Find the Latest Status about फितुर सोग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फितुर सोग.
Dr Om Saa
रहने दो अपनी ज़ुल्फों को यूं ही चहरे पर..., ये चाँद बादलों में ज्यादा हसीन लगता हैं!! तेरा फितुर😎
Suyash Ananda Gulig
माझ्या मनी तुझे तुझ्या मनी माझे काहुर काहुर तुझ्या पायी होई मीच मला फितुर हरवुनी भान येई मनी तुझाच राहुन राहुन विचार तुझ्या पायी होई मीच मला फितुर सुटायचे सोडुन जातो गुंतुण तुझ्यात हाच काय तो माझा कसुर तुझ्या पायी होई मीच मला फितुर झालो मोकळा तरी तुझ हसुन बघण किती शातिर तुझ्या पायी होई मीच मला फितुर.-सुयश; ©Suyash Ananda Gulig #काहुर #फितुर #मन #zindagikerang