Nojoto: Largest Storytelling Platform

New उखाणे घेण्याची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उखाणे घेण्याची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उखाणे घेण्याची.

    PopularLatestVideo

vishnu thore

उखाणे.....

read more
उखाणे...

    -विष्णू थोरे

होते मनात काही ते बोललो मुक्याने

गंधाळले श्वास माझे केवढे धुक्याने


आला कुठून वारा हा केशरी उन्हाचा

न्हाऊन त्यात गेलो मी केवढे सुखाने


मागावरी तुझ्या होते भले दिवाने

केलीस बंद त्यांची तू रोजची दुकाने


हातून हात तुझा सोडून मी निघालो

पेचात पाडता हे तरीही का उखाणे उखाणे.....

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ही वाट चांदण्यांची... #हीवाटचांदण्यांची चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
ही वाट चांदण्याची,
प्रेमाच्या गावी जाण्याची.
आठवणीत जगण्याची,
विरहातील प्रीतीत रमण्याची.
काही चांदण्याना सांगण्याची,
काही मनात ठेवण्याची.
परीक्षा घेण्या प्रेमाची,
जिवलगांच्या आठवणींची. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
ही वाट चांदण्यांची...
#हीवाटचांदण्यांची

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndM

राdhiका तितीरमारे

उखाणा

read more
mute video

Pallavi Ghatage

#उखाणा   @ pallavi   ghatqge

©Pallavi Ghatage #उखाणा

pooja d

मोबाईल चे अनेक प्रकार
Mi, vivo नि oppo ।
...... राव घेऊन द्या असा मोबाईल
ज्यात निघेल माझे छान छान फोटो ।। #उखाणा  #मोबाइल

pooja d

माहेर सोडून आले मी सासरी
जन्मघर सोडले, नि नांदते तुमच्या दारी ।
...... राव तुमच्या सोबतीने
पूर्ण करेल सारी जबाबदारी ।।
 #उखाणा #yqtaai  #yqtaaicollab
loader
Home
Explore
Events
Notification
Profile