Nojoto: Largest Storytelling Platform

New अनुदानित आश्रम शाळा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अनुदानित आश्रम शाळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अनुदानित आश्रम शाळा.

    PopularLatestVideo
b13dd0d9822554493652f5f527c0a812

श्रीमंत हेमंत मानकर

जन्म झाला की, घराबाहेरचं पहिलं पाऊल.. शाळा. 
.. घराबाहेरचा ; बालमनातला कोवळा व निरागस पहिला अनुभव.. शाळा !
शाळेत कुणी घडतं ;कुणी (बी)घडतंय.. पण मी घडलो.. 
माझी पहिली शाळा.. माझा पहिला वर्ग.. माझा पहिला गर्व.. शाळा.. नियम पाळा

शाळा.. नियम पाळा #story

2 Love

53c4d70f34a9916ae576cc9c68915bfa

Mule Madhav Dadarao

शाळा

शाळा #poem

40 Views

6a08030838ea9563586e4994306e86ff

Philoshayar

काळाच्या ओघात बरच
पाणी गेलं पुलाखालून वाहून
आणि जुने सगळे आठवले
शाळेतल्या मित्रांना पाहून #शाळा
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

आयुष्याची शाळा झाली आहे.
शाळेत असताना आम्ही घरून
'होम वर्क' करायचो आता नोकरीत
असताना 'वर्क फ्रॉम होम' करतोय.
😂🤣 #शाळा
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

शाळेत रस नसणारी
टवाळमंडळी इतरांची
'शाळा'घ्यायला मात्र
पटाईत असतात.
🤣😂 #शाळा
80028f429c3b98fba6d2372e383a5e6f

Durga Deshmukh

सुमे चल माझ्या शाळेला जाऊ 
ज्ञानोपासक पाहुण येऊ 

शाळा माझं गाव 
ज्ञानोपासक त्याच नाव 
ज्ञानाची घागर भरुन घेऊ 1

ज्ञानोपासक माझी शाळा 
ज्ञानान भरलेला मळा 
नका रिकाम्या हातान जाऊ 2

पहा विज्ञानाचे रंग 
मुल रसायनात दंग 
थोडा जीवाचा रंग घेऊ (3

विद्वान विद्वत्तेची खाण 
गुरुजनाची प्रतिमा महान 
चला ज्ञानाची गाणी गाऊ 4

चित्रकला, रांगोळी, ध्यान 
दंगामस्ती, अनापान 
कला सा-या जगाला दावु 5

शाळा गुणवत्तेचा सागर 
अंधश्रध्देवर फिरवी नांगर 
उघड्या डोळ्यानं विज्ञान   पाहु(6)

दुर्गा देशमुख, परभणी

©Durga Deshmukh
  शाळा

36 Views

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

शाळेची आठवण
अन् ती रोजची वाट,
आज त्या वाटेवर
फक्त आठवांचा घाट.! शाळा..

शाळा..

13 Love

f80e88bbcc384a3ba2bd0ee172ecd763

hemlata mandle

आयुष्यात शाळा हा महत्त्वाचा घटक असते कारण ती आपल्या आयुष्यात सदैव नविन दिशा देते #शाळा
f5614b12e8e6ea6dd75ffa7d41860c0f

its.vedee

शाळेतल्या आठवणी

वर्गात आल्या आल्या, तुला शोधत बसायचो
तुझ्याशी बोलता यावं म्हणून, कारणं शोधत असायचो 
शेवटच्या बाकावर असलो तरी, नजर तुझ्यावरच असायची
एकदा तरी तू बगशील, वाट बघायचो त्या क्षणाची
शाळा सुटल्यावर मैत्रिणींचा गोळका 
चीपकुन का ग असायचा??
मला पाहून तो सुद्धा, खुदू खुदु हसायचा
उगीच नाही मित्र मला ,तुझ्या नावाने चिडवायचे
एकट्यात तुझ्याकडे बोलता यावं,म्हणून किती खेळ रचायचे
शाळेचा विषय आला की पहिली आठवण तुझीच येते
आता सुद्धा पाहिलं कधी, तरी धडधड माझी वाढते..








....

©its.vedee
  शाळा

शाळा #Poetry

87 Views

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

पैसे उकळणाऱ्या
शिक्षण व्यवस्थेची
सुजाण पालक
शाळा घेतात.
🤣😂 #शाळा
8a94f28e3742ace5342115fed3e8655c

Mukesh Bansode

शाळा

191 Views

6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

शाळेत बसून जेवणाचा 
आनंद आज मिळत नाही...
आठवताना क्षण सारे 
घास घशाखाली गिळत नाही..

चपाती सोबत गुळाचा खडा
किती भारी लागायचा..
भाजी नसते म्हणून गूळ 
डब्यात नेहमी आणायचा..

एकमेकांना सोबत घेऊन
घोळका गोल करायचा..
चटणी भाकर वाटत वाटत
एक एक घास मिळायचा..

उच्च नीच लहान मोठा
 भेद मुळीच नसायचा..
 शाळेतल्या प्रत्येक दिवसात
खरा आनंद असायचा..

शाळेतल्या प्रत्येक दिवसात
खरा आनंद असायचा..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  शाळा

27 Views

ec475c863afe6167ea1f0332af752efc

Umesh

आठवणीतली शाळा

आठवणीतली शाळा

36 Views

26151a64c00aef0648c35b0cb15d437e

Nikhil Thok

🙄नशीब ओ नशीब आमचं दुसरं काही विशेष नाही
शाळेमध्ये असताना पहिला नंबर कधी आलाच नाही
 अन पेपर मधल्या मार्कांचा आकडा  पन्नासच्या पुढे कधी गेलाच नाही
 किती सुंदर ना आमचं नशीब..😁

nikhil thok🤡 शाळा 🤗

शाळा 🤗

13 Love

f036f8cf59b0675cb8f365dd23d546d3

Smita Sapre

#NojotoMarathi
शाळा

Marathi शाळा #poem #nojotovideo #nojotomarathi

747 Views

591c7de4b107e47b66b21a836af25e9e

Satish Deshmukh

शाळा.......

सोयाबीनचं बियाणं मी मातीखाली झाकलं 
आवंद्यासाली पिल्लू मव्हं साळंमंदी टाकलं !

सर तुम्ही ध्यान द्या हो
गरीबाचं लेकरु !
अवखळं अवचिंद 
खेड्यातलं वासरू !

फुलं मव्हं गुरुजीनं वंजळीत राखंल !
आवंद्यासाली पिल्लू मव्हं साळंमदी टाकलं !

जसं जमल तसं त्याला
वासाडा अन् रट्टे द्या !
ढेकळाला फोडायला
वखराचे पट्टे द्या !

सरकंतीरं तासं जसं शेतामंदी आखलं !
आवंद्यासाली पिल्लू मव्हं साळंमंदी टाकलं !

मागं राहील अभ्यासात
तर तुम्ही धीर द्या !
मातीमध्ये रुजायाला
सर तुम्ही बळ द्या !

बेरलेलं तासं जसं पुन्हा मी सांधलं !
आवंद्यासाली पिल्लू मव्हं साळंमंदी टाकलं !

गुरुजीचं बोलणंही
सज्जनाचं ध्यान हो !
तुमचं साधं चालणंही
लेकराचं ग्याण हो !

जेसिपीनं अग्यानाचं घरं मी पाडलं !
आवंद्यासाली पिल्लू मव्हं साळंमंदी टाकलं

                    सतीश दिलीपराव देशमुख
                    शेंबाळपिंप्री, ता.पुसद 
                    जि.यवतमाळ .

©Satish Deshmukh शाळा 
#MothersDay2021
02b139b834fdf3f15eceeeb4379b3d63

Kavi Avinash Chavan

जखमांची शाळा

जखमांची शाळा #nojotovideo

24,051 Views

37e608ddd8a20a1996a96d857763bad8

Yogesh shinde

!! शाळा !!

#Tumhi

!! शाळा !! #Tumhi

783 Views

421501a6b6fbb3e48b2e0005f84312c9

Abhay Bhongle

 #आठवणीतील शाळा..
cf027a37146ab169dd1540a713b062eb

arjun dongare

शाळा

#JalFlute

शाळा #JalFlute

711 Views

a0818d6413346624733782439bb04fd1

Pandit Autade

गोमाता शाळा

गोमाता शाळा #जीवनअनुभव

27 Views

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

आयुष्याने इतक्या वेळा 
'शाळा' घेतली आहे की,
मी त्याचे खूप सारे
'दाखले' देऊ शकतो.
😂🤣 #शाळा-दाखले

#शाळा-दाखले

0 Love

bcfe1c25745e3c8b71e1898f6b3ed2be

Mihir Deshpande

माझी शाळा

#calm

माझी शाळा #calm #poem

39 Views

3580216490fe629f3a3ca2c4ea2e3be6

नेत्रलिपि

शाळेच्या पहिल्या दिवशी
एक मुलगी मला दिसली,
नजरेत नजर मिळाली
ती मुलगी मनात बसली.
                                 वर्ग सुरु होताच मला
                                 बघून ती हसली,
                                 मी दिसाव म्हणून मैत्रीनी 
                                 जवळ जाऊन बसली.
वही मागण्याचे कारण काढुन
जवळ येऊन ती बसली,
मैत्रीची चिठ्ठी लिहून
वहित ठेऊन मला दिसली.
                                 मी बघताच तिला 
                                 नजर चुकवतांना दिसली,
                                 अश्याच भेटीगाठीनी 
                                 मैत्री जमली बघा कसली.
एक दिवस ती उशीरा 
शाळेत पोहोचली,
जागा मिळाली नाही म्हणून
रुसून मागे बसली.
                                कस समजाऊ तिला यात
                                माझी चुकी नाही कसली,
                                नखरेल ती फार
                                रागात आली कसली.
साँरी म्हणाव म्हणून 
रुसून ती बसली,
आणि मित्र म्हणायचे मला 
ही देखनी मुलगी तुला कशी फसली.
                              काहीही असो राव
                              अशी मज्जा नाही कसली,
                              अनोख ते प्रेम अशी
                              दुनियादारी नाही कसली.

- 🖊️पायल तिमाडे #schooldays #fictionistfriend #शाळा
f77afc2bb49f07d8ef10ee45382b84f3

Sachin Jiotode

मधमाशांची भरली शाळा
छायांकन : राहुल देवराव गवई
गडचिरोली

©Sachin Jiotode मधमाशांची भरली शाळा

मधमाशांची भरली शाळा #जीवनअनुभव

4 Love

bd56fc1333ccf427198174dac518a00e

महेश पाटील

शाळा......!🥰🥰

शाळा......!🥰🥰 #मराठीशायरी

27 Views

b3506338eac28a0be2b989855e3a3d95

Reeshabh Sahu

*✰संत रामपाल जी महाराज के 72वें अवतरण दिवस पर विशेष आयोजन✰*

सतलोक आश्रम मुण्डका,
सतलोक आश्रम भिवानी, 
सतलोक आश्रम रोहतक, 
सतलोक आश्रम कुरुक

*✰संत रामपाल जी महाराज के 72वें अवतरण दिवस पर विशेष आयोजन✰* सतलोक आश्रम मुण्डका, सतलोक आश्रम भिवानी, सतलोक आश्रम रोहतक, सतलोक आश्रम कुरुक #ज़िन्दगी

27 Views

e27df821ded23a4ef43b861822f71659

sunita Raju waman

अभिवाचन स्पर्धा शाळा कुसूर

अभिवाचन स्पर्धा शाळा कुसूर #nojotovideo

33 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile