Find the Latest Status about डाग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डाग.
Dhananjay(dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. हो माहितीये.. हो माहितीये तूच बोलली होतीस नाही करत मी प्रेम तुझ्यावर । मग आज का भेटू वाटले तुला मग आज का भेटू वाटले तुला त्याच बस'स्टाँपच्या बाकावर । ज्या बाकावर.. तूटून गेले होते काळे'मनी प्रेमसूत्राचे, तुझ्या नावाचा तो टाहो आजहि धडधडतो ह्रदयावर । मी विसरलोय आता तू हि विसरुनिया जा मी विसरलोय आता तू हि विसरुनिया जा गोंदन तुझ्या नावाच मी केंव्हाचच जाळलंय छातीवर । प्रेम तुझ भाकित सारं प्रेम तुझ भाकित सारं फसव्या जगाच हे साधन मी आज हि सहतो गोंदनाचा प्रेमवेडा तुझा डाग छातीवर । प्रेमवेडा तुझा डाग छातीवर । -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे. #प्रेमवेडा डाग छातीवर
Achman Chitranshi
बातों का गहरा सागर हो , सागर निश्छल नागर हो। हवा का रुख बदलेगा तब , जब स्वच्छ सुमधुर डागर हो। - आचमन चित्रांशी ©Achman Chitranshi #डागर_हो #Hum #Poetry #kavita #Shayari #Shayar
गृह
गृह
Komal Pardeshi
Shubham Chadokar
शहरी आजीविका केंद्र बैतूल का शुभारंभ करते हुए माननीय बैतूल विधायक निलय डागा जी
Komal Pardeshi
अल्पेश सोलकर
खऱ्या प्रेमालाही इथे डाग लागतोय.. खुलेआम " वासनापीडित " फिरतोय.. खऱ्या प्रेमालाही इथे डाग लागतोय.. खुलेआम " वासनापीडित " फिरतोय.. #yqtaai #bestmarathiquotes #alpeshsolkar #प्रेम #वासना #rape #बलात्कार