Nojoto: Largest Storytelling Platform

New उद्याचे हवामान कसे आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उद्याचे हवामान कसे आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उद्याचे हवामान कसे आहे.

    PopularLatestVideo

उद्याचे हवामान

उद्याचे हवामान कसे असेल #मराठीविचार

read more
उद्याचे हवामान कसे असेल महाराष्ट्र राज्य

©उद्याचे हवामान उद्याचे हवामान कसे असेल

vivek patil

कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे. #meltingdown #thought

read more
थकलोय मात्र खूप, एकदा परत उठणार आहे. जिद्द मात्र उठायची, मी गमावली नाहीये.


- विवेक काळे कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे.

#meltingdown

dil ki baate..♥️

प्रश्न क्र.2 आणि त्याचे उत्तर पण येणार आहे... #dilkibaate

read more
#dilkibaate प्रश्न क्र.2 आणि त्याचे उत्तर पण येणार आहे...

DRx. Shital Gujar✍️

मित्र आणि मैत्रिणीनो कसे आहात? आताचा विषय आहे स्त्री कालची,आजची आणि उद्याची... #स्त्रीउद्याची #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्त्री कालची  आजची आणि उद्याची मला सारखी दिशे |
पूर्वी ही मायाळू लेकरांसाठी आजही ती मायाळू वाटे ||

अफाट कष्ट तिचे आणि मेहनत प्रगतीची पाऊलखुणा |
मेहनती ,मायाळू ,जबाबदार अनेक गुण ||

स्ञी जगाला जन्म देणारी जन्मदात्री आई |
अनेक रूपे तिची रक्षणासाठी धाव घेते आई ||

कधी होते ती रणरागिणी तर  कधी संथ पाणी |
स्ञी जन्माची अथांग मोठी कहानी ||

स्त्रीत्वाचे ओझे नको असते स्त्री |
मुक्त विचाराचे स्वातंत्र्य द्या स्त्रीला||
-✍️Shital K. Gujar✍️



 
मित्र आणि मैत्रिणीनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

स्त्री कालची,आजची आणि उद्याची...
#स्त्रीउद्याची

Archana Pol

ती आशा.. स्वप्न उद्याचे #मराठीकविता

read more
ती स्वप्न उद्याचे जगते.
ओठावर हसरे गाणे
काळाच्या पडद्यावरती
ती भविष्य रेखत जाते.

राखेतुन पेटुन उठते
ती होते भगवी ठिणगी
ती विझल्या डोळ्यांमधल्या
स्वप्नांना फुलवत जाते.

सांजेला मावळताना
ती मशाल घेते हाती
ती आशा.. स्वप्न उद्याचे..
भाळावर मिरवत येते..

©Archana Pol ती आशा.. स्वप्न उद्याचे

vaishali

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनो कसे आहात? आताचा विषय आहे स्त्री कालची,आजची आणि उद्याची... #स्त्रीउद्याची #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्त्री कालची ,आजची आणि उद्याची
माया , ममता आणि त्यागाचीच मूर्ती आहे
स्त्री कालची ,आजची आणि उद्याची
संस्कार ,कर्तव्य आणि जबाबदऱ्याची  जननी आहे
स्त्री कालची ,आजची आणि उद्याची
शक्ती , भक्ती आणि मुक्ती आहे
स्त्री कालची ,आजची आणि उद्याची
आई , बायको आणि मुलगी आहे
स्त्री कालची ,आजची आणि उद्याची
अजन्म कोणालाही न समजणारे गूढ आहे सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मैत्रिणीनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

स्त्री कालची,आजची आणि उद्याची...
#स्त्रीउद्याची

Prashant Kshirsagar

जे उद्या होणार आहेत महान...

read more
mute video

Vaibhav Thakre

मनुष्य कडे स्वतःचं काय आहे #मराठीकविता

read more
mute video

somnath gawade

स्वप्नं उद्याची

read more

   # स्वप्नं उद्याची#
आम्ही पाहत बसतो
स्वप्नं उद्याची,
महासत्ता होण्याची...
आणि आमची तरुणांची
येथली अवस्था
ना नोकरी, ना धंदा 
बेरोजगारी आणि हालाकीची..

एकतर आम्ही स्वप्नं
पाहणं बंद केलं पाहिजे
किंवा स्वप्नं पाह्यला
 लावणारी कुचकामी यंत्रणातरी....

माथी भडकवायला टपलेली
आहे येथे  असंतुष्ट राजकारण्यांची टोळी
असल्या अराजकतेतही ते संधी
पाहत आहे स्वतःची भाजेल कशी पोळी

तो झेंडा नको, त्या घोषणाही नको
फक्त उदरनिर्वाहचं साधन द्या
आई-बापाने पाहिलेली स्वप्नं 
साकार करण्याची संधी तेवढी मात्र द्या.

वीट आलाय येथल्या भ्रष्ट व्यवस्थेचा
म्हणून मी काही विट उचलणार नाही
उचलायचीच असेल तर मी 'लेखनी' उचलेल
कारण तिने डोकं न फुटता ते सुधारेल तरी.
  स्वप्नं उद्याची

Shraddha Yadav

जीवन हे असे कसे।

read more
जीवनाला नाही कशाचाही रंग 
जीवन जगण्यात सर्व असतात दंग
कधी होईल जीवनाचा भंग
जीवन हे असे कसे।
-श्रद्धा यादव जीवन हे असे कसे।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile