Nojoto: Largest Storytelling Platform

New भाकरीचा चंद्र शोधण्यात बरबाद झालेली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भाकरीचा चंद्र शोधण्यात बरबाद झालेली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भाकरीचा चंद्र शोधण्यात बरबाद झालेली.

    PopularLatestVideo

नवनाथ गोडसे

भाकरी की चंद्र - महादेव गोरख कांबळे

read more
mute video

कवी - के. गणेश

भाकरीचा जनक

read more
कष्ट कोणाचे त्याग कोणाचा
कोण कोणाचा मालक आहे..
आपल्या ताटातील भाकरीचा
आज जनक कोण आहे..? भाकरीचा जनक

कवी - के. गणेश

भाकरीचं मनोगत..

read more
भाकरीचं मनोगत..

मातीत दाणे उपजून
काळ भूकेचा आला,
अन् टीचभर पोटापाई
जन्म माझा झाला..

श्रीमंत असो वा गरीब
भाकरीवाचून पारखा आहे,
जगातल्या प्रत्येक घरात
आकार माझा सारखा आहे..

मातीशी इमान राखून
मी दुष्काळही भागवलाय,
कधी अर्धी-चतकोर होऊन
इथं माणूस जगवलाय..

घामाच्या प्रत्येक थेंबाला
सुखाचा वास येतो..,
इथं प्रत्येक राबणारा 
भाकरीचा घास घेतो...

जेंव्हा रस्त्यावरचा भिकारी
मला पोटभरून खातो,
माझ्या भाकरीच्या जन्माचा
तेंव्हा ऊर भरून येतो...

आजच्या चमचमीत पदार्थांनी
माझा जीव गुदमरतोय..
अन् खऱ्याखुऱ्या भुकेपाई
भाकरीचा तुकडा थरथरतोय..
                copyright गणेश खरात, जालना
                                     ९०२८११०५०९ भाकरीचं मनोगत..

Suraj Agade

काय बरे झाले असावे चंद्राला,
का रडतोय तो घेऊन ढगांचा सहारा...??

त्यालाही असावे का कसले दुःख,
की त्यालाही मग आठवणींचा सहारा.?? #चंद्र

सतीश देशपाडे

चंद्र

read more
mute video

कवी - के. गणेश

चंद्र..

read more
सुगंध तुझ्या सहवासाचा
अंगणी माझ्या दरवळत राहतो..
पूनवेच्या चंद्राची शीतलता 
मी तुझ्या रुपात पाहतो..! चंद्र..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile