Nojoto: Largest Storytelling Platform

New किमया Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about किमया from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, किमया.

    PopularLatestVideo

Shama patil sanghvi

#"अ"ची किमया #poem

read more
तू अनुराग बनून 
अवचित उगवला

 मी अनामिका झाले
 तुझ्या अवधानाने 

अवचित रोपण करून 
प्रेमाची 

अवंतिका उघडली 
तव अनुरागाची

 मी अचंबित तुझ्या 
अनुग्रहाने 

अनाहुत  ह्दय हे
अवखळले 

तव अनुरागाची 
असूया कधी न व्हावी 

अनंत जन्माची
 अनुकंपा हृदयी जडावी #"अ"ची किमया

Vilas Bhoir

किमया.... ऊन पावसाची #poem

read more
सैरभैर उन्हात न्याहळताना
शुभ्रमेघ दाटले आकाशी
पानाफुलांत डाव खेळून
सावली विरते झाडांपाशी

तप्तउष्ण झळ अंगणी
वाऱ्यासंगे झुळझुळ वाहते
सुगंधीत फुलांची नशा
उधळून सांगते नाते

ऊन जरासे पाऊसवारे
एकसंध होऊन बागडले
किमया साऱ्या आभाळाची
सप्तरंगी इंद्रधनु उलगडले

वादळांची गिरकी भोवती
ढगांमधून सूर दुमदुमले
लाटांवरच्या गरम वाफेने
पाण्यासह शीतयुद्ध दंगले

तहानलेला पक्षी चातक
व्याकुलतेने साद घालतो
मेघगर्जना नभात होते
पावसाचा थेंब पाझरतो

                          ( किमया.... ऊन पावसाची )

                                ~ विलास भोईर किमया.... ऊन पावसाची

Nikesh Bharane

वादळा मुळे वाळू च्यां राशी बदलतात 
पण वाळवंट तेच राहत... #yqbaba #yqmarathi YourQuote Taai #quotesofnikesh #वाळवंट #किमयागार #lonewolf

Vijaykumar Khune

शब्दांची किमया .. 📚⛲⛲📚 🔴 Vijudada 🔴 #Motivational

read more
mute video

अल्पेश सोलकर

मिरग गेला, आषाढ गेला, श्रावणाची ओढ आहे.. निसर्गाची किमया सारी, इंद्रधनुष्याची ' आस ' केवळ... हिरवळ देह, ओंजळीत पाणी, अलंकाराची उधळण आहे. ऊन #yqmarathi #yqtaai #marathiquotes #श्रावणमास

read more
मिरग गेला, आषाढ गेला, श्रावणाची ओढ आहे..
निसर्गाची किमया सारी, इंद्रधनुष्याची ' आस ' केवळ...

हिरवळ देह, ओंजळीत पाणी, अलंकाराची उधळण आहे.
ऊन पावसाचा आभाळी, खेळ ढगाळ ' खास ' केवळ...
 मिरग गेला, आषाढ गेला, श्रावणाची ओढ आहे..
निसर्गाची किमया सारी, इंद्रधनुष्याची ' आस ' केवळ...

हिरवळ देह, ओंजळीत पाणी, अलंकाराची उधळण आहे.
ऊन

gaurav

कनवाळा मी काजव्यांचा दुडक्यातला गलबला.....
  ‌‌चोरूनी चमक तुझी ओळींचा मी चोरटा.....
     किमया सारी नवलाईची प्रकाश चिमटा जसा बिन तेलाचा दिवा....
      फेकलेल्या गाठोड्यातले एकरंगी दिवे ह्या नवलाईला..
चोरट्याच्या अंगी वरखटलेल्या काजव्यांच्या तप्तरूपा.....
  अंधार समोर ,प्रकाश मागे नवलाईने अवखळ दिसणारी लहानगीशी वाट.....
   ‌ईवलस रोपट चमकदार जस दुडकुन ईकडुन तिकडे 
   गुरफटणार रहाट गाडगं.....
तेज तिमिर ईवलस जणु उगळलेल रोपट.....
चोरटा मी तुझ्या रूपाचा गुरफटलेला कवी रस्ता विझलेला..
 ‌‌शोधण्या तुला भरकटणारा मुक्त फिरस्ती काटेरी झुडपात अडकलेला....
   छंद गुरफटारा मार्गरस्त काजव्याच्या गुप्त ओळी रेखाटल्या....
 अवख्या अवखळ स्वभावाचा फिरस्ती तिमिरात उजेडलेला....
  शोधण्या तुला फिरलेल्या झाडेरी रोद्ररूपी गुरफटा.....
           ईवला जीव कुठे लपलेला....
काजवा जरा उजेडाचा रस्ता गुरफटलेला शोधण्या ,लिहण्या रूपात तुझ्या कवी हरवलेला.... #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_क
#मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

#काजवे_आणि_शब्द 

😇😇🙏
loader
Home
Explore
Events
Notification
Profile