Nojoto: Largest Storytelling Platform

New काय पण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काय पण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काय पण.

Related Stories

Satish Devkate

आश्विनी तुझ्या साठी काय पण

read more
 आश्विनी तुझ्या साठी काय पण

Balke Datta Baburao

#lockdown3 लोकं प्रेमात काय पण बोलतात.! #दत्ता

read more
" मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही"
अस म्हणणारे 
या लॉकडाऊन मध्ये साध 
मॅसेज सुद्धा करत नाहीत.!
                   #दत्ता बाळके #lockdown3 लोकं प्रेमात काय पण बोलतात.!

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पण माझ्या स्वप्नांच काय.. #पणमाझ्यास्वप्नांचकाय हा विषय Happy Soul🍁 यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

मुलगी म्हणून जन्माला आली 
अन स्वप्न बघण्याचा हक्काचं गमावून बसली
सगळ्यांसाठी तडजोड केली आईवडिलांची शान राखली
माहेरचा उंबरठा ओलांडून परक्याचे धन झाली
तिथेही सगळ्यांची मने जपता जपता मी मात्र हरवली
नवरा ,मुले या सगळ्यांच्या स्वप्नांची पंख बनली
माझ्या स्वप्नांची मात्र कधीच कोणी विचारपुस नाही केली
पण माझ्या स्वप्नांच काय जी कायम मी मनातच मारली शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पण माझ्या स्वप्नांच काय..
#पणमाझ्यास्वप्नांचकाय

हा विषय Happy Soul🍁 यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab

Omkar Ranveerkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पण माझ्या स्वप्नांच काय.. #पणमाझ्यास्वप्नांचकाय हा विषय Happy Soul🍁 यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ते झुरत राहतील
मला स्मरत राहतील
वर्तमानात स्वतःला
माझ्यात विलीन करतील

साध्य करतील
आनंदाशी रुसतील
अस्तित्वाच्या स्वतःला
मर्म होऊन विरतील शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पण माझ्या स्वप्नांच काय..
#पणमाझ्यास्वप्नांचकाय

हा विषय Happy Soul🍁 यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पण माझ्या स्वप्नांच काय.. #पणमाझ्यास्वप्नांचकाय हा विषय Happy Soul🍁 यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तू म्हणतोस तसच वागते
तू म्हणतोस तसच राहते,
तुझं म्हणणं लग्नानंतर नोकरी नको
तुझं म्हणणं चार भिंती म्हणजे
तुझं आयुष्य,,
तुझं म्हणणं स्त्री ने चूल आणि मूल च
बघावं,,,
पण माझ्या स्वप्नांचं काय रे.....
माझ्या इच्छा, आकांक्षा च काय रे......

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पण माझ्या स्वप्नांच काय..
#पणमाझ्यास्वप्नांचकाय

हा विषय Happy Soul🍁 यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab

Omkar Ranveerkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पण माझ्या स्वप्नांच काय.. #पणमाझ्यास्वप्नांचकाय हा विषय Happy Soul🍁 यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ते झुरत राहतील
मला स्मरत राहतील
वर्तमानात स्वतःला
माझ्यात विलीन करतील

साध्य करतील
आनंदाशी रुसतील
अस्तित्वाच्या स्वतःला
मर्म होऊन विरतील शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पण माझ्या स्वप्नांच काय..
#पणमाझ्यास्वप्नांचकाय

हा विषय Happy Soul🍁 यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab

yogesh atmaram ambawale

Testi queen #Kranti #yqtaai #yqmarathiquotes #प्रशंसा #मराठीलेखणी #inspirational शब्दात कुणाचं स्वभाव उतरवणं, खूप कठीण असतं. देवच जाणो क

read more
शब्दात कुणाचं स्वभाव उतरवणं,
खूप कठीण असतं.
देवच जाणो कसे काय,
पण तिला चांगलंच जमतं.
दर दोन चार दिवसा नंतर,
छान सी एक टेस्टीमोनिअल लिहिते.
आणि ज्याच्यावर लिहिते,
त्याचा पुरा स्वभाव लेखणीतून उतरवते.
लेखन तिचे सुंदर,सर्वांनाच आवडते,
आणि जे काही लिहिते,एक नंबर असते. Testi queen #kranti 
#yqtaai #yqmarathiquotes 
#प्रशंसा #मराठीलेखणी 
#inspirational 
शब्दात कुणाचं स्वभाव उतरवणं,
खूप कठीण असतं.
देवच जाणो क

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे कळत नाही तुला अर्थ.... #कळतनाही चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quo #YourQuoteAndMine

read more
मी नाही समजावत म्हणून काय,
पण माझे डोळे तुला समजावण्याचा प्रयत्न करतात.
उपयोग नाही काहीच जर कळत नाही तुला अर्थ
वाटे मग मला तुला असे पाहणे म्हणजे नुसतेच व्यर्थ. शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
कळत नाही तुला अर्थ....
#कळतनाही 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quo

अतुल सोळस्कर

सांगशील का रे कोरोना... तू कशासाठी आलास? हसतं खेळतं गोकुळ सारं ओसाड करून गेलास. आपुलकीनं वागणारी माणुसकीला जागणारी राहात होती माणसं इथं #poem

read more
सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं
त्यांच्यामध्ये येऊन तू...
त्यांनाच दूर लोटून गेलास
बोल की रे बाबा...
तू कशासाठी आलास.

 कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या,
अनेकांची नाती तुटली.
उपासमारीन कळस गाठला,
कित्येकांची घरं लुटली.
 श्रीमंत गरीब, उच्च नीच
साऱ्यांची उडवुन दाणादाण 
तू साम्यवादी झालास
बोलावणं धाडलं नसताना कुणी
तू कशासाठी आलास?

 तुझ्या येण्यामुळे घरादाराची 
रया सारी गेली
कित्येक वर्षांची परंपरा अन्
आमची श्रद्धेची वारी गेली
इतकंच काय पण 
जन्मदात्यांच्या अग्निदानाचा
 हक्कही तू हिरावलास
 सांगशील काय रे कोरोना
तू कशासाठी आलास?
            - अतुल सोळस्कर. सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं

अतुल सोळस्कर

सांगशील का रे कोरोना... तू कशासाठी आलास? हसतं खेळतं गोकुळ सारं ओसाड करून गेलास. आपुलकीनं वागणारी माणुसकीला जागणारी राहात होती माणसं इथं #poem

read more
सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं
त्यांच्यामध्ये येऊन तू...
त्यांनाच दूर लोटून गेलास
बोल की रे बाबा...
तू कशासाठी आलास.

 कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या,
अनेकांची नाती तुटली.
उपासमारीन कळस गाठला,
कित्येकांची घरं लुटली.
 श्रीमंत गरीब, उच्च नीच
साऱ्यांची उडवुन दाणादाण 
तू साम्यवादी झालास
बोलावणं धाडलं नसताना कुणी
तू कशासाठी आलास?

 तुझ्या येण्यामुळे घरादाराची 
रया सारी गेली
कित्येक वर्षांची परंपरा अन्
आमची श्रद्धेची वारी गेली
इतकंच काय पण 
जन्मदात्यांच्या अग्निदानाचा
 हक्कही तू हिरावलास
 सांगशील काय रे कोरोना
तू कशासाठी आलास?
            - अतुल सोळस्कर. सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile