्यावा कधीतरी मदतीचा हात.....!!

Adinath vane

आदिनाथ वणे

read more
*कुणा वाचून कुणाचे काय*
*अडत नाही,*
*हे जरी खरे असले,*
*तरी कोण कधी उपयोगी पडेल,*
*हे सांगता येत नाहि.*
*आयुष्यात कितीही मोठे झालात तरी,*
*छोट्यांना कधी विसरु नका. कारण,* 
*जीथे सुईचे काम असते,*
*तिथे तलवार कधीच चालत नाहि*
*••●◆ ।। शुभ सकाळ  ।। ◆●❤❤❤❤❤❤❤ आदिनाथ वणे

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

mute video

....

काय वळण आता आयुष्य घेते.....

read more
mute video

अल्पेश सोलकर

भेटणे कठीण झाले, सोडणे कठीण झाले शोधात सावलीच्या , पळणे कठीण झाले कितीही विश्वास असला,माझ्यावर तरीही खरा प्रियकर म्हणून , कळणे कठीण झाले © #Prem #marathi #MarathiKavita #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
भेटणे कठीण झाले,  सोडणे कठीण झाले
शोधात सावलीच्या , पळणे कठीण झाले

कितीही विश्वास असला,माझ्यावर तरीही
खरा प्रियकर म्हणून , कळणे कठीण झाले भेटणे कठीण झाले,  सोडणे कठीण झाले
शोधात सावलीच्या , पळणे कठीण झाले

कितीही विश्वास असला,माझ्यावर तरीही
खरा प्रियकर म्हणून , कळणे कठीण झाले
©
loader
Home
Explore
Events
Notification
Profile