Nojoto: Largest Storytelling Platform

New जिकडे तिकडे चोहीकडे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिकडे तिकडे चोहीकडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिकडे तिकडे चोहीकडे.

Related Stories

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

जिकडे तिकडे भीती, दुःखाचे दिवस .. सुख तरी सांगा.. .. किती दिवस ' Qourntine ' आहे... © अल्पेश सोलकर #भीती #कोरोना_वायरस #सुख #दुःख alpeshs #alpeshsolkar

read more
जिकडे तिकडे भीती, दुःखाचे दिवस
..
सुख तरी सांगा..
..
किती दिवस  ' Qourntine ' आहे... जिकडे तिकडे भीती, दुःखाचे दिवस
..
सुख तरी सांगा..
..
किती दिवस  ' Qourntine ' आहे...
© अल्पेश सोलकर
#भीती #कोरोना_वायरस #सुख #दुःख 
#alpeshs

yogesh atmaram ambawale

2020 #withcollabratingYourQuoteAndMine #december2019 #happynewyear2020s #नववर्षशुभेच्छा2020 #yqtaai #Collab जिकडे पहावे तिकडे दिसतेय सर्वां

read more
जिकडे पहावे तिकडे दिसतेय
सर्वांच्या चेहऱ्यावर नुसतेच हर्ष,
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
आले आहे २०२० हे नवीन वर्ष. 2020
#withcollabratingyourquoteandmine #december2019 #happynewyear2020s #नववर्षशुभेच्छा2020 #yqtaai #collab 
जिकडे पहावे तिकडे दिसतेय
सर्वां

yogesh atmaram ambawale

असेच वाटते सतत.. #yqtaai #yqmarathi #तूचमाझा_श्वास #तुझाचविचार #भासतुझा असेच वाटते सतत,जसे तूच माझा श्वास, जिकडे पाहावे तिकडे सतत तुझाच भास

read more
असेच वाटते सतत,जसे तूच माझा श्वास,
जिकडे पाहावे तिकडे सतत तुझाच भास.
मनी माझ्या ह्या सतत एकच आस,
प्रत्येक क्षणी लाभावा तुझाच सहवास. असेच वाटते सतत..
#yqtaai #yqmarathi #तूचमाझा_श्वास #तुझाचविचार #भासतुझा 
असेच वाटते सतत,जसे तूच माझा श्वास,
जिकडे पाहावे तिकडे सतत तुझाच भास

Supriya Yewale

#HappyMusic आपल्या आयुष्यात रस्ते हे वाकडे तिकडे येतातच💯🤞 #मराठीविचार

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे निसर्गाच्या सान्निध्यात... #निसर्गाच्यासान्निध्यात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
पूर्वी नव्हते असे,जसे आता आहे,
निसर्गाच्या कुशीत वसलेले आमचे गाव होते,जे आता शहर आहे.
नाही आता झाडेझुडपे,ना ही डोंगर शिल्लक आहेत,
पाहवे जिकडे,तिकडे उंचच उंच इमारती आहेत.
निसर्गाच्या सान्निध्यात मन रमायचे तेव्हा खुप आल्हाददायक वाटायचे,
आता मात्र जिकडे तिकडे सिमेंटचे राज्य,फक्त चटके सोसायचे.
घर सोडून आता निसर्गाच्या सानिध्यात राहायला पैसे मोजावे लागतात,
उंच इमारतीत,बंगल्यात राहण्या कत्तल केलेल्या निसर्गाची आता फळे भोगतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?

आताचा विषय आहे
निसर्गाच्या सान्निध्यात...

#निसर्गाच्यासान्निध्यात

अल्पेश सोलकर

तिकडे.. पावसाचा कहर पिकांचं नुकसान.. इकडे.. रोषणाईत न्हाली शहरी उत्साही "दिवाळी".. © अल्पेश सोलकर

read more
तिकडे ..
पावसाचा कहर
पिकांचं नुकसान..
इकडे....
रोषणाईत न्हाली
शहरी उत्साही
"दिवाळी".. तिकडे..
पावसाचा कहर
पिकांचं नुकसान..
इकडे..
रोषणाईत न्हाली
शहरी उत्साही
"दिवाळी"..
© अल्पेश सोलकर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile