Nojoto: Largest Storytelling Platform

New वीणा काम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वीणा काम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वीणा काम.

    PopularLatestVideo
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

तू दूर गेलास तर 
मी तुला अडवणार नाही,
घरट्यात आपल्या विसावलास तर
'निघून जा' म्हणणार नाही...
- वीणा #वीणा
994863f765c5a2f2b0ac795ab9b7c82c

i am Voiceofdehati

कसम, कदम, कलम
         हमेशा
सोच समझ कर उठाना चाहिए।। #कसम #कदम #कलम
#विजयंत_सिंह
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

Phool quotes in Hindi कळ्यांना स्पर्शून गेला
तो खट्याळ अवखळ वारा,
घेऊनी गंध कळ्यांचा
विहरला भ्रमरांच्या गावा...
भ्रमराचे हृदय गुंतावे 
मन कळीचेही उमलावे,
साक्षीने या चंद्राच्या 
मनी स्नेह तरंग उठावे..
- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

हृदयाला जेव्हा जातात तडे,
पाझरु लागतात अश्रूंचे झरे...
नंतर जरी आटले ते,
कायम राहतात भावनांचे ओलावे...
- वीणा #वीणा #hurtfeelings
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

Jaane kyun dil jaanta hai
Tu hai to I'll be all right
I'll be all right #वीणा 

#friends
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

आयुष्य गरम पाण्यासारखं असतं..
direct त्यात हात घातला तर भाजतं, त्यात गार पाणी सोडून ठेवलं तर एकदम गार होतं आणि काळजीपूर्वक गार आणि गरम पाणी एकत्र केलं तर हवं तसं पाणी मिळतं!!
- वीणा #वीणा #life_lesson
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

आकाशीचा चंद्रसुद्धा 
जळत असेल तुझ्यावर,
गोपिकांच्या गराड्यात
तुला पाहिल्यावर...
प्रत्येकीच्या मनात आहेस 
तू घर करून,
भासे वरुन जरी वेगळा
एकच आहेस आतून...
किती तुझी नावे अन्
किती तुझी रुपे,
कैवारी तू जगाचा
राधा संगे शोभे...

- वीणा #वीणा 

#Krishna
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

मन काहूर काहूर 
जशी धुक्यातली वाट 
काय असेल पुढ्यात
नाही खबरबात...
मन काहूर काहूर 
काळजी येणा-या क्षणांची 
काय असेल सवाल
अन् तयारी उत्तराची...
मन काहूर काहूर 
उजळणी गेलेल्या क्षणांची 
कोण होता अपराधी 
कोणाची शिक्षा किती...
मन काहूर काहूर
नसे फक्त आत्ताच्या क्षणात
शिकता तेच होईल 
मन शांत निवांत...
- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #मन
0d3fcee35294f74414d84b06bed7d68c

जयश्री_RAM

मूक रहने दो यह वीणा लवों की,
बजने दो दिल की बंसी,
जगने दो थिरकता श्रृंगार अंगो में।
मधुरिमा में अपनी ही मौन,
कौतुहल छिपाये शरारती मुस्कान,
बिखरने दो इन्द्रधनुषी रंगों में।।

®राम उनिज मौर्य® #Nature वीणा

#Nature वीणा

9 Love

5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

शोधते तुला पुन्हा 
त्याच जुन्या वळणांवर,
वाटले, भेटशील तू मला
तुझा राग सरल्यावर...
- वीणा #वीणा 

#waiting
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

तुझ्या नजरेने दिला
माझ्या चालीला डौल,
तुझ्यामुळेच तर मिळाला
माझ्या सौंदर्याला कौल...
- वीणा #वीणा #तुझी_नजर
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

घालमेल मनीची 
मी सांगु कुणा?
अनाहुताच्या त्या
प्रगट खुणा...
कसे सांगू मी तव
काय जाहले ते,
ना कळतील कधी 
तुला भाव अंतरीचे...
कळण्यास या वेदना
ये जन्मास माझीया,
संघर्ष या मनीचा 
माझ्या जन्मा आधीचा....
-वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #स्त्री_जन्मा_तुझी_कहाणी
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

का दूर तू
आजही असावा,
तुझ्याठायी मिळावा
मनाला विसावा...
- वीणा #वीणा #विरह
a55cba436784ea800ea23f8132299761

Ujjawal Abhishek

शब्दों से मौन अलंकृत, 
मन के तार से 
ह्रदय की वीणा झंकृत।। #अनुभव #वीणा
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

सगळ्याच चुका  येत नाहीत सुधारता ...
सगळ्याच चुका  येत नाहीत विसरता ...
पश्चातापही ठरतो अशावेळी अपुरा ... 
शिक्षा ह्याची मनाचा कोंडमारा ...
-वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #पश्चात्ताप #mistakesinlife
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

मोकळ्या माझ्या केसातून
तू हात फिरवलास,
अलगद माझ्या विचारांचा
गुंता तू सोडवलास...
- वीणा #वीणा #thoughts #together
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

नकोसे सारे अनुभव
आयुष्य, झटकन पदरात टाकतं ,
हव्याश्या एखाद्या क्षणासाठी मात्र
आयुष्य पणाला लागतं...
- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #आयुष्य 

#nirasha
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

या चार ओळींमध्ये 
मी काय काय मांडू??
भावनांचे इतके रंग 
कोठे अन् कसे सांडू??
- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #भावना #emotions
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

शत्रूला ही गुरू माना,
कारण ' आपण काय करायचं नाही '
 हे तोच आपल्याला शिकवतो.
- वीणा

©Rajeshwari Ghume
  #वीणा #Teacherday #शत्रु
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

माझ्या साठी तो काय आहे
ते मला केव्हांच कळलं,
म्हणून तर त्याची साथ देणं 
मी अजून नाही सोडलं...
मात्र त्याच्या साठी मी काय आहे
हे मला फार उशिराने कळलं,
जेव्हा त्याच मन दुस-याचं
कोणाकडे वळलं...
-वीणा #वीणा #Betrayals #lovehurtsmore
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

सोबत ज्याच्या डोळे मिटून चालले
त्यानेच वाटेत काटे पेरले,
मलमपट्टीची आता गरजच काय
जखमेचे केव्हाच कुरुप झाले...
- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #विश्वास #अपेक्षाभंग
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

वाट बघता बघता तुझी
जीव माझा जातो...
कळत नाही तुला की 
मुद्दामच असा वागतो?
- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #waiting #lovewaiting
23d5a35f30ff412c2f1c44cc92fa81fa

पंडित सुधाकर शर्मा

आशाओं  के  उपवन में
     मन भ्रमण शील हर्षित था।
          आदर्श   भरे  जीवन  का
               अनुशीलन उत्कर्षित था ।
पर एक समय वह आया
     जब अकुलाई अभिलाषा।
          उत्सुकता  के आंगन  में
               गति  ले  आई  जिज्ञासा।
संक्रमण  हुआ भावों  का 
     परिपोषित  हुई  पिपासा।
          प्रति दिन चावों का चातक
                बोले  तृष्णा  की  भाषा।  मन की वीणा

मन की वीणा

0 Love

5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

एखादी व्यक्ती जर तुम्हाला सतत सुधारण्याची संधी देत असेल तर त्या व्यक्तीसाठी "तुम्ही आणि तुमचं नातं" किती महत्त्वाचं आहे हे समजून घ्या. तिला गृहीत धरून तिचा अपमान करू नका.
- वीणा

©Rajeshwari Ghume
  #TereHaathMein #वीणा #नातं
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

काल तू तसा,
अन् आज हा असा,
कोण जाणे तू,
उद्या असशील कसा?

अनंत रंग तुझे,
तुझ्या नाना कला,
कसे ओळखावे मी,
तू खरा आहे कसा?

- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #प्रेम 

#Butterfly
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

आयुष्याच्या खेळात 
सगळेच खेळाडू कच्चे,
'त्याच्याच' हातात असतात
सगळेच धागे दोरे...
कधी हसवत, कधी रडवत 
पहात असतो 'तो' आपली गंमत,
सोडत नाही पण कधीच 'तो'
आपली साथ संगत...
कधी घडवतो 'तो' महानाट्य
कधी फुलवतो प्रेमकथा,
कधी असते हास्य
तर कधी व्यथाच व्यथा...
- वीणा #वीणा #बाहुले 

#puppet
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

चमकत होती नभी
शुक्राची चांदणी,
बंधनात अडकले
साजण-साजणी...
- वीणा #वीणा #प्रेम_बंधन 

#Night
5f6922e5c66ef1997cc9d1bb82e40386

Rajeshwari Ghume

नात्यात अंतर आलं तरी 
 प्रेमाचा ओलावा मागे रहातो...
जसा फुले सुकल्यावरही
त्यांचा सुगंध मागे दरवळतो..
- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #नातं #प्रेम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile