Nojoto: Largest Storytelling Platform

New विरहाच्या धरतीवर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विरहाच्या धरतीवर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विरहाच्या धरतीवर.

    PopularLatestVideo

Dipak Mohit

धरतीवर माजलाय कोरोना #Music

read more
mute video

akshay ajmire

नुसतं भ्रमनिरास होतो आहे लावलेल्या आशेचा शब्द बदलले तुझे अन, आधार घेते विरहाच्या भाषेचा, *#Akshay ajmire* *#Aj*

read more
नुसतं भ्रमनिरास होतो आहे 
लावलेल्या आशेचा
शब्द बदलले तुझे अन,
आधार घेते विरहाच्या  भाषेचा,

*#akshay ajmire*
                  *#aj* नुसतं भ्रमनिरास होतो आहे 
लावलेल्या आशेचा
शब्द बदलले तुझे अन,
आधार घेते विरहाच्या  भाषेचा,

*#akshay ajmire*
                  *#aj*

Dharamvir mahaur

धरमवीर माहौर #समाज

read more
mute video

Dharamvir mahaur

धरमवीर माहौर #जानकारी

read more
mute video

Vaishnavi Kolaskar

सिंहाच्या जबड्यात घालुनी हात  मोजुनी दात , ही जात मराठ्याची  श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज ।। #Mythology

read more
सळसळत रक्त 
घेऊन स्वराज्य स्थापनेचा संकल्प ।
कपाळावर चंद्रकोर
हातात भवानी तलवार ।।

शिवनेरी वर राजे जन्मले
झाला मराठी सत्तेचा उदय।
14 व्या वर्षी गाठला तोरणा 
सोबत घेऊनि गडी।।

निधड्या छातीने ज्याने हिंदुस्थान हलविला ,
वाघ नखाने फाडीला अफ़जल खानाचा कोथळा,,
कापीली बोटे शाहीस्थखांनाची,,
असा आपुला राजा होऊनि गेला ।।

जात ,पात ,धर्म ,वंश ,प्रांत ,या मानवी भावनांना कुळवाळत,
आणूनि एकात धर्मात मावळे ,
अशे होते राजे आमुचे  ।।

शिवकाळात प्रजा होती सुखात 
म्हणूनच महाराज्यांना 
जाणता राजा म्हणतात।।

©Vaishnavi Kolaskar सिंहाच्या जबड्यात घालुनी हात 

मोजुनी दात ,

ही जात मराठ्याची 

श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज ।।

Dhananjay(dhanuj) Sankpal

#प्रेमवेडा डाग छातीवर #धनूज

read more
_#कवी'धनूज.
हो माहितीये..
हो माहितीये तूच बोलली होतीस
नाही करत मी प्रेम तुझ्यावर ।
मग आज का भेटू वाटले तुला
मग आज का भेटू वाटले तुला
त्याच बस'स्टाँपच्या बाकावर ।
ज्या बाकावर..
तूटून गेले होते काळे'मनी प्रेमसूत्राचे,
तुझ्या नावाचा तो टाहो आजहि धडधडतो ह्रदयावर  ।
मी विसरलोय 
आता तू हि विसरुनिया जा
मी विसरलोय 
आता तू हि विसरुनिया जा
गोंदन तुझ्या नावाच 
मी केंव्हाचच जाळलंय छातीवर ।
प्रेम तुझ भाकित सारं
प्रेम तुझ भाकित सारं
फसव्या जगाच हे साधन
मी आज हि सहतो गोंदनाचा 
प्रेमवेडा तुझा डाग छातीवर ।
प्रेमवेडा तुझा डाग छातीवर ।

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. #प्रेमवेडा डाग छातीवर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile