Nojoto: Largest Storytelling Platform

New आंतरजालाच्या माध्यमातून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आंतरजालाच्या माध्यमातून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आंतरजालाच्या माध्यमातून.

    PopularLatestVideo

rmahesh

मी जीवन वेल काव्याच्या माध्यमातून बांधण्याचा फक्त प्रयत्न करतो, #poem #nojotophoto

read more
 मी जीवन वेल काव्याच्या माध्यमातून बांधण्याचा फक्त प्रयत्न करतो,

Swapnil Parab

गोवा क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर ह्यूमन रिसोर्सेस च्या माध्यमातून ' चीफ मिनिस्टर अप्रेंटीशीप ट्रेनिंग स्कीम" या योजनेची घोषणा मुख्यमंत् #Knowledge

read more
mute video

vaibhav

https://youtu.be/jaNUNyaMOhg नमस्कार *आपणास नूतन वर्षाचा खूप खूप शुभेच्छा.* *लोकशाही जनजागृती साठी कवितेच्या माध्यमातून मी केलेला हा एक #poem

read more
mute video

अल्पेश सोलकर

जेव्हा पासून लिहायला सुरुवात केली.. सगळ नवीन होत माझ्यासाठी... पण आज इथपर्यंत पोहचलो आहे.. अजून खूप शिकायचं आहे..शिकत राहायचं आहे.. ...ज्या

read more
Thank You 'YourQuote' जेव्हा पासून लिहायला सुरुवात केली..
सगळ नवीन होत माझ्यासाठी...
पण आज इथपर्यंत पोहचलो आहे..
अजून खूप शिकायचं आहे..शिकत राहायचं आहे..
...ज्या

yogesh atmaram ambawale

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #शिक्षकदिन #शिक्षक_दिन_की_शुभकामनाएं #गुरू मराठीलेख #मराठीलेखणी

read more
शिक्षक दिनाच्या सर्व लेखक मित्र मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा.
Your quote च्या माध्यमातून मी रोज एक विद्यार्थी म्हणून सतत काही न काही शिकत असतो.
इथे येणाऱ्या प्रत्येकाकडून मी माझ्या जीवनात सतत ज्ञानाची शिकवण घेत असतो.
शिक्षक ह्या शब्दाला माझ्या जीवनात खूप महत्व आहे,कारण मी माझ्या ज्या मित्रांसोबत शाळेत जायचो त्यातील माझे खास तीन मित्र हे शिक्षक आहेत.
मनोज रायफळे, विजय दलाल,किरण शेवाळे माझ्या ह्या शिक्षक मित्रांना तसेच your quote वरील सौ कल्पना हलगे ताई आपणास शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #शिक्षकदिन #शिक्षक_दिन_की_शुभकामनाएं #गुरू #मराठीलेख

Dhanraj Gamare

*संगमेश्वरच्या सुपूत्राची* D.B.A.च्या ठाणे *जिल्हाध्यक्षापदी निवड* *मा.धनराज गमरे* यांचे *हार्दिक ! अभि #जीवनअनुभव

read more
mute video

PRINCE PAWAR

नमस्कार कलाकार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वाना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻 खरंतर कला क्षेत्र अर्थात सिने क्षेत्र हे आकर्षणाचं केंद्र #nojotophoto

read more
 नमस्कार कलाकार मित्रांनो, 
सर्वप्रथम सर्वाना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंतर कला क्षेत्र अर्थात सिने क्षेत्र हे आकर्षणाचं केंद्र

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to sonali sable🤩😘😘🍫 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा तुला उदंड आयुष्य लाभो , जिजामातेचे चरणी आणि आई भवानी प्र #birthdaywishes #yqtaai

read more

प्रत्येक विषयाला मनातून मांडणारी सोनाली ताई |
प्रत्येक विषयाला कलात्मक अनोखी शैलीत मांडते ताई||

प्रत्येक विषयावर सुंदर तू लिहिते |
तुझी लेखणी खूप वेगवान धावते ||

तुझ्या आयुष्यात नेहमी हिरवळ असावी |
आयुष्यातल्या कसलीही न कमी भासावी ||

स्वभावात खूप गोडवा चेहऱ्यावर स्मितहास्य दडले |
माझा लेखणीला प्रतिक्रिया देऊन वेगवान करते ||

धाडसी आणि कर्तुत्ववान सोनाली ताई |
लिहिण्याच्या सुंदर शैली सगळ्यांचे मन जिंकते ||

थंडगार वाऱ्याची यावी, सुख खूप सारे घेऊन यावी |
तुझ्या घरी सुखाची , आरोग्याची प्राप्ती व्हावी ||

मनातील इच्छा पूर्ण होवो |
तुझे आयुष्य आरोग्यमय आणि यशाने भरलेले राहो ||
✍️Shital K. Gujar✍️

 Dedicating a #testimonial to sonali sable🤩😘😘🍫 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा तुला उदंड आयुष्य लाभो , जिजामातेचे चरणी  आणि आई भवानी प्र

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to sujata_ patil तुला खुप खुप अभिनंदन सुजाता 🍫🍫🍫🎉😘😊🍫🍫🍫🎊🎊 सुजाता yq वर आज एक वर्षाचा प्रवास सुंदर पूर्ण झाला . त्य

read more
आपल्या मैत्रीचा सोहळ्याला एक वर्षे पूर्ण झाली|
तुझा लेखणीला काव्यबद्ध एक वर्ष पूर्ण झाली ||

तुझं मराठीतून कवितेचा प्रयत्न मनाला भावला |
तू मराठीतून करते तेव्हा मला आनंद उमलला ||

तूझी लेखणी तुझ्या नावाचा शायरी लिहते |
हेच मला नवीन शिकण्याची हेवा वाटे||

तुझी कला अशीच जपत रहावी |
तूझ्या लेखणीने सुंदर काव्य उमलावी ||

साहित्य क्षेत्रात सोबत वैद्यकीय क्षेत्रात प्रगती पंख
उंच उंच योग्य दिशेने झेप घ्यावी ||

आयुष्यात कसलीही न कमी भासावी|
लेखणीतून निरंतर शब्दांचा गंगा वाहावी||

माझ्या नावाची कविता मी तुझ्याकडून शिकावी |
माझ्या लेखणीला तु ती शिकवावी ||
-✍️ Shital K. Gujar✍️ Dedicating a #testimonial to sujata_ patil
तुला खुप खुप अभिनंदन सुजाता 🍫🍫🍫🎉😘😊🍫🍫🍫🎊🎊 
सुजाता yq वर आज एक वर्षाचा प्रवास सुंदर पूर्ण झाला . त्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile