Nojoto: Largest Storytelling Platform

New संगीतास भाषा नसते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about संगीतास भाषा नसते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संगीतास भाषा नसते.

    PopularLatestVideo

dinesh Rajiram gajbhiye

नसते

read more
निराश होऊन साथ सोडायची नसते
जन्माची गाठ अशी तोडायची नसते

तुझ्या मनातले गुपीत सांगत जा मला
घरटे हे प्रेमाचे असे मोडायचे नसते 

काय झाले हे समजावून देत चल मला
न बोलताच रागाने असे निघायचं नसते

परीक्षा किती घेशील सांग तू अजूनही 
काळीज तळहातावर असे मागायचे नसते नसते

Shubhada

नसते जमले #nojotophoto

read more
 नसते जमले

Supriya Yewale

#tumhidekhona मैत्रीला वयोमर्यादा नसते #मराठीविचार

read more
mute video

Sunil Zarikar

कविता नसते क्मप्यारीझन साठी..

read more
कविता नसते क्मप्यारीझन साठी..
त्या असतात भावना त्याच्या तिच्यासाठी..
कधी न बोलता येणारे शब्द तिच्यासाठी..
न व्यक्त केलेले प्रेम तिच्यासाठी..
आस तिची आतुरतेने वाट पाहणार्‍या डोळ्यांसाठी..
त्या आहेत हृदयात असणारे तिच्यावरील प्रेमासाठी..
हृदयात कायमस्वरूपी कोरलेल्या तिच्या आठवणीसाठी..  कविता नसते क्मप्यारीझन साठी..

कवि राजकिशोर राज

मैं भाषा हूं भाषा

read more
mute video

Omprakash Totawad

काही नसते हे नवीन दिवस #poem

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते मित्रा कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते मित्रा दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी गीतेची त्या शपथ घालणे सोपे नस #FriendshipDay #मराठीशायरी

read more
अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते मित्रा
कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते मित्रा 

दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी
गीतेची त्या शपथ घालणे सोपे नसते मित्रा 

भेट स्वतःला तू स्वतःची किंमत कळण्यासाठी
कवडी म्हणुनी वावरणेही सोपे नसते मित्रा

रोज वेगळे रूप घेउनी मृत्यू येतो दारी 
हसुनी त्याचे स्वागत करणे सोपे नसते मित्रा 

चेहऱ्यावरती कल्पकतेचा जरिही नकाब असला  
वास्तवतेचे दर्पण बघणे सोपे नसते मित्रा

पोपटपंची अफवांवरती चर्चा होते भारी
आयुष्याचे सत्य ऐकणे सोपे नसते मित्रा 

हात हलवुनी,निरोप घेता,अंगण होते छोटे
लेक सासरी पाठवणेही सोपे नसते मित्रा 

जात धर्म अन् पंथ वेगळा लाख असुदे भाषा
माणुसकीचे बंध शोधणे सोपे नसते मित्रा

©Smita Raju Dhonsale अन्यायाचे वार झेलणे सोपे नसते मित्रा
कणखर बाणा उरी ठेवणे सोपे नसते मित्रा 

दोष आपुले झाकत कुठवर जाशी दारोदारी
गीतेची त्या शपथ घालणे सोपे नस

Aनुभा

भाषा..... #शायरी

read more
हिंदी दिवस  मूक है इस मन की अभिलाषा।प्यार की बस एक भाषा।नजर से बोले,  समझ जरा सा।जिसने प्यार किया वो बोले बिन शब्दों की भाषा। भाषा.....

Vineet

भाषा

read more
जो तुम समझते नहीं मै वो बात बोलता हूं...

मै भाषा -ए- जज़्बात बोलता हूं.... 

Vineet ✍️✍️












.

©Vineet Kumar भाषा

Md Wjair Hussain

भाषा

read more
भाषा की गहराई तक जाने के लिए अवचेतन
मन में भी इसके प्रति एक माइंडसेट क्रियेट
करने की आवश्यकता हैं। भाषा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile