Nojoto: Largest Storytelling Platform

New चैतन्याचा टाका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चैतन्याचा टाका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चैतन्याचा टाका.

    PopularLatestVideo

Ankush Hadge

Pls नक्की येका....आणि तुमच्या आयुष्यातील त्या फांद्या मोडून टाका.. Nojoto Nojoto News Aditya Suri Jagadish Kumawat Vani Princess

read more
mute video

Avdhut Kulkarni

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चैतन्याचा उत्सव... #चैतन्याचाउत्सव चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
दिवस नववा - माता सिध्दीदात्री चे पूजन जी अष्टसिद्धी व विद्येची देवता आहे.
आपल्या मनातील अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवूया.

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चैतन्याचा उत्सव...

#चैतन्याचाउत्सव

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चैतन्याचा उत्सव... #चैतन्याचाउत्सव चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
रास दांडिया गरसा मांडला तुझ्या पुढ्यात...
गोंधळाचा गोंधळी आईची परडी पाजळला पोत...
उजळवल्या दिपमाळा सार्या नवचैतन्याचा ध्वज रोवला..
हरपलो भानसारं दिसतय रूप आईचे उजाळा उत्सवाचा..
भगत भोळा हातात परडी ध्वज मशाली फिरवत...
 आईचा जोगवा मागत..
विसरून देहभान सारं आईचे वरदान मागितले..
गजर तुझ्या नामाचा बोलुन जय अंबे..
दुर्गवासिनी कृपेची छाया कौलतुझा मागितला..
चैतन्याचा उत्सवसारा आम्ही रमवला..
कलयुगाचा पसारा सारा आईने देखिला..
गजर मादेवीचा गोंधळ गाईला..
मालकिण तु जगताची सोहळा नवरात्रि चा रंगला..
सुवर्णाच लेन लेवुन , भाळी कुंकवाच लेपन..
गर्जला डोंगर सारा नवयुगाचा रंगसांडला...
चैतन्य‌उत्सवाचा सडा आईच्या राऊळी मांडला... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चैतन्याचा उत्सव...

#चैतन्याचाउत्सव

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ए आई तू भासे ठाई ठाई... #तूभासेठाईठाई #मायेचीसावली Collab होत नसेल तर फक्त वर दिलेले दोन्ही hashtag टाका. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ए आई,तू भासे ठाई ठाई।
कानी गुंजते,गीत अंगाई।

लेकराचे अपराध सर्वची
तुझ्याजवळी माफ होई।

थोर तू ,थोर तुझे उपकार
सांग होऊ,कसा उतराई।

कितीही मिळो जन्म पुन्हा
मी लेकरू, तू माझी आई। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ए आई
तू भासे ठाई ठाई...
#तूभासेठाईठाई
#मायेचीसावली 
Collab होत नसेल तर फक्त वर दिलेले दोन्ही hashtag टाका.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ए आई तू भासे ठाई ठाई... #तूभासेठाईठाई #मायेचीसावली Collab होत नसेल तर फक्त वर दिलेले दोन्ही hashtag टाका. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्यासारखे दैवत नाही
तुझेच आशीर्वाद जीवनदायी... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ए आई
तू भासे ठाई ठाई...
#तूभासेठाईठाई
#मायेचीसावली 
Collab होत नसेल तर फक्त वर दिलेले दोन्ही hashtag टाका.

Prerana Jalgaonkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक

read more
गर गर भोवरा
फिरतो रित्या दिसामागे...
सारेच व्यस्त येथे 
कुणी व्यथेमध्ये
तर कुणी पैशामागे...
--प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक

Prerana Jalgaonkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक

read more
गर गर भोवरा
फिरतो रित्या दिसामागे...
सारेच व्यस्त येथे 
कुणी व्यथेमध्ये
तर कुणी पैशामागे...
--प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक

yogesh atmaram ambawale

नवीन विषय घेऊन आलोय तुमच्यासाठी.. मैत्री त आणि प्रेमात काय फरक आहे ते तुम्हाला सांगायचं आहे..इथं प्रत्येकाला च प्रेम झालंय आणी मैत्री तर आह #Friendship #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #शब्दवैभव #मैत्रीतुझीमाझी #मैत्री_की_प्रेम

read more
काळजी वाटते तिची, सतत तिचीच आस.
कारण ती माझी,मैत्रीण आहे खास.
सतत हवाहवासा वाटे तिचाच सहवास,
कारण ती माझी मैत्रीण आहे खास.
ती सुध्दा हे चांगलेच जाणते आहे,
की मी तिची किती काळजी करतो आहे.
मनात माझ्या एकच संभ्रम आहे,
तिच्याबद्दलची काळजी म्हणजे
माझी मैत्री की प्रेम आहे.  नवीन विषय घेऊन आलोय तुमच्यासाठी..
मैत्री त आणि प्रेमात काय फरक आहे ते तुम्हाला सांगायचं आहे..इथं प्रत्येकाला च प्रेम झालंय आणी मैत्री तर आह

_suruchi_

थांबवा ते रडगाणे भंगल्या हॄदयाचे पोवाडे भर चौकात रखडणे प्रेम जिवंतपणी जाळणे बास झाला आता वेदनांचा जयघोष कानठळ्या बसवणारा

read more
थांबवा ते रडगाणे
भंगल्या हॄदयाचे पोवाडे
भर चौकात रखडणे
प्रेम जिवंतपणी जाळणे

(Read caption)






 थांबवा ते रडगाणे
भंगल्या हॄदयाचे पोवाडे
भर चौकात रखडणे
प्रेम जिवंतपणी जाळणे

बास झाला आता
वेदनांचा जयघोष
कानठळ्या बसवणारा

Secret Quotes

एक मिनिटे पण दूर नाही राहूं शकत आज मी ही परिस्तिथी आहेत माझी तरीही तम्ही वेळ सावरतील या आशेवर आज पण धीर धरून बसलेलो आहेत,, एक मिनिटे पण बोलल

read more
बोलणं सोपं असत निभावणे कठिण
वेळ परत परत नसती येत,
ती कुणासाठी बांधलेली नसती...
प्रेम तर कोणी करत हो,,
कधी कुणाच्या भावनांशी नाही
खेळलो ना पण काही माझ्या
भावनांशी नक्की खेळून गेलेत
त्यात तुम्ही पण आलेत आज...
नेमकं कसला गर्व आहेत वो तुम्हाला
सगळं काही इथेच राहते, कॊणी सोबत
नाही घेऊन जात काहीच...
हो आज गरीब आहेत मी तुमच्या पेक्षा
कमी आहेत नात्यात अडचणी आहेत
तरीही लढलो मी शेवटी तुमच्याच
  ख़ुशी साठी सगळं बंद करून निघून आलोय.... एक मिनिटे पण दूर नाही राहूं शकत आज मी
ही परिस्तिथी आहेत माझी तरीही तम्ही वेळ
सावरतील या आशेवर आज पण धीर धरून
बसलेलो आहेत,,
एक मिनिटे पण बोलल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile