Find the Latest Status about स्पर्म डोनर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्पर्म डोनर.
Sona jaybhaye
स्पर्श या स्वंद भावनेचा., तुझ्या माझ्या या अस्वंद नात्याचा., जणु बोलक्या या आयुष्याचा., अन मिळ्णार्या या आनंदाचा., स्पर्श या स्वंद भावनेचा ...... बोलकी शब्द तुझे हे ओठी., जसे आभाळि अनुवाद हा .., तुझ्या माझ्या या निर्णयाचा.., स्पर्श हा स्वंद भावनेचा...... #स्पर्श ##
Shantisagar (Sy)
गैरसमज होता माझा तो मला वाटलं तुला स्पर्शाची भाषा समजेल शरीर तर कुणाला ही घासत ते सोड पण मन तेही तुला कळ नाही ईतक्या वर्षांच्या सोबतीत दोघांनी स्वप्न पाहीलेली त्यात तुला फक्त माझा स्वार्थ दिसत होता तुझ्या शिवाय कुठलेच स्वप्न नव्हतं पाहीलेल तेही तुला कळ नाही ईतक्या वर्षांच्या सोबतीत तुच दाखवली ना आशा इतक्या आचानक कुठला साक्षात्कार झाला सगळी पुर्व कल्पना असुन अशी का वागलीस तेही तुला कळ नाही ईतक्या वर्षांच्या सोबतीत मला मतलबी म्हणारी तु खरं तु स्वतःला विचार कधी आरशा समोर खरंच कोण मतलबी होतं या अपेक्षेनं विषयी तेही तुला कळ नाही ईतक्या वर्षांच्या सोबतीत खरं तर चुक माझीच मी सर्वस्व मानलं तुला तुझ्या सर्व अपेक्षांसह तुझ्या स्वप्नानसाठी मी मला तुझ्यात गुंतवलेल तेही तुला कळ नाही ईतक्या वर्षांच्या सोबतीत तुला कधी कळलाच नाही माझा स्पर्श.... #स्पर्श
कपिल राही
मैं चाहता हूं स्पर्श तुम्हारा बिना तुम्हें स्पर्श किये जैसे समुद्र की लहरें चाँद को छू लेती है मैं चाहता हूं स्पर्श तुम्हारी रुह का अपनी रुह से जैसे धरती को सूरज रौशनी से छू लेता है मैं चाहता हूं स्पर्श तुम्हारे मन के भाव का मेरे मन के भाव से जैसे भाव से मयूर बादलों को छू लेता है। मैं चाहता हूं स्पर्श तुम्हारा बिना तुम्हें स्पर्श किये!! #स्पर्श
Bhati
तू जो इस कदर रख देता है हाथ, सारे दर्द गुम हो जाते हैं एक साथ तेरे स्पर्श से मन खुशियों से भर जाता है तेरे स्पर्श से जीवन रंगों सा खिल जाता है। © Prem Kanwar Bhati #स्पर्श