Nojoto: Largest Storytelling Platform

New जिभेला फोड येण्याचे कारण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिभेला फोड येण्याचे कारण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिभेला फोड येण्याचे कारण.

Related Stories

    PopularLatestVideo
c8988258dead6f5996bca1bfe8ffbc46

ChetaN Gangurde

#तुझ्या येण्याने जगण्याला कारण मिळाले...

#तुझ्या येण्याने जगण्याला कारण मिळाले... #poem

416 Views

b84393d9c7c0ce19850aaafdccf3afa0

Vanita Dhulgunde Markad

Alone    तुझ्या येण्याने,,,,,
जिवन माझे बहरून गेले तुझ्या येण्याने,,,
मन माझे मोहरून गेले तुझ्या येण्याने,,,,
आनंदाला उधाण आले तुझ्या येण्याने,,,,
विश्वच माझे बदलून गेले तुझ्या येण्याने,,,,   
       - Vanita dhulgunde markad
मनातले ते काहूर माझ्या क्षणात गायब होते,
ओठावरचे मोहक हासू,अश्रूंची जागा घेते,
नकारात्मकता संपून जाता,विश्वास फुलुन येतो
हरवूनी गेली दुःखे बघ ती, तुझ्या येण्याने,,,,
             विश्वच माझे बदलून गेले तुझ्या येण्याने,,,, तुझ्या येण्याने,,,

तुझ्या येण्याने,,, #Life_experience

2 Love

588980341f76c639c70afc88e542ba2f

Sandip Raut

सहज सुचावी ओळ शेवटी 
अन् कविता जशी बहरून यावी 
तुझ्या येण्याने माझ्या ठायी
वेल सुखाची तशी बहरून यावी

©Sandip Raut #hands तुझ्या येण्याने...

#hands तुझ्या येण्याने... #मराठीप्रेम

6 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #जगण्याचे सार
37e608ddd8a20a1996a96d857763bad8

Yogesh shinde

!! वाट पाहते तुझ्या येण्याची !!

#zaruritha

!! वाट पाहते तुझ्या येण्याची !! #zaruritha

479 Views

f709ccefdb896af70b53ac256fe37eec

Uttam Karmalkar

यशस्वी होण्याचे मंत्र

यशस्वी होण्याचे मंत्र

52 Views

7b36737ccc8a2a426db3bd2550435173

Monica Bora

##poem @ तुझ्या येण्यान

##poem @ तुझ्या येण्यान #मराठीकविता

77 Views

9d85f74b9dfea1ac1f9277f198a8c722

#एकविचार

#एकविचार
पहिली ऑडियो क्लिप..

तुझ्या येण्याची चाहूल..

#एकविचार पहिली ऑडियो क्लिप.. तुझ्या येण्याची चाहूल..

27 Views

154909bfea7444c0e131d8a30634ea8a

Varpe Pandhari

फक्त तुझ्या येण्याने....! 😍

जीवन तर जगत होतो
 पण त्यात मी राहिलोच नव्हतो,
 उदास, एकटेपणाच्या खडबडीत रस्त्यावर
 कसतरी पाय ओढत चालतं होतो.
 माथ्यावरचं जगावं की मरावं चं कोडं
 आपोआप सुटलं फक्त तुझ्याच दिसण्यानं,
 अर्धमेला आत्मा परत जागा झाला 
 फक्त तुझ्या येण्यानं...!१।

           आपुलकीची आपली माणसं खूप भेटलीत
                 पण नेमकी आपुलकी कुठंच सापडली नाही,
           शोधत फिरत होतो समाधानाची भीक
                   शोधून काढल्या दिशा दाही 
           समाधानाच्या शोधात जिव्हाळा ममता ही आली
               फक्त तुझ्या त्या गोड हसण्यानं
            बेरंग दुनिया colourfull व्हावी
                      फक्त तुझ्याचं येण्यानं......!२।

 तुला पहिल्यापासून 
पर्वताएवढं दुःख अगदी छोटस वाटू लागलं, 
तुझं नाजूक पण गोड  बोलणं
हळू हळू ऊर्जेच्या जादूच साधन बनलं.
लाख संकटांशी लढाई करेल
फक्त तुझी साथ आयुष्यभर सोबत असण्यानं,
नकारार्थी स्वप्नांनेही पळवाट काढली
फक्त आणि फक्त तुझ्याच येण्यानं .....!३।
 
         जगण्याची नवी उमेद आणि आत्मविश्वाची शिदोरी
               घेऊन तू अचानक असं माझ्या जिवनी यावं,
           आत्तापर्यंतंच  एकतर्फी प्रेमाची single चाकं
              तुझ्या येण्यानं एकदमच double व्हावं.
           आयुष्यभरासाठी असावं तुझ्या हाती माझं हात 
         खरचं आभार मानतो मी देवाचं मोठ्या आदरानं
                     माझी सारी दुनियाचं बदलली
                  फक्त आणि फक्त तुझ्याच येण्यानं.....!४।

                                  Pandhari Varpe ❤️😍
                           8698361992 #Bloom फक्त तुझ्या येण्यानं

#Bloom फक्त तुझ्या येण्यानं

5 Love

e44613ecdf9c9d5afc99bc85aea233ba

शंकर झारिया गायक

सुपर स्टार कारण किरण के साथ एक फिल्म के दौरान

©शंकर झारिया गायक
  फिल्म स्टार कारण किरण के साथ शंकर झारिया 
#karankiran
#cgfilm
#Cgsong

फिल्म स्टार कारण किरण के साथ शंकर झारिया #karankiran #cgfilm #Cgsong #films

27 Views

2a787735e04208f9f7b633f164eff0ef

Atul Khadke

झेप उंच आकाशी घेण्याची

झेप उंच आकाशी घेण्याची #Motivational

27 Views

2e354f5742496bd56fcd31b874b3164d

ko. jjj

जुन्या काळातील शेतीला पाणी देण्याचे एकमेव साधन मोट

जुन्या काळातील शेतीला पाणी देण्याचे एकमेव साधन मोट #मराठीसंस्कृति

66 Views

39f31dcb1ad11315057a12e3e25c7fd7

naren

मुस्कुराना अच्छा है,
लेकिन किसी की मुस्कुराहट का
कारण बनना और भी अच्छा है... कारण

कारण

9 Love

7bba04ee035c8398687fe59f2d96464c

Nikhil Kuwar

Alone  शेवटी तीला कारण दिल..... #कारण
7e8b239b34021a4db5491c684cef251c

Hardik Lashkari

फर्क नहीं पड़ता मुझे उससे, 
फिर भी आज दिल इतना गमगीन क्यूं है,

बेतहाशा नफरत है जिससे, 
वो मेरे उदास दिल का कारण क्यूं है । कारण

कारण

3 Love

8ee5474f307f23d16e0b2b778b9c64d3

Rakhi Jain

तुम्हारे ही कारण थोड़ा हम मुसकुराते है 
हमारे आँसुओ का कारण न बनो तुम 
 #कारण
9b657069bef9d5c68f1bb156ea0523d3

Simran

#कारण
9b657069bef9d5c68f1bb156ea0523d3

Simran

#कारण
0aac82e5afc73f9edd02cd3807c1ee38

Jk

Sad mind is the cause of despair 
Happy mind is the ray of hope - jk

©Jk उदास मन निराशा का कारण है। खुश मन आशा की किरण हैl -jk

उदास मन निराशा का कारण है। खुश मन आशा की किरण हैl -jk #thought

7 Love

70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

स्वत:ला समजून घेण्याचा जास्त प्रयत्न करा

स्वत:ला समजून घेण्याचा जास्त प्रयत्न करा

39 Views

e906c73a2f4a50563e250c9721f1e6bb

Akki

तिने मला चहाला बोलवलं होत
पिता पिता मी हळूच तिला खुणवलं होत
अजून एक कप मिळेल का ?
चहाच्या प्रोग्राम नंतर आपलं जुळेल का ?
ती हसून फक्त एवढीच बोलली होती ,
लग्नात नंतर माझ्या हातचा चहा  तुम्हाला चालेल का?
दोन सेकंद माझी नजर तिच्यावरच होती
नंतर मात्र मी teaच्या कडे पाहिल
कारण, 
पहील प्रेम माझ tea होती. 
ती मात्र कोड्यात होती
चहा भेटीच कारण आहे की चहासाठी ही भेट आहे 
मी फक्त चहा प्यायला आलो होतो 
पण आज माझ्या चहाच कारण ती आहे. 
                                       अक्षय ठोंबरे #चहाच कारण

#चहाच कारण #poem

5 Love

59d6e5c900ef91f26aa17802426630a7

Sneh Prem Chand

व्यक्ति उम्र से इतना बूढ़ा नहीं होता
जितना कि चित चिंता के कारण।
उपेक्षा,अपेक्षा,ग़रीबी,
तनहाई ये सब चित चिंता
के है कारक हैं।।

©Sneh Prem Chand कारण
#Life

कारण #Life

10 Love

7a8568d05ad2e78f043dddb1747c26f9

Abadhesh Mathur(abm)

इतनी बेरुख़ी का सबब उनसे पूछिये 'माथुर' 
अकेले हमी पर इल्ज़ाम आया तो क़यामत होगी ...abm सबब (कारण)

सबब (कारण)

7 Love

9051feb75498fefb86b8cc34590947c4

Aaina

#कारण

#StoryOfSuspense
88e0b50fe25307fbde47994d01e66e5c

कृष्णा

सिर्फ़ चिंता का कारण है
जब ये जेब में हो
या ना हो

©Krishna #कारण..✍️
4a9b159f04475d60abe7d7e4e1b12248

Gulab Malakar

हम ज़िंदगी भर परेशान रहते है कि 
हे! भगवान ये क्या हो गया ?
क्यो हो गया ?
आज तक जितनी भी तकलीफ़ आयी है  उस तकलीफों की वजह हम खुद होते है।

भगवान कुछ नही करता 
अपनी हर समस्याओं का कारण 
हम खुद है।।।

©Gulab Malakar #कारण 

#Mic
8d54cc5bace10447a7a0291cd91ce9f2

Vinod Mishra

" निष्कासन अकारण आसन्न नहीं होते -इसके गंभीर, पुख्ता, घातक कारण होते हैं."
@Vinod mishra probe

" निष्कासन अकारण आसन्न नहीं होते -इसके गंभीर, पुख्ता, घातक कारण होते हैं." @Vinod mishra probe #विचार

27 Views

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

#HeartfeltMessage कोणाच्यातरी हसण्याचं कारण बना रडण्याचा कारण बनू नका

#HeartfeltMessage कोणाच्यातरी हसण्याचं कारण बना रडण्याचा कारण बनू नका #मराठीविचार

68 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile