Find the Latest Status about नकळत सारे घडले स्टार प्रवाह मालिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नकळत सारे घडले स्टार प्रवाह मालिका.
balaji dornalpalle
का आसे घडले मन तुझ्या प्रेमात पडले आठऊन तुला रात्र रात्र रडले का आसे घडले मन तुझ्या प्रेमात पडले आठऊन तुला रात्र रात्र रडले
yogesh atmaram ambawale
नकळत घडले की लक्षात येते काहीही घडू शकते जे मनात नसते. कुठलीही गोष्ट कायम स्वरूपी नसते जायचे होते जे ते गेले म्हणून रडायचे नसते. नकळत सारे घडते आपल्या हाती काही नसते विधिलिखित सारे असते घडायचे तेच घडते. वाईट घडले जर काही तर चांगले ही घडणार असते जे घडले ते विसरण्याचे प्रयत्न करत पुढे चालायचे असते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नकळत घडले.. #नकळतघडले चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMin
yogesh atmaram ambawale
बस्स !!! नाही लिहिणार आता काही, जिच्यासाठी लिहितो तिलाच काही कळत नाही. #तुझ्यासाठी#कळत-नकळत#बस्स#
Rashmi Hule
नाजुक झाले बंध सारे संवादात हळूच शिरले धगधगते निखारे सरले गुज मनातले प्रेमाचे.... खतपाणी आरोप-प्रत्यारोपाचे शल्य जीवास अविश्वासाचे रुतले मनात काटे विखुरले फुल प्रेमाचे... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नकळत घडले.. #नकळतघडले चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMin
Prerana Jalgaonkar
गंधाळलेल्या पुस्तकाचे गूढ पुस्तकातल्या सुकलेल्या गुलाबानं उलगडले... --प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नकळत घडले.. #नकळतघडले चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMin
Atish Chivelkar
माझ्या मनाने आज तुला विसरायचे ठरवले अन अस करताना जुन्या असंख्य आठवनीच पुस्तक चाळलं। नकळत
pooja d
नकळत घडले मन माझे तुझ्यावर जडले। नसताना मनात कशी मी तुझ्या प्रेमात पडले?? शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नकळत घडले.. #नकळतघडले चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMin