Nojoto: Largest Storytelling Platform

New तिच्यावर कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तिच्यावर कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिच्यावर कविता.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

तिच्यावर कविता #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #माझ्यासाठी #कविताप्रेमी #काहीही #yqmarathi #माझीलेखणी किती प्रेमाने बोलली ती, "कव

read more
किती प्रेमाने बोलली ती,
"कविता लिह ना माझ्यावर".
मी ही मग लगेच बोललो,
कशी लिहू तुझ्यावर कविता
तू तर ना पाटी आहेस ना फळा आहेस
ना कुठली वही आहेस.😄😀😉
 तिच्यावर कविता
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझ्यासाठी #कविताप्रेमी #काहीही #yqmarathi #माझीलेखणी 
किती प्रेमाने बोलली ती,
"कव

yogesh atmaram ambawale

OPEN FOR COLLAB✨ #ATmorningdiarybg • A Challenge by Aesthetic Thoughts! 🌹 Collab with your soulful words.✨ • Must use hashtag: aesthetic #Morning #GoodMorning #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #FreshThoughts #aestheticthoughts

read more
खूप सुंदर विचार आले होते मनात
तिच्यावर कविता लिहायची होती.
चष्मा उतरवला कलम ही बाजूला ठेवली 
विसरलो तिचे विचार समोर जेव्हा चहा आली. OPEN FOR COLLAB✨ #ATmorningdiarybg
• A Challenge by Aesthetic Thoughts! 🌹

Collab with your soulful words.✨ 

• Must use hashtag: #aesthetic

yogesh atmaram ambawale

अर्धांगिनी.. #बायको #तुझ्यावरलिहुकिती #मराठीकविता #अर्धांगिनी #yqmarathikavita #yqtaai लिहिण्या काव्य तिच्यावर,मी शब्द नि शब्द वेचिले. लिहि

read more
लिहिण्या काव्य तिच्यावर,मी शब्द नि शब्द वेचिले.
लिहिताना मात्र जाणवले,काहीतरी कमीच राहिले.
तिचा सुंदर स्वभाव रेखाटने खूपच कठीण होते,
पण प्रयत्न केले मी जरी ते शक्य नव्हते.
मनमिळाऊ स्वभाव तिचा खूपच प्रेमळ अशी वागणूक,
कुणाच्याही मनातले न सांगता जाणते ती अचूक.
स्वभावाने जितकी सुंदर रूपाने ही तितकीच छान,
प्रत्येकाच्या मनात घर करते सर्वांना तिचा अभिमान.
सर्वांसाठी लाडकी ती सर्वांनाच वाटे तिचा हेवा,
नेहमी आनंदी राहावो कुठलेच दुःख तिच्या वाट्याला न येवो देवा.
प्रयत्न हा छोटासा तिच्यावर कविता लिहिण्याचा,
अर्धांगिनी माझी ती अविभाज्य अंग आहे माझ्या जीवनाचा. अर्धांगिनी..
#बायको #तुझ्यावरलिहुकिती #मराठीकविता #अर्धांगिनी #yqmarathikavita #yqtaai 
लिहिण्या काव्य तिच्यावर,मी शब्द नि शब्द वेचिले.
लिहि

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अपूर्ण राहिली... #अपूर्णराहिली चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
वेगवेगळ्या नावांची,मनी माझ्या एक साखळी निर्माण झाली,
पाहिले जेव्हा मी प्रथमच तिला,मनात घर करून राहिली.
काय म्हणावे तिला,कुठल्या नावाने तिला हाक मारावी,
विचारात गुंतलो असा,की वाटले तिच्यावर कविता करावी.
लिहिता जाणवले,प्रत्येक ओळीत एक नवी ओळ सुचत राहिली,
ही ओळ सुंदर की पहिली सुंदर ह्या विचारात माझी कविता अपूर्ण राहिली.
मग काय वाया गेला हा प्रयत्न,वाटले उगाच हाती वही पेन घेतले,
लिहिण्याच्या प्रयत्नात,घरभर कागदांचे नुसतेच बोळे झाले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अपूर्ण राहिली...
#अपूर्णराहिली

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

बायकोचा वाढदिवस ... #happybirthday #बायकोसाठी #yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #तिच्यासाठी #yqmarathi वाढदिवस येतोय तिचा,तिला भेटवस्तू

read more
Happy birthday बायकोचा वाढदिवस ...
#happybirthday #बायकोसाठी #yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #तिच्यासाठी #yqmarathi 
वाढदिवस येतोय तिचा,तिला भेटवस्तू

अल्पेश सोलकर

तिच्यावर काही लिहिताना...✍️

read more
तिच्यावर काही लिहिताना...
  शब्दांना 
   सोबत घेतो...
तिच्यासाठीच असते ही..
प्रत्येक ओळ...प्रेमात तिच्या
 मनापासून 
   लिहीत असतो.... तिच्यावर काही लिहिताना...✍️

Pavan Dhongade

प्रेम करतो तिच्यावर पण तिला कळत नाही... Pavan Dhongade #शायरी

read more
प्रेम करतो तिच्यावर पण 
तिला कळत नाही 
या मुळे प्रेमाच नात जुळत नाही
खुप आठवण येते तिची 
तिला आठवल्या शिवाय एक ही दिवस ढळत नाही
प्रेम हे नातचं अस आहे जे सहजासहजी कोणाला कळत नाही....
                                            Pavan Dhongade प्रेम करतो तिच्यावर पण 
तिला कळत नाही...
Pavan Dhongade

Pandu Gawate Photography

#aashiqui2 #प्रेम#प्रेम केलं मी तिच्यावरloveमन माझं अतरंगी

read more
mute video

RAJU Chauhn

कविता कविता

read more
mute video

Kishan Gupta

किचन की रानी, तू पसीने से लतपत, 
पंखा बना, मुझे घुमाये जा रही हो,, 
 
चाय कब तक यूँ ही, फीकी पिलाओगी,
इलायची के इंतजार में, अदरक पीसे जा रही हो।

                                          ~किशन गुप्ता #कविता #कविता #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile