Nojoto: Largest Storytelling Platform

New पस्तीस टक्के काठावर पास मराठी मूवी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पस्तीस टक्के काठावर पास मराठी मूवी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पस्तीस टक्के काठावर पास मराठी मूवी.

Related Stories

    PopularLatestVideo

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

read more
mute video

अमोल राजेंद्र उबाळे

मराठी कविता पाऊस #poem

read more
कालच पावसात भिजली ती 

आणि आज तिला बर नाही 

हे जर का त्याला कळलं ना पाऊसा 

मग तुझं काही खर नाही 




✍️ अमोल उबाळे मराठी कविता पाऊस

vaishali

पाऊस # मराठी कविता #

read more
🌧️ पाऊस 🌧️

रिमझीम पावसाने
सुगंधीत झाली माती
पावसाचा प्रत्येक थेंब वाटे
जणू शिंपल्यातील मोती

हिरवा शालू नेसून
सजली ही धरती
आकाशात इंद्रधनुष्य 
दिसती सुरेख किती

पावसाच्या सरीत
भिजावेसे वाटते
प्रत्येक क्षणी सखे 
कमी तुझीच भासते

विरहाच्या पावसात
भिजले हे मन
दूर असे जरी तू 
छळते तुझी आठवण  पाऊस # मराठी कविता #

Dr Mangesh Kankonkar

तलावाच्या काठावर #मराठीकविता

read more
तलावाच्या काठावर, मी अनेकदा येते
मनसोक्त विहार, मी वाऱ्यासंगे करते
तासन् तास तलावाकडे, एकटक बघत राहते
मनातल्या गुजगोष्टी, त्याच्याकडे मांडत जाते

निळेशार पाणी तलावाच, संथपणे वाहत राहत
विचारांनी भरलेलं डोक, क्षणातच शांत होत
ती पक्षांची किलबिल, जणू काही सांगू पाहते
मनाच्या कोपऱ्यातील, आठवणी जागवून जाते

धावपळीच्या जीवनात, मन खुप थकुन जातंं
जबाबदऱ्यांच्या ओझ्याखाली, ते मात्र घुसमटून जातं
मन मोकळ करायला, सोबत मात्र कोणीच नसतो
तेव्हा या तलावाच्या काठावर, मित्र माझा निसर्ग असतो

©Dr Mangesh Kankonkar तलावाच्या काठावर

बनवारी जाटव!

घर गुलज़ार, सुने शहर,
  बस्ती बस्ती में कैद हर हस्ती हो गई!
आज फ़िर ज़िंदगी महँगी,
   ओर दौलत सस्ती हो गयी...✍🏻 #दौलत
#हस्ती
#बस्ती
#सस्ती

Kunal Salve

नजरेलाही तहान लागावी 
अशी तु खाण आहेस सौंदर्याची
पापणी लवते जसजशी 
तु वाटतेस मग रास मोत्याची ! Pc:google 
#सौंदर्य 
#खास 
#मराठी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile