Nojoto: Largest Storytelling Platform

New मोरांचा राजा मराठी गोष्ट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मोरांचा राजा मराठी गोष्ट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोरांचा राजा मराठी गोष्ट.

    PopularLatestVideo

स्वच्छंदी वनिता

mute video

Pritam Pisal

mute video

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

read more
mute video

Rajashri Kokane

#राज #माय मराठी

read more
श्रावण 

नभी दाटले श्यामल मेघ 
धरेवर लागली थेंबाची रेघ
पसरली हिरवळ सारीकडे 
अला श्रावण हर्षले मनकवडे

क्षणात पाऊस क्षणात ऊन 
इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान 
चाले खेळ मनोहर सुदंर 
वाटते नाचत सुटावे सैरभैर #राज #माय मराठी

Rajashri Kokane

#राज #माय मराठी

read more
गर्द सर 
काल राती जागले मी 
खिडकीतून पाऊसाची 
गर्द सर बरसताना 
डोळे भरून पाहिले मी 

सोबतीला मन माझे 
तशी एकटीच क्षण हा
चिंब चिंब होवूनी
किती वेळ अनुभवले मी

वाटले सांगावे त्या सरीना 
एकटेच येत जा सोबतीला 
नकोच आणू कधी आसवे
जे वाहती आठवून त्या क्षणांना #राज #माय मराठी

Suyash Ananda Gulig

किती ही कसा ही  
विचार करुन पाहिला तरी एक 
" का? " 
काँंन्सटंट राहतो,
आपण त्याच गोष्टींना का सिरीयसली घेतो 
ज्या गोष्टी आयुष्यात परमनंट नसतात,
कि त्याच गोष्टीं आयुष्यात परमनंट का नसतात 
ज्यांना आपण सिरीयसली घेतो.-सुयश;

©Suyash Ananda Gulig #का #सिरीयस #विचार #गोष्टी #मराठीलेखणी  #म #मराठी

shabdakar_poems

मजुरांचा लॉकडाऊन।मराठी कविता।lockdown of labourस #lockdown #Marathipoem #मराठीकविता

read more
दोन पैसे कमवायच्या इच्छेने
सोडलेला जो गाव होता
साऱ्या स्वप्नांवर अचानक
झालेला तो घाव होता
भुकेल्या पोरांच्या डोळ्यात मला
माझा हरलेला संसार दिसत होता,
कारण एवढंच त्या मागचं 
की गरीब त्यांचा बाप होता...

राहीन मी उपाशी
पण त्या पोरांचं काय ?
काम बंद पैसे बंद
घरच्याभाड्याचं करायचं काय ?
आजच्या अर्ध्या भाकरीवर 
उद्याच्या भाकरीचा प्रश्न होता ,
कारण एवढंच त्यामागचं 
की गरीब त्यांचा बाप होता...

लावून बघितला दिवा 
भांडी ही बघितली वाजवून
नाही सरत अंधार पाहून
मन आलं भरून,
श्रीमंतांच्या रोगाने गरीबाचा
केलेला घात होता,
कारण एवढंच त्यामागचं 
की गरीब त्यांचा बाप होता...

माहीत आहे घरी थांबणं
आहे जरुरी देशासाठी,
पण हातावर पोट 
असणाऱ्यांचं काय?
काम करावं लागेल
आजारी बायकोच्या इलाजासाठी,
माझ्या नाकर्तेपणाचा 
झाला मला त्रास होता,
कारण एवढंच त्यामागचं की
गरीब तिचा नवरा होता...

पुढच्या वेळेस आला तर 
श्रीमंतांना बाहेरच ठेव देवा,
ही देखील वेळ निघून जाईल
तोवर उभं राहण्याचं बळ दे देवा... मजुरांचा लॉकडाऊन।मराठी कविता।lockdown of labourस
#lockdown #Marathipoem #मराठीकविता

Alka Jain

बारह भावना राजा राणा छत्रपति

read more
mute video

Yogesh Ambawale

पुन्हा यावे ते तेज
पुन्हा डोळे दिपून जावे.
पुन्हा ते स्वराज्य दिसावे
भले त्यासाठी प्राण ही जावे. #छत्रपतीशिवाजीमहाराज #राजे#स्वराज्य#मराठा

Raju Razz

- राजू राज #कविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile